Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भोचक on गुरुवार, 08/27/2009 - 20:18
  • Log in or register to post comments
  • 7314 views

प्रतिक्रिया

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 08/27/2009 - 20:24

Permalink

छान लेख,,

=)) =)) =)) =)) =)) =)) ते काय पेरिफिरल का टनेल व्हि़जन काय माहीत... दोन गोष्टी आठवल्या .. १) न्युटन चा लॉ-ऑफ-मोशन २) रोगापेक्षा ईलाज भंयकर... सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 08/27/2009 - 20:50

Permalink

वा...

मी इतर काही निषेध सूर काढण्याचा प्रयत्न करतो.......... धाडस पण बायकोपुढे ते सारे सूर थिजून जातात.................. वास्तव बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो........ आला का हा शब्द!!! जरा इतरही थोडं वाचत जा ना भोचकराव. हा शब्द धोकादायक आहे. :) लेख छान.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 08/27/2009 - 21:05

In reply to वा... by श्रावण मोडक

Permalink

ठ्या:

मोडक मोडक... अव्वल आहात हां! =)) =)) =)) भोचकराव, _/\_
तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज. चापल्य हा मुल स्वभाव असल्याने इथून तिथे, तिथून इथे हा स्वस्वभाव वस्तूंमध्येही उतरविण्यात तिचा हात मीही (चापल्याअभावी!) धरू शकलेलो नाही. म्हणूनच आमच्या घरात कोणतीही गोष्ट ३६५ काय दिवसभरात एका ठिकाणी राहिल तर शपथ.
इथपासुन शेवटापर्यंत वाचताना असं वाटलं की ह्यांनी आपलीच कहाणी लिहिलेये की काय? :) एकुण काय, पती आणि पत्नी ह्या जमाती इथुनतिथुन सगळ्या सारख्याच :) -(विस्थापित पती) ध.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 08/27/2009 - 21:22

In reply to ठ्या: by धमाल मुलगा

Permalink

अरे...

खरं तर हे लिहिणार नव्हतो, पण आता लिहावं लागतंय. तुम्ही दोघंही खरं तर एकाच अंग'काठी'चे रे! कसलं अंग हलत नाही वगैरे म्हणता लेको? इथल्या अनेक गुटगुटीत, गोंडसांचा इतका अवमान?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 08/27/2009 - 21:48

In reply to अरे... by श्रावण मोडक

Permalink

+१ सहमत आहे!

मी धम्या आणि सौ.धम्या ह्यांना प्रत्यक्ष बघितलेले असल्याने पूर्ण सहमती देऊ शकतो. ;) (लड्ड)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Fri, 08/28/2009 - 23:58

In reply to +१ सहमत आहे! by चतुरंग

Permalink

११ चांदण्या

नानाचे लक्ष इकडे जाण्या आधी ११ चांदण्या माझ्या म्हणून क्लेम करतो. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on गुरुवार, 08/27/2009 - 21:39

In reply to वा... by श्रावण मोडक

Permalink

आमची 'बी'रूटं'

बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो........ आला का हा शब्द!!! जरा इतरही थोडं वाचत जा ना भोचकराव. हा शब्द धोकादायक आहे.
मोडकसर, आमची 'बी'रूटं' याच हळव्या मातीत रूजलेली आहेत नि आमच्या डोळ्यात बी पानी येतं हो. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 08/27/2009 - 22:13

In reply to आमची 'बी'रूटं' by भोचक

Permalink

मेलो...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 08/27/2009 - 21:01

Permalink

हे हे ..

हे हे .. मजेदार :) -- लिखाळ. चालतं एकवेळ चालते पण चालत मात्र चालत नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on गुरुवार, 08/27/2009 - 21:44

Permalink

केवढी हि उलाढाल

केवढी हि उलाढाल... वाचुन डोक सुन्न झाल :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 08/27/2009 - 22:24

Permalink

लै भारी..

=)) लै भारी.. मस्तच लिहिलंय ऋषिकेश ------------------ रात्रीचे १० वाजून २४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "अशी ही बदलाबदली...."
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 08/27/2009 - 22:40

Permalink

आईग! एवढी

आईग! एवढी सामानाची हलवाहलव वाचूनच दमायला झालं. लेख छान जमलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on गुरुवार, 08/27/2009 - 22:47

Permalink

लै भारी !!!

लै भारी !!! लेख वाचायला मजा आली. सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 08/27/2009 - 23:20

Permalink

लै लै लै

लै लै लै भारी.... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 08/28/2009 - 09:21

Permalink

सुखी (राजे)

=)) =)) =)) सुखी (राजे)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 08/28/2009 - 09:36

Permalink

मस्त

मस्त लिहिलय! आवडलं! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 08/28/2009 - 09:48

Permalink

:-)

बदला, बदला बर का तुम्ही भोचक राव. घरात इतके बदल होत असेल तर आपले स्थान देखील धोक्यात आहे. ;-) वेळीच बदला नाहीतर "बदला" घ्यायची किंवा सप्तपदीच्या नावाने बोंब मारायची पाळी येइल. :-) (कृ. ह. घे.)
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Fri, 08/28/2009 - 09:51

Permalink

काका

आज शुक्रवार आहे. कशाला आठवण करून दिलीत. उद्या आमच्यात हाच कार्यक्रम आहे. :S
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 08/28/2009 - 10:13

Permalink

अगदी आरश्यासमोर........

ऊभे राहिल्यासारखे वातले.. आमच्य घरि हेच आहे व माझी कन्या (वय २) व सुपुत्र (वय ८) या कामांना/बदलाबदलीस "यथाशक्ति हातभार" लावतातच.... सुंदर लेख. पुलेशु मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 08/28/2009 - 10:24

Permalink

मस्तच

अशीही बदलाबदली आवडली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 08/28/2009 - 11:39

Permalink

मस्त

मस्त लिहिले आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 08/31/2009 - 09:15

In reply to मस्त by स्वाती दिनेश

Permalink

स्वातीशी

स्वातीशी सहमत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Fri, 08/28/2009 - 11:51

Permalink

मस्त लिहिले

वाचायला मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 08/31/2009 - 11:19

Permalink

आवड्या! पण

आवड्या! पण भाग्यवान आहात, बदल तुमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे अजुन ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com