✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

अ
अरुंधती यांनी
Sun, 04/11/2010 - 20:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14194 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

जबरदस्त

सुचेल तसं
Sun, 04/11/2010 - 21:25 नवीन
जबरदस्त माहिती.... पुण्यातले एक पट्टीचे पिणारे सर नेहेमी सांगतः प्यायच्या अर्धा-एक तास आधी नुसता ब्रेड खायचा भरपूर. म्हणजे नंतर त्रास होत नाही. काही लोक नुस्तं पितात. मग नंतर त्यांना त्रास होतो.. म्हणून जाणकार सांगतात की पिल्यावर व्यवस्थित जेवण करावं ...म्हणजे नंतर त्रास होत नाही..
  • Log in or register to post comments

पील्यावर

शैलेन्द्र
Mon, 04/12/2010 - 09:58 नवीन
पील्यावर नव्हे तर पीत असतानाच भरपुर स्टार्टर्स खावे व चांगले जेवावे, दारु लिव्हरपर्यंत पोचत नाही व नंतर त्रासही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

उपयुक्त

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/11/2010 - 21:36 नवीन
मिपावर उपयुक्त धागा काही मान्स पेडियलाईट पेक्षा शिकंदर सरबत घेतात. मद्यामुळे बुळकांडी लागल्यावर यकदम सीलबंद उपाय! (आता आपल शास्त्रापुरत) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्त

चिरोटा
Sun, 04/11/2010 - 21:38 नवीन
पिणार्‍यांसाठी उपयुक्त माहिती.पब्स्/बारच्या आजुबाजुला असे जिन्नस विकणारे दुकान काढले तर? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

उपयुक्त!

श्रावण मोडक
Sun, 04/11/2010 - 22:07 नवीन
अत्यंत उपयुक्त धागा!!! :) एक उपाय राहिला - सकाळी एक कडक पेग मारावा मस्तपैकी. ;)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

गणपा
Mon, 04/12/2010 - 02:07 नवीन
हेच म्हणतो की काट्याने काटा काढावा ;) बाकी ज्ञानात बरीच मौलिक भर पडली या धाग्याने. वाचन खुण साठवल्या गेलेली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एक्क्झॅक्ट्ली

मिसळभोक्ता
Tue, 04/13/2010 - 01:42 नवीन
एक उपाय राहिला - सकाळी एक कडक पेग मारावा मस्तपैकी. Wink बीन देअर, डन दॅट ! व्हेरी इफेक्टिव्ह ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हो पण दारू

पाषाणभेद
Sun, 04/11/2010 - 22:14 नवीन
हो पण दारू पिलीच नाही तर असले काही करावेच लागणार नाही. सरकारी झैरात काय म्हणते पहा. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

अवं आसं

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:20 नवीन
अवं आसं काय म्हन्तायसा..... सर्कारनं त्ये धान्यापास्नं दारुचं लई पीक काढलंया... आता सम्दीकडं दारुच दारु दिस्नार..... ल्हान ल्हान प्वारं बी हातात दारुची बाटली घ्येऊन हिन्डनार.... तवा आतापास्नच त्याना दारु प्यायल्यावर्/पिताना/पिन्या आगुदर काय करावं, करु नये.... दुसर्‍या दिसाला सक्काळी आवशीकडे ''आये, डोस्कं दुखतया'' म्हून भोक्काड पसराया लागले तर काय करावे ह्याचे उपाय हैती ह्ये! आता येक्वेळ पानी न्हाय भेटनार पन छत्रपतींच्या महाराष्ट्रात दारु नक्की गावंल.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पन

मदनबाण
Mon, 04/12/2010 - 13:32 नवीन
पन छत्रपतींच्या महाराष्ट्रात दारु नक्की गावंल.... अगदी खरं हाय ताय तुमच... आता दूधाचे भाव पण वाढलेत तेव्हा स्वस्तात मिळणारी दारुच लोकांना परवडेल असं दिसतय्...त्यात आता इजेचे भाव पण वाढणार हायेत म्हणजे सगळी बोंब्...या मंत्रा संत्र्यांच्या घरच्या यशी चे बिल सरकार भरत असेल,पण सामान्य जनतेने घरात पंखा सुद्धा वापरु नये अशी मायबाप सरकारची इच्छा असावी... चला १ मे जवळ येतोय्...शिवाजी महाराजेंचे पुतळे आता हार घालुन घ्यायला सज्ज होतील्...मिरवणुका निघतील्...भाषणबाजी आणि आतिषबाजी सुद्धा होईल्...आपण फक्त जय महाराष्ट्र म्हणायच बघा !!! मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

हाहाहा.. एक

प्राजु
Sun, 04/11/2010 - 23:39 नवीन
हाहाहा.. एकेक उपाय वाचून मजा आली. बरंच वाचन केलं आहेस हँग ओव्हर निवारणाच्या उपायांवर. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

हा हा हा......

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:23 नवीन
हा हा हा...... काट्याने काटा काढण्यासारखा सूड नाही दुसरा....!!! असले भयंकर उपाय वाचलेत की ते वाचताना पिणार्‍याची नशाच उतरावी.... आणि पिताना नशा उतरण्यासारखे दुसरे दु:ख नाही! ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अरुंधती

सुधीर१३७
Mon, 04/12/2010 - 23:14 नवीन
अरुंधती तै, असले काही वाचून पिणारांनी पिणे थांबवले असते , तर मग प्रश्नच नव्हता............. असो, काहींना इतरांच्या दु:खावर आणखीन डागण्या द्यायला आवडतात...... ;) >:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

छान...

राजेश घासकडवी
Mon, 04/12/2010 - 00:42 नवीन
मस्त, वेगळ्या विषयावरचा लेख. उपाय छान वाटताहेत. >बर्च वृक्षाच्या फांदीने स्वतःला जरा फटके द्यायचे असतात!! याने पुढचे हॅंगओव्हर टळायला पण मदत होईल असं वाटतं. राजेश
  • Log in or register to post comments

अंधश्रध्द

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:26 नवीन
अंधश्रध्दानिवारणवाल्यांना हुरुप येईल एवढ्या अंधश्रध्दा आहेत हँगओव्हर कसा काढावा ह्या बाबतीत वेगवेगळ्या देशात.... अगदी दारूच्या बाटलीला पिण्याअगोदर शिव्या शाप देण्यापासून...... अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हाहा

मुक्तसुनीत
Mon, 04/12/2010 - 02:12 नवीन
लेखातले उपाय छान (अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो !;-) ) बाकी वर्शिपिंग द पोर्सेलिन गॉड असाही एक उपाय आहे म्हणतात ! ;-)
  • Log in or register to post comments

हा हा हा....

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:34 नवीन
हा हा हा.... तो तर दारुबद्दल सश्रध्द लोकांसाठी नवसाला पावणारा उपाय! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

एकतर आम्ही

इनोबा म्हणे
Mon, 04/12/2010 - 02:45 नवीन
एकतर आम्ही अगदी हँगओव्हर होईल एवढी घेत नाही आणि झालाच तर अगदी सोपा उपाय असतो. लिंबूपाणी किंवा उतारा. ;) || इनोबा म्हणे || नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)
  • Log in or register to post comments

इनोबा, हा

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:35 नवीन
इनोबा, हा उतारा कंचा बुवा? अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

:)

इनोबा म्हणे
Mon, 04/12/2010 - 22:37 नवीन
हँगओव्हर झाला की पुन्हा एक 'स्मॉल' पेग घ्यायचा. हँगओव्हर गायब ;) बेवड्यांच्या भाषेत याला 'उतारा' म्हणतात. || इनोबा म्हणे || नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

ब्राझील पद्धत!

डॉ.प्रसाद दाढे
Mon, 04/12/2010 - 06:58 नवीन
खूपच उपयुक्त आणि विस्तृत माहिती! मीही थोडी भर घालतो: १) कडक लिंबू-आल्याचा रसः थोडेसे मीठ घालून हा रस प्राशन केल्यास हॅन्गओव्हर हमखास उतरतो. २) दही: सकाळी भरपूर दही सेवन करावे, बरे वाटते ३) रॅन्टॅक (रॅनिटिडिन) : असिडिटी कमी करते. डिपेण्डिंग अपॉन द नीड, ह्याचे इन्जेक्शन घ्यावे ४) एमसेट (ओन्डानसेट्रान): मळमळ कमी करते. गरज पडली तर शिरेत टोचून घ्यावे. एक अफलातून उपाय वाचला होता.. ब्राझीलमध्ये पूर्वी अतिमद्यपान करून हाल्ट झालेल्याला उलटा करून तोंडात ताजी मानवी विष्ठा कोंबत! उतरतच असेल. नव्हे, परत पिण्याचे धाडसच होत नसेल!
  • Log in or register to post comments

मेक्सिकोत

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:39 नवीन
मेक्सिकोत काऊबॉईज सशाची विष्ठा कॉफीत घालून कडक कॉफी पितात म्हणे ;-)! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

काय सांगता

टारझन
Mon, 04/12/2010 - 13:46 नवीन
काय सांगता काय ? - (ससा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

हो, आणि हा

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 13:52 नवीन
हो, आणि हा ''कडक'' उपाय ''कडक'' हँगओव्हरवर असतो!! :P अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

कोपि कुवाक

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 04/12/2010 - 22:11 नवीन
कोपि लुवाक ही जगातील सर्वात महागडी कॉफी आहे. इंडोनेशियन कॉफी बीन्स एका मांजरासदृश प्राण्याच्या आतड्यातून विष्ठेतून बाहेर पडल्यानंतर ही कॉफी बनवतात. @टारझन, खरडीचे उत्तर कसे द्यावे बरे? तुमची खव किंवा व्यनि तात्पुरते सुरू करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

प्रतिबंधक उपाय

अरुण मनोहर
Mon, 04/12/2010 - 07:46 नवीन
दुसर्या दिवशी हॅन्गओव्हर होऊ नये म्हणून पार्टीला जाण्या आधी दोन तिन चमचे लोणी खाऊन जावे. ह्याने आतड्यांवर स्निग्ध थर जमून रक्तात अल्कोहोल कमी जाते.
  • Log in or register to post comments

आपल्याला

टारझन
Mon, 04/12/2010 - 13:28 नवीन
आपल्याला हँग ओव्हरची काही कल्पना नाही .... पण एक इंग्रजी मुव्ही पाहिला होता "हँगओव्हर" नावाचा .. तो तुफान आवडला होता... :) मस्त मुव्ही ! - ट्रिपल एच - गेमओव्हर
  • Log in or register to post comments

हँगओव्हरच

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 14:13 नवीन
हँगओव्हरची कल्पना नसल्यास तीच अवस्था उत्तम! ज्याने हँगओव्हर नामक प्रकार अनुभवलाय तो तो प्रत्येक माणूस ''मैने क्यों पी???'' करत स्वतःवरच भारी उखडलाय! पिक्चरचं काय माहीत नाही बॉ! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हँगओव्हर

नील_गंधार
Mon, 04/12/2010 - 15:10 नवीन
हँगओव्हर वर आमचा उपाय म्हणजे उता-याचा पेग घेणे वा ते परवडत नसेल तर १ क्रोसिन घेणे. परंतु हा हँगओव्हर कशाने होतो हे मात्र कोणी सांगेल काय? माझ्या अनुभवानुसार जरा स्वस्तातली दारू(पक्षी: व्हिस्की) पिली की हँगओव्हर होतो( अपवादः रॉयल स्टॅग) . एक रॉयल चॅलेंज वगळता महागातल्या व्हिस्की ने सहसा हँगओव्हर होत नाही. इतर पेयांमध्ये व्होडक्याने हमखास हँगओव्हर होतो. रम हि हँगओव्हर ला अपवाद असावी. परंतु बाकार्डी व्हाईट रम मात्र जोरदार हँगओव्हर देते. आमच्या बापजाद्यांमध्ये कोणीहि परदेशात गेलेले नसल्याने आम्हि इथे फक्त भारतात मिळणा-या दारुंची नावे दिलेली आहेत. असो, दारु पिणा-याने हँगओव्हरची काळजी करू नये. व तो जाण्यासाठी वर दिलेले महागडे उपाय करून पैसा अनावश्यक खर्च करू नये. :)
  • Log in or register to post comments

धन्य!!

स्पंदना
Mon, 04/12/2010 - 15:12 नवीन
धन्य आहे बै तुझी! आगो येक आमच्या गावाकडचा बी ह्यात मिसळ ना! हॅन्ग ओव्हर आला की जरा बायडी कडन चार लाथा खाउन उद्धार करुन घ्याचा. लै राम्बाण उपाय सान्गते मी. करुन बघच येकदा. बाकि चित्र् आणि मजकुर अतिशय छान. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

त्यो उपाय

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 15:38 नवीन
त्यो उपाय तर हैच गं.... गावाकडचा, खनखनीत, झनझनीत आन येकदम रामबान!! कचकचीत चार श्या खाल्या, चार लाथा खाल्ल्या की कस्ली आलीया डोकेदुखी?? बादलीभर थंडगार पानी डोक्यावर उपडं झालं की पन पळून जातुया म्हनं ह्यँगओव्हर!! किंवा गोठ्यात म्हशीच्या न्हायतर मारक्या गाईच्या पायाशी लोटांगण घालायचं.... गाय न्हायतर म्हैस जो काय ''परसाद'' द्येईल त्यो गपगुमान घ्याचा, प्याचा, खायचा, सोसायचा म्हन्जे ह्यँगओव्हरचं भूत बी पळून जातंया..... ;-)!!!!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सर्वात सोप्पा उपाय....

नावातकायआहे
Mon, 04/12/2010 - 18:11 नवीन
avoid hangover.......stay drunk.... ;)
  • Log in or register to post comments

दारू

विशाल कुलकर्णी
Mon, 04/12/2010 - 18:34 नवीन
दारू चढण्यासाठी काहीतरी सांगा हो... ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

विशाल

गणपा
Mon, 04/12/2010 - 18:51 नवीन
विशाल भौ पटियाला (व्हिस्की) पेग + बियर + २ गल्लास = विमान + ढग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

दुस~या

अविनाशकुलकर्णी
Mon, 04/12/2010 - 18:47 नवीन
दुस~या दिवशी "उतारा" घ्यावा.....एकदम एकदम फ्रेश वाटेल....परत संध्याकाळी गडी तयार
  • Log in or register to post comments

>> अल्कोहोल

शुचि
Mon, 04/12/2010 - 21:06 नवीन
>> अल्कोहोल सेवन केल्यावर वाहन चालवू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका! >> हाच विचार माझ्याही मनात आला ग अरुंधती :( ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

शुचि, म्हणू

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 21:16 नवीन
शुचि, म्हणूनच अल्कोहोलयुक्त पार्टी करताना कोणीतरी एक नॉन ड्रिंकर सोबत असावा! तो तुमचे वाहन हाकू शकतो व तुम्हालाही हाकू शकतो! सर्वात बेस्ट म्हन्जे अल्कोहोलविरहित पार्टी करावी.... सगळ्यांनी मस्त भेटावे, गप्पा हाणाव्यात, मजा करावी.... पण काहीजणांना त्याशिवाय पार्टी झालीच नाही असे वाटते!!! :( असो. गप्पांवरही कसे ''हाय'' [इंग्रजी] होता येते ते त्या बिचार्‍या जीवांना काय कळणार!!!!! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गप्पांवरही

सुधीर१३७
Mon, 04/12/2010 - 23:22 नवीन
गप्पांवरही कसे ''हाय'' [इंग्रजी] होता येते ते त्या बिचार्‍या जीवांना काय कळणार!!!!! ..... हे बाकी खरे हो अरुंधती तै..... <:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

"सोशल

शुचि
Mon, 04/12/2010 - 23:43 नवीन
"सोशल ड्रिंकींग" ला एवढं टॅबू मानता कामा नये गं अरुंधती. ते लोक जे पार्टीत पीतात त्यांना त्यांच्या कुवतीचा अंदाज असतो. आणि ते कधी न मिळाल्यासारखे तुटूनही पडत नसतात. मला वाटतं थोडा मॅच्युअर , समजूतदार दृष्टीकोन समाजाने या "अ‍ॅक्टिविटी' कडे ठेवावा. सुरापान हे देव सुद्धा करत असत. आणि थोड्या प्रमाणात वाईन हृदयाला चांगली सुद्धा असते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

मला वाटतं थोडा मॅच्युअर ,

गवि
Tue, 07/17/2012 - 13:59 नवीन
मला वाटतं थोडा मॅच्युअर , समजूतदार दृष्टीकोन समाजाने या "अ‍ॅक्टिविटी' कडे ठेवावा.
मी "अँटिक्विटी" वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/12/2010 - 23:42 नवीन
ये हूई ना बात...! मस्त उपाय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भटजीचे,

II विकास II
Mon, 04/12/2010 - 23:50 नवीन
भटजीचे, अत्र्यांचे आणि कोळंबीचे विनोद असले की आणखी मजा येते. असो. कोण किती पंचताराकित आहे ते पण समजते, असो. विनोदासांठी व्यनी करावा. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

उपयुक्त

मन१
Mon, 07/16/2012 - 21:16 नवीन
drinkers साठी उपयुक्त धागा.
  • Log in or register to post comments

प्रश्ण जरा बेशिक आहे

अनुरोध
Tue, 07/17/2012 - 13:41 नवीन
माझा प्रश्ण जरा बेशिक आहे पण उत्तर मिळेल अशि अपेक्षा आहे.... हॅन्गओव्हर होतो म्हणजे नक्की काय होते...?? अता दारु पिल्यावर होते ते असे उत्तर नका देउ राव.... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा