हाहाहा ... जाऊ दे रे कुंदन .. इग्नोर कर ... इग्नोर कर ..
कारण ..
इग्नोर करणे हा बदला घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे यु नो ? ? ? =)) =)) =))
~ बंधन
आम्हाला झेपलं नाही की आम्ही परदेशातुन धमक्यांचे फोन करवतो ;)
कसा आहेस रे टारझन?.हल्ली बर्याच लोकांचे पैसे बुडले असे ऐकले.आणि तु नविन घरही घेतलेस असे ऐकले.
हाहाहा , हाय प्रिया हाऊ आर यू ? त्या "रंम्य संध्याकाळ" नंतर कुठे गं गेलीस तू ? वॉजंट आय जेंटल
=)) =)) =))
हो गं प्रिया , नाही रागवत ... मला खुष करण्याची क्षमता फक्त तुझ्यात आहे , नाकी का ? ;)
बाकी आपल्या प्यार्टीचं काय झालं ? आणि विषय संपला कसं ? परवा विषयाला हात घाल म्हणुन सॉरी चल चल म्हणुन किती मागे लागली होतीस :)
छान रे टारोबा.घर घ्यायचय म्हणून माझ्या वडिलांकडे तगादा लावलास तू.ठाण्याच्या कोणत्या मोठ्या शेठने दिलेले पैसे आणि वडिलांनी दिलेले कर्जे ह्यावर तुझे घर उभे राहिले की नाही?
घरजावई येणार म्हणून घरच्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.आता कर्ज दिल्यावर पार्टी तू द्यायची.ह्या वीकांताला तुला आवडणारे हरणाचे मांस आणि तळलेली बकर्याची कलेजी.खूष?
जेन वहिनी आहेतच मदतीला.
घर घ्यायचय म्हणून माझ्या वडिलांकडे तगादा लावलास तू.ठाण्याच्या कोणत्या मोठ्या शेठने दिलेले पैसे आणि वडिलांनी दिलेले कर्जे ह्यावर तुझे घर उभे राहिले की नाही?
अरेच्चा , माझं घर उभं राहिलं आणि मला माहितंही नाही ... बाकी तुझे वडिलंच ठाण्यातले मोठे शेट ना ? =)) ते यमनाच्या सुरात काय गायचे ... "ए टार्या .. आरं टार्यारं .. प्रियाला मिस कॉल करतो ... " आहाहा ... त्यांच्या एका शब्दा वर मी तुझ्या सारख्या गोदरेज कपाटाला पहायला तयार झालो होतो =))
>> घरजावई येणार म्हणून घरच्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.
हो ना ... तुझे बाबा कुठे गायब झालेत हल्ली कोणाला कल्पनाच नाही बघ !
>>आता कर्ज दिल्यावर पार्टी तू द्यायची.
अगदी , तु म्हणशील "ते" , तु म्हणशील तितक्यांदा , आणि तु म्हणशील तिथे.. प्यार्टीचा पाऊसंच पाडू ..
>> ह्या वीकांताला तुला आवडणारे हरणाचे मांस आणि तळलेली बकर्याची कलेजी.खूष?
हो .. आर्धा खुश :)
- खंबीर खान
ओ प्रिया प्रिया ... क्यु लिया लिया ..
काय हो थत्ते चाचा , मिसळपाव हेच आमचं घर णाही का ? ठाण्यातले शेटही घरचे आय मिन मिपावरचे ... आणि प्रिया - जी सुद्धा घरच्या ... आणि उणी दुणी कुठे काढली ?
हा संवाद आहे .. परिसंवाद :)
हो आता ज्याच्या त्याच्या बुद्धीकौशल्याने जो तो अर्थ काढायला मोकळा आहे ;)
त्याला मी काय करु ? :)
आता "पांड्या दुध पितो" हे किती साधं वाक्य आहे ... पण कोणी वाकडा अर्थ काढला ... तर ती माझी चुक काय ? शिवाय आमचे लाघवी प्रतिसाद उडवले जातात .. त्यावर कोणी चकार काढत नाही :)
रागावू नकोस रे टारोबा.ते म्हणता आहेत त्यात तथ्य आहे.घरकर्जाचे नंतर आपण बघुन घेवू.उगाच कशाला सगळ्यांना प्रदर्शन्?आज जेवणाला ज्वारीच्या भाकर्या आहेत्.आणि हो,यमन राग आळवत एक साधुपुरुष आताच येवून गेला."माझा टार्या कुठाय"म्हणून विचारत होता.हातात एक जपमाळ आणि सह्यांचे विडबंन असलेली वही होती.जेवायला येतोय म्हणाला.
"आमच्यात पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित."
कुंदन भाऊ हे आपल्या खरड वहीतले वाक्य वाचले आणि अजुन एक वाक्य मनात ट्रेस बॅक झाले... कुठले ?
-
-
-
-
-
-
-
"माल लेके बैठ जाव"
संदर्भ :--- http://www.misalpav.com/node/4740मदनबाण.....When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.Dr Seuss
छान !
पुस्तकी शिक्षणातुन अनुभवाच्या जगात पाय ठेवण्याची किंमत म्हणुन मांडुन ठेव.
आणि परत असा फसु नकोस.
पहिल्यांदा फसलास तुझी चुकी नाही पण परत फसलास तर तुझाच दोष.
असो.
--अवलिया
प्रतिक्रिया
चौकशीप्रश्नोत्तरेमाहिती
व्य नि ने कशाला..?
In reply to चौकशीप्रश्नोत्तरेमाहिती by सहज
कोणाचे
एकूणच सगळ्यांनी
In reply to कोणाचे by राजा
बाकी चर्चा खरडवहीत करु.....
In reply to +१ by टारझन
+१
In reply to बाकी चर्चा खरडवहीत करु..... by कुंदन
छे ! लेखन
चुंदनकुंदन चुचुने तुझे घेतलेले $१० परत केले का रे ?? ©º°¨¨°º© छोटा फ्रॉड ©º°¨¨°º© आमचे राज्य$ १०...
In reply to छे ! लेखन by परिकथेतील राजकुमार
हाहाहा ...
In reply to $ १०... by कुंदन
इथे लाखो
In reply to $ १०... by कुंदन
काय मला
In reply to छे ! लेखन by परिकथेतील राजकुमार
व्वा
कसा आहेस
भ्यांडी ...
अरे
In reply to भ्यांडी ... by टारझन
हो गं
In reply to अरे by प्रिया देशपांडे
१.क्षमता फक्त तुझ्यात आहे
In reply to हो गं by टारझन
अरे
In reply to १.क्षमता फक्त तुझ्यात आहे by jaypal
खि खि खि
In reply to अरे by प्रिया देशपांडे
बास रे आता
In reply to खि खि खि by टारझन
बसुन बसुन
In reply to बास रे आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
+
In reply to बास रे आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हो
In reply to + by नितिन थत्ते
रागावू
In reply to काय हो by टारझन
>>रागावू
In reply to रागावू by प्रिया देशपांडे
उडण्यासार
In reply to भ्यांडी ... by टारझन
हा हा हा
टायपो होता
अरे वा.
नशीब
In reply to अरे वा. by Nile
"आमच्यात
हां ना यार ...
In reply to "आमच्यात by मदनबाण
छान
तरी खूप
उशीर?
In reply to तरी खूप by अप्पा जोगळेकर
>>तरी खूप