✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपामिपा खेळणार

स — सहज, गुरुवार, 06/17/2010 - 15:02

प्रतिक्रिया द्या
9994 वाचन

💬 प्रतिसाद (49)

साला आमचा

गणपा
गुरुवार, 06/17/2010 - 15:05 नवीन
साला आमचा सहजशेठ पण एकदम छुपा रुस्तम आहे. भल्या भल्यांच्या दांड्या उडवतो.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 06/17/2010 - 17:49 नवीन
हेच म्हणतो. सहजराव : मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>>

मेघवेडा
गुरुवार, 06/17/2010 - 18:08 नवीन
>> मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि किंवा गरीबांचे संजय, नारद इ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

नंदन
गुरुवार, 06/17/2010 - 23:41 नवीन
गणपाभौंशी सहमत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+४

धनंजय
Fri, 06/18/2010 - 02:18 नवीन
छुप्या रुस्तुमाची रदिफावर छबी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+६

Nile
Sun, 06/20/2010 - 15:35 नवीन
बाडिसच! :-) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

हाहाहा!

प्रमोद देव
गुरुवार, 06/17/2010 - 15:06 नवीन
जबरी. सहजराव लै फार्मात हाईत हल्ली. :)
  • Log in or register to post comments

छान..

विसोबा खेचर
गुरुवार, 06/17/2010 - 15:07 नवीन
छान.. :) Image removed.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 06/17/2010 - 15:07 नवीन
मस्त मस्त मस्त.. आवडली.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

rofl,... best luck

टारझन
गुरुवार, 06/17/2010 - 15:07 नवीन
rofl,... best luck sahajrao....
  • Log in or register to post comments

हाँ जी!

पंगा
गुरुवार, 06/17/2010 - 20:07 नवीन
बिल्कुल सही फ़रमाया आप ने! ;) =)) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लय भारी

जागु
गुरुवार, 06/17/2010 - 15:12 नवीन
लय भारी बुवा.
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/17/2010 - 15:12 नवीन
=)) =)) =)) =)) =)) ज ह ब र्‍या !! 'शिशुवर्ग' आणि 'फेडअप' हे शब्द हृदयाला भिडले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सहजरावांसाठी ...

छोटा डॉन
गुरुवार, 06/17/2010 - 15:14 नवीन
एक नंबर सहजराव ... लै भारी काव्य प्रतिभा . आता हा घ्या आमचा नजणारा "कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥ गॉसिप खच्चुन होणार । 'व्यनी' येणार निश्चित ॥ ------ (रात्री-अपरात्री गुगलणारा) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

कधीतरी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/17/2010 - 15:17 नवीन
कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥ गॉसिप खच्चुन होणार । ब्लॉग अपडेट होणार निश्चित ॥ हे कसे वाटते हो फुटबॉलप्रेमी ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अगाई गं,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/18/2010 - 01:37 नवीन
अगाई गं, असं कसं हो लिहीता तुम्ही ... ब्लास्फेमस कुठले? अ. जोशी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 06/17/2010 - 15:15 नवीन
मिपावर आनीबानी येनार आन जानार पन हा धागा तरनार निश्चित|| प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
गुरुवार, 06/17/2010 - 15:15 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/17/2010 - 15:15 नवीन
छान... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हे घ्या अंतिम कडवे...माफ करा महावाक्य!

पांथस्थ
गुरुवार, 06/17/2010 - 15:27 नवीन
धाग्यावर कात्री चालणार | संपादकांची सारवा सारव होणार | मी नाही मी नाही असे म्हणणार | पुन्हा सगळे तसेच चालणार निश्चित || संपादकांची + भक्तगणांची आगाऊ माफी :) आणि धागा उडवु नये (प्रतिसाद तर त्याहुन नाही) अशी कळकळीची विनंती ...असे बोलुन माझे महावाक्य मी संपवतो! पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

आमची ही भर

इनोबा म्हणे
गुरुवार, 06/17/2010 - 15:26 नवीन
"कार्यकर्ता पाहणार । सहजा'सहजी कळवणार ॥ इकडे तिकडे पसरणार । 'केसू' बिंग फोडणार निश्चित ॥ बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments

सहजकाका..

मस्त कलंदर
गुरुवार, 06/17/2010 - 15:34 नवीन
सहजकाका.. लै भारी!!!! सहजकाका फॉर्मात येणार । मिपावर विडंबन लिहिणार॥ स्वतः झाडावर जाऊन बसणार। मजा बघणार निश्चित॥ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

हा हा

स्मिता_१३
गुरुवार, 06/17/2010 - 15:35 नवीन
हा हा हा! जबरा ! स्मिता
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ.

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/17/2010 - 15:43 नवीन
:) हॅहॅहॅ. मस्त _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments

काय लेख

शानबा५१२
गुरुवार, 06/17/2010 - 16:00 नवीन
काय लेख आहे!! चांगला आहे का???
  • Log in or register to post comments

पाषाण भेद

jaypal
गुरुवार, 06/17/2010 - 16:02 नवीन
पाषाण भेद चमचमित मागणार | जागु त्याला फदफद देणार| सोम्या गोम्या डेटला जाणार | ओकांची नाडी निश्चित || *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
गुरुवार, 06/17/2010 - 16:11 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

माझ्या

मृगनयनी
गुरुवार, 06/17/2010 - 16:51 नवीन
माझ्या अनिरुद्धाच्या महावाक्याचं निर्मळ विडंबन पाहून डोळे पाणावले! ;) इतर 'काही' आगाऊ आणि उद्धट मिपाकरांप्रमाणे माझ्या अनिरुद्ध-बापूंबद्दल कटू शब्द न वापरल्याबद्दल आभार! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

खुपच छान कविता....

वेताळ
गुरुवार, 06/17/2010 - 17:46 नवीन
बाकी मिभोची प्रतिक्रिया एकदम उत्तम आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

चालू द्या

प्रियाली
गुरुवार, 06/17/2010 - 17:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments

अरे या

अवलिया
गुरुवार, 06/17/2010 - 17:49 नवीन
अरे या सहजला संपादक करुन टाका रे.. हल्ली फार लेखन प्रतिसाद येत आहेत संपादक झाला म्हणजे कसा मुकाट बसेल कोप-यात --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त

शुचि
गुरुवार, 06/17/2010 - 17:49 नवीन
मस्त सुरुवात झाली सकाळची ... मिभोकाका लेख लिहीणार| केसुरंगा थयथयाट करणार| अर्वाच्यपणा केल्यानंतर| गुडूप होणार हे निश्चित|
  • Log in or register to post comments

सही..

सुनील
गुरुवार, 06/17/2010 - 17:56 नवीन
सहजराव फॉर्मात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

चालु दे..

केशवसुमार
गुरुवार, 06/17/2010 - 18:00 नवीन
उसहजशेठ, त्तम चालू आहे ..चालु दे.. (निप्चित)केशवसुमार
  • Log in or register to post comments

काय केसु

मुक्तसुनीत
गुरुवार, 06/17/2010 - 18:22 नवीन
केसुचा प्रतिसाद "न्हाव्याच्यादु कानात ऊ तमगॉसिपचाल्ते" च्या चालीवर आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हो ना

सहज
गुरुवार, 06/17/2010 - 18:24 नवीन
सहजशेठ चालू आहे असे म्हणायचे होते केसुगुर्जींना. त्यांनी ते म्हणले. मॅटर खतम! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हसू आले

मीनल
गुरुवार, 06/17/2010 - 18:10 नवीन
हसू आले वाचून . मस्त लिहिले आहे . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/17/2010 - 19:58 नवीन
मस्त लगे रहो....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ.

प्रभो
गुरुवार, 06/17/2010 - 20:07 नवीन
हॅहॅहॅ...चालू द्या सहजराव.... लेखणीला धार अशीच राहूदे म्हटलं...
  • Log in or register to post comments

काय

विनायक प्रभू
गुरुवार, 06/17/2010 - 23:24 नवीन
सहज उद्धार केलाय हो सह्स्राव.
  • Log in or register to post comments

ह ह पु वा!!!!

पिंगू
गुरुवार, 06/17/2010 - 23:35 नवीन
च्यामारी हसुन हसुन पोट दुखले...... - (हसुन हसुन पोट दुखलेला) पिंगू
  • Log in or register to post comments

आमचा हि एक

शिल्पा ब
गुरुवार, 06/17/2010 - 23:45 नवीन
आमचा हि एक प्रयत्न... रिकाम्या वेळी धागे काढणार l दणादण सगळेच उडणार ll सहज कोणीतरी खव वाचणार l विडंबन होणार निश्चित ll बाकि विडंबन मस्तच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहजराव, मजा आला...

राजेश घासकडवी
Fri, 06/18/2010 - 00:18 नवीन
लय भारी. गणपा, मुक्तसुनीत आणि खरं तर इतर बहुतेक सगळ्यांशीच सहमत.
  • Log in or register to post comments

मस्त कविता

पाषाणभेद
Fri, 06/18/2010 - 06:56 नवीन
मस्त कविता उडायची भिती का बाळगता. आक्षेपार्ह काहीच नाही त्यात! Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो.

भय्या
Fri, 06/18/2010 - 08:26 नवीन
माफी मागताय ती आगाउ (इन अ‍ॅड्व्हान्स) की आगाउपणे? ह.घ्या.
  • Log in or register to post comments

लगे रहो!

नीलकांत
Fri, 06/18/2010 - 09:06 नवीन
झकास कविता , लगे रहो सहजभाई ! - नीलकांत
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
Fri, 06/18/2010 - 09:13 नवीन
मस्त! आवडले!! :) राघव
  • Log in or register to post comments

काका मंडली

ऋषिकेश
Fri, 06/18/2010 - 09:46 नवीन
काका मंडली फार्मात हायती!.. मस्त लिवलंय चालु द्या! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

:)

स्वाती दिनेश
Sun, 06/20/2010 - 15:06 नवीन
मस्त... स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा