Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजुन कच्चाच आहे on Mon, 11/02/2009 - 21:58
  • Log in or register to post comments
  • 3227 views

Book traversal links for हमारा बीज अभियान २

  • ‹ हमारा बिज अभियान
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by पक्या on Wed, 11/04/2009 - 04:13

Permalink

चांगली

चांगली माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 11/04/2009 - 05:25

Permalink

चांगली माहीती

रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 11/04/2009 - 11:20

Permalink

+१

चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 11/04/2009 - 11:54

Permalink

चांगली

माहिती चांगली दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 11/04/2009 - 13:06

Permalink

वाचतो आहे.

ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 11/04/2009 - 14:50

Permalink

सीड बिल....

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 11/04/2009 - 20:51

Permalink

चांगली

चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अजुन कच्चाच आहे on Fri, 11/06/2009 - 08:32

Permalink

धन्यवाद

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com