मिपामिपा खेळणार
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे. आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो. ;-)
म्यानेजर ब्रेक घेणार | आम्ही मिपामिपा खेळणार||
कोरम फुल्ल जमणार| मज्जा येणार निश्चित||
गल्लीत आमचा नार्या जाणार | मोशणी त्याला हात करणार||
सिद्धहस्त लेखक बनणार | अर्धा साबण संपणार निश्चीत||
हॅकिंग पॅपीलॉन शिकवणार | क्रिप्टीकगुर्जींचा आधार||
सग'ळे शिकवणी लावणार | संगणक क्रॅश निश्चीत||
दिवसामागुन दिवस जाणार| ऋतुचक्र नियमीत बदलणार||
काका आवाहन करणार | जालीय अंक निश्चित||
शिशुवर्ग धागे काढणार | निष्कारण चर्चा पसरणार||
परत ते काढून घेणार| फेड अप होणार निश्चित||
रात्रभर पेंगत बसणार| झोपेचे खोबरे होणार|
पहाटे गुगल करणार | फिफापान अप्डेट निश्चित||
क्रिप्टीकचे गुगली पडणार | पब्लीक झाडावर चढणार||
प्रभुचा उद्धार होणार| फांदी तुटणार निश्चित||
तू तू मैं मैं जोरदार | मस्करीची कुस्करी होणार|
संपादक कार्यान्वित होणार | धागा उडणार निश्चित||
साला आमचा
+१
>>
+३
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+४
+६
हाहाहा!
छान..
हॅ हॅ हॅ
rofl,... best luck
हाँ जी!
लय भारी
ज ह ब र्या
सहजरावांसाठी ...
कधीतरी
अगाई गं,
हॅहॅहॅ
मस्त!
छान...
हे घ्या अंतिम कडवे...माफ करा महावाक्य!
आमची ही भर
सहजकाका..
हा हा
हॅहॅहॅ.
काय लेख
पाषाण भेद
छान
माझ्या
खुपच छान कविता....
चालू द्या
अरे या
मस्त
सही..
चालु दे..
काय केसु
हो ना
हसू आले
:)
हॅहॅहॅ.
काय
ह ह पु वा!!!!
आमचा हि एक
सहजराव, मजा आला...
मस्त कविता
आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो.
लगे रहो!
मस्त!
काका मंडली
:)