=)) =)) =)) =))
=)) =))
ते काय पेरिफिरल का टनेल व्हि़जन काय माहीत...
दोन गोष्टी आठवल्या ..
१) न्युटन चा लॉ-ऑफ-मोशन
२) रोगापेक्षा ईलाज भंयकर...
सू हा स...
मी इतर काही निषेध सूर काढण्याचा प्रयत्न करतो.......... धाडस
पण बायकोपुढे ते सारे सूर थिजून जातात.................. वास्तव
बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो........ आला का हा शब्द!!! जरा इतरही थोडं वाचत जा ना भोचकराव. हा शब्द धोकादायक आहे. :)
लेख छान.
तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज. चापल्य हा मुल स्वभाव असल्याने इथून तिथे, तिथून इथे हा स्वस्वभाव वस्तूंमध्येही उतरविण्यात तिचा हात मीही (चापल्याअभावी!) धरू शकलेलो नाही. म्हणूनच आमच्या घरात कोणतीही गोष्ट ३६५ काय दिवसभरात एका ठिकाणी राहिल तर शपथ.
इथपासुन शेवटापर्यंत वाचताना असं वाटलं की ह्यांनी आपलीच कहाणी लिहिलेये की काय? :)
एकुण काय, पती आणि पत्नी ह्या जमाती इथुनतिथुन सगळ्या सारख्याच :)
-(विस्थापित पती) ध.
खरं तर हे लिहिणार नव्हतो, पण आता लिहावं लागतंय.
तुम्ही दोघंही खरं तर एकाच अंग'काठी'चे रे! कसलं अंग हलत नाही वगैरे म्हणता लेको? इथल्या अनेक गुटगुटीत, गोंडसांचा इतका अवमान?
बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो........ आला का हा शब्द!!! जरा इतरही थोडं वाचत जा ना भोचकराव. हा शब्द धोकादायक आहे.
मोडकसर, आमची 'बी'रूटं' याच हळव्या मातीत रूजलेली आहेत नि आमच्या डोळ्यात बी पानी येतं हो.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
बदला, बदला बर का तुम्ही भोचक राव. घरात इतके बदल होत असेल तर आपले स्थान देखील धोक्यात आहे. ;-)
वेळीच बदला नाहीतर "बदला" घ्यायची किंवा सप्तपदीच्या नावाने बोंब मारायची पाळी येइल. :-) (कृ. ह. घे.)
ऊभे राहिल्यासारखे वातले..
आमच्य घरि हेच आहे व माझी कन्या (वय २) व सुपुत्र (वय ८) या कामांना/बदलाबदलीस "यथाशक्ति हातभार" लावतातच....
सुंदर लेख. पुलेशु
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
प्रतिक्रिया
छान लेख,,
वा...
ठ्या:
अरे...
+१ सहमत आहे!
११ चांदण्या
आमची 'बी'रूटं'
मेलो...
हे हे ..
केवढी हि उलाढाल
लै भारी..
आईग! एवढी
लै भारी !!!
लै लै लै
सुखी (राजे)
मस्त
:-)
काका
अगदी आरश्यासमोर........
मस्तच
मस्त
स्वातीशी
मस्त लिहिले
आवड्या! पण