वटपोर्णिमेच्या शुभेच्छा
(चित्र जालावरुन साभार.)
वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -
विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||
महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.
*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.
वाचने
28435
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
श्लोक छान आहे.
ह्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म by जे.पी.मॉर्गन
हा
शुची हे
In reply to शुची हे by स्पंदना
अगं
>>
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग
In reply to मग by बिपिन कार्यकर्ते
सवतचि भासे
In reply to मग by बिपिन कार्यकर्ते
वैताग!
In reply to वैताग! by ३_१४ विक्षिप्त अदिती
नारळीपौर्
In reply to नारळीपौर् by बिपिन कार्यकर्ते
सोडून सोडा
शुभेच्छा
म्हणजे नेमके काय?
In reply to म्हणजे नेमके काय? by सहज
महादेवच
In reply to महादेवच by शुचि
हं
In reply to हं by सहज
सरस्वतीला
In reply to सरस्वतीला by शुचि
>>
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतात
In reply to भारतात by शुचि
बाकी हात
In reply to बाकी हात by llपुण्याचे पेशवेll
यु सेड इट
In reply to यु सेड इट by टारझन
बरोबरच आहे!
In reply to बरोबरच आहे! by पंगा
एक शंका
In reply to एक शंका by सहज
-१
In reply to -१ by पंगा
:-)
In reply to :-) by सहज
यमाला कॉमनसेन्स नाही काय?
In reply to यमाला कॉमनसेन्स नाही काय? by पंगा
यमाचा रेडा
In reply to यमाचा रेडा by टारझन
कठीण आहे
In reply to कठीण आहे by पंगा
वन्स अगेन
In reply to यमाला कॉमनसेन्स नाही काय? by पंगा
असेच काही नाही
In reply to असेच काही नाही by सहज
काय लोक
In reply to काय लोक by Nile
विचारजंत
In reply to विचारजंत by शिल्पा ब
तुमचं
In reply to काय लोक by Nile
-१
In reply to -१ by सहज
इतकं "तो
In reply to असेच काही नाही by सहज
सविस्तर उत्तरे
In reply to सविस्तर उत्तरे by पंगा
मॉडेल
In reply to सविस्तर उत्तरे by पंगा
पाँइट इज
In reply to पाँइट इज by सहज
हे तर बेष्ट!
In reply to यु सेड इट by टारझन
अरे तसं
In reply to यु सेड इट by टारझन
टार्या,
In reply to सरस्वतीला by शुचि
इतकी वर्ष
किती वटवट हो ही...........
छान
In reply to छान by परिकथेतील राजकुमार
हा
मागील काही वर्षे
In reply to मागील काही वर्षे by jaypal
हा हा हा हा!
छान श्लोक आहे
शुची
डान्या,
In reply to डान्या, by Nile
पण डॉन
In reply to पण डॉन by शुचि
पाहिला
In reply to पाहिला by Nile
छे छे ..
In reply to छे छे .. by llपुण्याचे पेशवेll
फॅमिली
In reply to छे छे .. by llपुण्याचे पेशवेll
डाण्याच्य
In reply to डाण्याच्य by टारझन
च्यामारी ...
In reply to च्यामारी ... by छोटा डॉन
का बे,
शुची तुला
मी उगाच
In reply to मी उगाच by शिल्पा ब
+१
In reply to मी उगाच by शिल्पा ब
ह्या
In reply to ह्या by टारझन
समजा हे
In reply to समजा हे by llपुण्याचे पेशवेll
आयला खरंच
फेर्या
In reply to फेर्या by नितिन थत्ते
पुरुषांसा
मस्त करमणूक
मी नित्यनेमाने....
बापरे! या
In reply to बापरे! या by रेवती
न कर, करी
फायनल
In reply to फायनल by तिमा
मस्त
यम आणि रेड्याची कहर चर्चा!!
In reply to यम आणि रेड्याची कहर चर्चा!! by अनुप ढेरे
ह्यावरुन
निसर्गदेवतेला प्रणाम.
महासंहारेSस्मिन विहरति सति
नवर्यावर आपली "वट" राहावी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }