डॉन्या आणि कट्ट्याला ?
डॉन्या आणि त्याची बायको ?
डॉन्या आणि त्याची बायको आणि ती पण कट्ट्याला ?
डॉन्या आणि स्टेपनी ?
डॉन्या आणि स्टेपन्या ?
डॉन्या आणि त्याच्या स्टेपन्या आणि त्यापण अम्बळ टकल्या ?
चाल्लो मी हिमालयात !
नान्या, आहेस ना रे बाबा तिकडे ?
------
( अम्बळ गंडलेला ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
मी उगाच असली व्रतं करत नाही...या जन्मात काय काय होईल याची माहिती नाही आणि लगेच पुढच्या जन्माचा (तेसुद्धा ७) नवरा बुक कशाला करा?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
बरोबर आहे. बल्क रेट/प्री-ऑर्डर कन्सेशन अथवा डिस्काउंट बर्यापैकी मिळत असल्याशिवाय असले घाऊक डील्स करण्यात कधीच पॉइंट नसतो. शिवाय काँट्रॅक्टमध्ये अर्ली टर्मिनेशन क्लॉज़ नाही. म्हणजे एकदा अडकल्यावर सुटका नाही. नकोच ते!
- पंडित गागाभट्ट.
ह्या कण्सेप्ट मधे पुणर्जन्म कंसिडर केला , तर पुण्हा म्हैलेचाच जल्म मिळेल कशावरुन ?
समजा हे व्रत करुन फुडल्या जल्म्नात पुरुष म्हणुन जरी जल्मले तरीपण तोच नवरा काय ? आगायाया !! लै बग्ज आहेत !
-( फुडल्या जन्मी अंबानी घराण्यात जन्मायची स्वप्ण पहाणारा ) टुकार टिंबाणी
समजा हे व्रत करुन फुडल्या जल्म्नात पुरुष म्हणुन जरी जल्मले तरीपण तोच नवरा काय ? आगायाया !! लै बग्ज आहेत
हॅ हॅ हॅ.. आजूबाजूच्या बदलांकडे बघा की हो टारोबा.
मला उगाच Give me some sunshine आठवून गेले.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
मी नित्यनेमाने हे असे सण विसरते!
दिवसभर सगळीकडे लय नटलेल्या बायका पहिल्या की कधितरी ट्यूब पेटते...
मग मी चडफडते.. च्यायला, साडी नेसायचा १ चान्स गेला ! नुस्त्या कपाटात पडून राहतात!
..आजपण तसेच झालय...
============
(तंद्रट, आळशी )माउ
>> बास करा आता. <<
ऑसं कॉसं, ऑसं कॉसं, रॅव्तीताई?? चॉर्चा ही झॉलीच पॉहिजे.
काय म्हणे डॉन्याची बायको?? त्सेंटापण विचारत होती डॉन्याच्या लग्नाबद्दल!
कसल्या डोंबल्याच्या पद्धती आणि सणवार? मनात आलं की दोनचार पुरणपोळ्या आणायच्या आणि हादडायच्या. हाताशी कामाला व्हॉलेंटीयर असले तर दहावीस घरीही बनवता येतात ... तीच गत श्रीखंड, गुलाबजाम, चकल्या, कडबोळ्याची! हव्येत कशाला ते सण!
जेटमाऊलींची म्हणणं मान्य आहे, कपाटातल्या साड्यांना हवा लागू द्यायची असेल तर एकतर कॉन्फरन्स-डीनर शोधावा नाहीतर सणवार!
अदिती
फायनल कॉमेंट ऐका. हल्ली बायकांना वडाकडे जायला वेळ नसतो. म्हणून वटपोर्णिमेला वडापाव खाऊन 'वडा पाव' असे फक्त म्हणावे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
वटपोर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व मिपाकारांना मनापासुन शुभेच्छा.
निसर्ग देतांना इतके भरभरुन देत असतो की घेतांना आपली झोळी कमीच पडते. मनूष्यप्राण्याला जीवन देणार्या प्रत्येक जिवाचे/वस्तुचे पुजन करुन त्यांचा मान वाढविणे हेच आपली भारतीय संस्क्रुति शिकवते व वेळोवेळी आपल्या देवांनीही व क्रुष्णानेही गोवर्धन पूजा करुन आपल्याला याचा आदर्श पाठ शिकवला आहे.
या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन करायचा निश्चय करुन,प्रत्येकाने आपआपल्यापरीने खारिचा वाटा उचलावा, हिच विनंती.
अश्या वेळी तू आपल्या पतीसमवेत विहार करतेस असा ह्या ओळीचा अर्थ अहे.
सौदर्य लहरी मध्ये सर्वत्र आपल्या परमशिवस्वरूप पतीसमवेत विहार करणारी त्रिपुरसुन्दरी असा देवीचा उल्लेख आहे
नवर्यावर आपली "वट" राहावी म्हणुन स्त्रीया वटपोर्णिमा साजरी करतात... :p हाच त्यांचा छुपा अजेंडा असतो ! :secret:
ते यम-रेडा इं... सगळी कॉन्स्पिअरसी थेअरी आहे बघा. ;)
प्रतिक्रिया
पाहिला
छे छे ..
फॅमिली
डाण्याच्य
च्यामारी ...
का बे,
शुची तुला
मी उगाच
+१
ह्या
समजा हे
आयला खरंच
फेर्या
पुरुषांसा
मस्त करमणूक
मी नित्यनेमाने....
बापरे! या
न कर, करी
फायनल
मस्त
यम आणि रेड्याची कहर चर्चा!!
ह्यावरुन
निसर्गदेवतेला प्रणाम.
महासंहारेSस्मिन विहरति सति
नवर्यावर आपली "वट" राहावी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }