✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बुडित खाते.

क
कुंदन यांनी
Fri, 05/14/2010 - 12:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8850 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

चौकशीप्रश्नोत्तरेमाहिती

सहज
Fri, 05/14/2010 - 12:32 नवीन
चला माहीती मिळाली. प्रश्नोत्तरे व चौकशी करता कुंदन यांना व्य नि ने लिहावे का?
  • Log in or register to post comments

व्य नि ने कशाला..?

कुंदन
Fri, 05/14/2010 - 12:43 नवीन
अगदी कॅन्सर पेशंट / मराठी माणसाला धंद्यासाठी मदत याकरता जाहिर धागा काढुन मागणी नोंदवली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कोणाचे

राजा
Fri, 05/14/2010 - 12:36 नवीन
बुडाले
  • Log in or register to post comments

एकूणच सगळ्यांनी

सोम्यागोम्या
Fri, 05/14/2010 - 20:09 नवीन
एकूणच सगळ्यांनी प्रकरण लाईटली घेतलेलं दिसतंय ! ज्यांचे बुडाले पैसे/ धागे/ प्रतिसाद त्यांनी तरी आवाज चढवावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा

बाकी चर्चा खरडवहीत करु.....

कुंदन
Fri, 05/14/2010 - 12:48 नवीन
धागा उगीच नको तिकडे बुडवु नका. बुडवा बुडविला यमन सम्राट समर्थ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

टारझन
Fri, 05/14/2010 - 12:51 नवीन
अगदी , कुंदन भाऊ , सहमत आहे हो तुमच्याशी :) चला .. खरडवहीत चला .... ~ पाचुंदा सद्ध्या मुक्काम "बडोदा" येथे , संध्याकाळी "सावदा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

छे ! लेखन

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/14/2010 - 12:51 नवीन
छे ! लेखन अगदी रंगले असतानाच क्रमशः आल्याने रसभंग झाला. पुढचा भाग लवकर येउ द्यात. अवांतर :- काय रे चुंदन कुंदन चुचुने तुझे घेतलेले $१० परत केले का रे ?? ©º°¨¨°º© छोटा फ्रॉड ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

$ १०...

कुंदन
Fri, 05/14/2010 - 13:25 नवीन
इथे लाखो बुडालेत आणि यांना $ १० ची चिंता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाहाहा ...

टारझन
Fri, 05/14/2010 - 13:30 नवीन
हाहाहा ... जाऊ दे रे कुंदन .. इग्नोर कर ... इग्नोर कर .. कारण .. इग्नोर करणे हा बदला घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे यु नो ? ? ? =)) =)) =)) ~ बंधन आम्हाला झेपलं नाही की आम्ही परदेशातुन धमक्यांचे फोन करवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

इथे लाखो

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/14/2010 - 13:39 नवीन
इथे लाखो बुडालेत आणि यांना $ १० ची चिंता...
अरे बाबा आम्हा मध्यमवर्गीयांसाठी हि पण खुप मोठी रक्कम आहे बाबा. बाकी माझ्या कॅफेत तु गुंतवणुक करणर होतास त्याचे काय झाले ? आपण दोघे मिळुन एक ब्युटी पार्लर चालु करुयात का ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

काय मला

पर्नल नेने मराठे
Fri, 05/14/2010 - 19:25 नवीन
=)) काय मला बदनाम करताय. कुन्द्या १०$ चे ३% आधी देते पाठ्वुन. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

व्वा

भारद्वाज
Fri, 05/14/2010 - 12:51 नवीन
येवू द्या अजून असेच =)) =)) =)) =)) -जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

कसा आहेस

Pain
Fri, 05/14/2010 - 13:36 नवीन
कसा आहेस रे टारझन?.हल्ली बर्‍याच लोकांचे पैसे बुडले असे ऐकले.आणि तु नविन घरही घेतलेस असे ऐकले. हाहाहा , हाय प्रिया हाऊ आर यू ? त्या "रंम्य संध्याकाळ" नंतर कुठे गं गेलीस तू ? वॉजंट आय जेंटल =)) =)) =))
  • Log in or register to post comments

भ्यांडी ...

टारझन
Fri, 05/14/2010 - 14:24 नवीन
भ्यांडी ... कोणी प्रतिसाद उडवले रे माझे ? -(संतप्त) कितीदा आमचंच बरं उडतं ... असो ... उडण्यासारखं असेल कदाचित ;)
  • Log in or register to post comments

अरे

प्रिया देशपांडे
Fri, 05/14/2010 - 14:28 नवीन
अरे रागावू नकोस टारु.तुझे सुवाच्य अक्षर आणि प्रतिभाशैलीने काही लोकांच्या पोटात दुखते हेच खरे.असो.विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हो गं

टारझन
Fri, 05/14/2010 - 16:41 नवीन
हो गं प्रिया , नाही रागवत ... मला खुष करण्याची क्षमता फक्त तुझ्यात आहे , नाकी का ? ;) बाकी आपल्या प्यार्टीचं काय झालं ? आणि विषय संपला कसं ? परवा विषयाला हात घाल म्हणुन सॉरी चल चल म्हणुन किती मागे लागली होतीस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे

१.क्षमता फक्त तुझ्यात आहे

jaypal
Fri, 05/14/2010 - 16:59 नवीन
२.परवा विषयाला हात घाल म्हणुन......... ३. १ दा , २ दा , ३ दा . ४ दा टा-या , टा-या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अरे

प्रिया देशपांडे
Fri, 05/14/2010 - 17:14 नवीन
छान रे टारोबा.घर घ्यायचय म्हणून माझ्या वडिलांकडे तगादा लावलास तू.ठाण्याच्या कोणत्या मोठ्या शेठने दिलेले पैसे आणि वडिलांनी दिलेले कर्जे ह्यावर तुझे घर उभे राहिले की नाही? घरजावई येणार म्हणून घरच्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.आता कर्ज दिल्यावर पार्टी तू द्यायची.ह्या वीकांताला तुला आवडणारे हरणाचे मांस आणि तळलेली बकर्‍याची कलेजी.खूष? जेन वहिनी आहेतच मदतीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

खि खि खि

टारझन
Fri, 05/14/2010 - 17:49 नवीन
घर घ्यायचय म्हणून माझ्या वडिलांकडे तगादा लावलास तू.ठाण्याच्या कोणत्या मोठ्या शेठने दिलेले पैसे आणि वडिलांनी दिलेले कर्जे ह्यावर तुझे घर उभे राहिले की नाही?
अरेच्चा , माझं घर उभं राहिलं आणि मला माहितंही नाही ... बाकी तुझे वडिलंच ठाण्यातले मोठे शेट ना ? =)) ते यमनाच्या सुरात काय गायचे ... "ए टार्‍या .. आरं टार्‍यारं .. प्रियाला मिस कॉल करतो ... " आहाहा ... त्यांच्या एका शब्दा वर मी तुझ्या सारख्या गोदरेज कपाटाला पहायला तयार झालो होतो =)) >> घरजावई येणार म्हणून घरच्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही. हो ना ... तुझे बाबा कुठे गायब झालेत हल्ली कोणाला कल्पनाच नाही बघ ! >>आता कर्ज दिल्यावर पार्टी तू द्यायची. अगदी , तु म्हणशील "ते" , तु म्हणशील तितक्यांदा , आणि तु म्हणशील तिथे.. प्यार्टीचा पाऊसंच पाडू .. >> ह्या वीकांताला तुला आवडणारे हरणाचे मांस आणि तळलेली बकर्‍याची कलेजी.खूष? हो .. आर्धा खुश :) - खंबीर खान ओ प्रिया प्रिया ... क्यु लिया लिया ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे

बास रे आता

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/14/2010 - 17:54 नवीन
बास रे आता ... कंटाळा आला! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बसुन बसुन

टारझन
Fri, 05/14/2010 - 17:59 नवीन
बसुन बसुन येतो कधी कधी कंटाळा ... कामं करायची अशा वेळेस ऑफिसातली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+

नितिन थत्ते
Fri, 05/14/2010 - 18:02 नवीन
+२५ सहमत. घरगुती उणी दुणी येथे काढू नयेत. =)) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो

टारझन
Fri, 05/14/2010 - 18:09 नवीन
काय हो थत्ते चाचा , मिसळपाव हेच आमचं घर णाही का ? ठाण्यातले शेटही घरचे आय मिन मिपावरचे ... आणि प्रिया - जी सुद्धा घरच्या ... आणि उणी दुणी कुठे काढली ? हा संवाद आहे .. परिसंवाद :) हो आता ज्याच्या त्याच्या बुद्धीकौशल्याने जो तो अर्थ काढायला मोकळा आहे ;) त्याला मी काय करु ? :) आता "पांड्या दुध पितो" हे किती साधं वाक्य आहे ... पण कोणी वाकडा अर्थ काढला ... तर ती माझी चुक काय ? शिवाय आमचे लाघवी प्रतिसाद उडवले जातात .. त्यावर कोणी चकार काढत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रागावू

प्रिया देशपांडे
Fri, 05/14/2010 - 18:20 नवीन
रागावू नकोस रे टारोबा.ते म्हणता आहेत त्यात तथ्य आहे.घरकर्जाचे नंतर आपण बघुन घेवू.उगाच कशाला सगळ्यांना प्रदर्शन्?आज जेवणाला ज्वारीच्या भाकर्‍या आहेत्.आणि हो,यमन राग आळवत एक साधुपुरुष आताच येवून गेला."माझा टार्‍या कुठाय"म्हणून विचारत होता.हातात एक जपमाळ आणि सह्यांचे विडबंन असलेली वही होती.जेवायला येतोय म्हणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>रागावू

टारझन
Fri, 05/14/2010 - 18:26 नवीन
>>रागावू नकोस रे टारोबा. बघ ना गं कशे करतात हे .. रागवु नको तर काय करु ? बरंय तु आहेस म्हणुन ;)
ते म्हणता आहेत त्यात तथ्य आहे.घरकर्जाचे नंतर आपण बघुन घेवू.उगाच कशाला सगळ्यांना प्रदर्शन्?
बरं बरं .. तु म्हणतेस तर आपण नंतर बघुन घेऊ :)
आज जेवणाला ज्वारीच्या भाकर्‍या आहेत्.
(स्वत:भोवती गिरकी घेत उडी मारुन) अय्या हो ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे

उडण्यासार

Dipankar
Fri, 05/14/2010 - 16:08 नवीन
उडण्यासारखं असेल कदाचित बुडण्यापेक्षा उडणे चांगले आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा हा हा

ब्रिटिश टिंग्या
Fri, 05/14/2010 - 14:26 नवीन
मजेशीर धागा!
  • Log in or register to post comments

टायपो होता

अरुण मनोहर
Fri, 05/14/2010 - 14:35 नवीन
उडिद खाते- उडाले. कुंदनचा मूळ धागा असा होता, (हे काही प्रतिसाद वाचून वाटले) अवांतर - उडिद खाऊन दुसरे काय होणार?
  • Log in or register to post comments

अरे वा.

Nile
Fri, 05/14/2010 - 14:39 नवीन
अरे वा. अनेक निद्रीतावस्थेतील आयडींना ह्या बुडण्याने नवोन्मेषाची प्रेरणा मिळालेली दिसते! -Nile
  • Log in or register to post comments

नशीब

अरुण मनोहर
Fri, 05/14/2010 - 14:45 नवीन
नशीब झॉम्बी नाही म्हटले ~X( डुप्लीकेट आयडी होऊन उडण्यापेक्षा डोळे मिटून "हे काय जे चालले आहे" ते शिकणे चांगले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

"आमच्यात

मदनबाण
Fri, 05/14/2010 - 14:57 नवीन
"आमच्यात पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित." कुंदन भाऊ हे आपल्या खरड वहीतले वाक्य वाचले आणि अजुन एक वाक्य मनात ट्रेस बॅक झाले... कुठले ? - - - - - - - "माल लेके बैठ जाव" संदर्भ :--- http://www.misalpav.com/node/4740 मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss
  • Log in or register to post comments

हां ना यार ...

कुंदन
Fri, 05/14/2010 - 19:07 नवीन
>>"माल लेके बैठ जाव" टाट्या सेठ बहोत माल लेके बैठा है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान

अवलिया
Fri, 05/14/2010 - 15:02 नवीन
छान ! पुस्तकी शिक्षणातुन अनुभवाच्या जगात पाय ठेवण्याची किंमत म्हणुन मांडुन ठेव. आणि परत असा फसु नकोस. पहिल्यांदा फसलास तुझी चुकी नाही पण परत फसलास तर तुझाच दोष. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments

तरी खूप

अप्पा जोगळेकर
Fri, 05/14/2010 - 18:34 नवीन
तरी खूप उशीर झाला. ह्यो खूप मोठा रॅकेट असणार. वाटेकरी पण असणार. वाटे खात खात प्रतिसाद देत असतील मंडळी.
  • Log in or register to post comments

उशीर?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/14/2010 - 21:31 नवीन
खाण्यामुळेच तुमची प्रतिक्रिया थोडी उशीरा आलेली दिसते! खाण्याचंही ट्रेनिंग देतात का हो तुमच्या शाळेत? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

>>तरी खूप

अरुण मनोहर
Fri, 05/14/2010 - 18:45 नवीन
>>तरी खूप उशीर झाला. ह्यो खूप मोठा रॅकेट असणार. वाटेकरी पण असणार. वाटे खात खात प्रतिसाद देत असतील मंडळी.<< वाटे वाटे दाटे काटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा