चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist) सुचेल तसं यांनी Sat, 07/25/2009 - 16:56 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 1828 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया छान आनंदयात्री Sat, 07/25/2009 - 17:34 नवीन छान चित्रपट ओळख आहे. पहाण्याचा नक्की प्रयत्न करीन. Zeitgeist या अमेरिकन त्रिशंकू Sat, 07/25/2009 - 22:09 नवीन Zeitgeist या शब्दाचा उच्चार त्झाईटगाईस्ट असा होतो. अर्थः एखाद्या कालखंडामधले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरण. रंजक! माहीत Nile Sun, 07/26/2009 - 06:35 नवीन रंजक! माहीती रंजक आहे. यांनी हे मुद्दे कसे मांडले आहेत आणि त्यांच्या मते हे लोक म्हणजे नक्की कोण हे पहायला आवडेल. २५ डिसेंबरचं जर खरं असेल तर मात्र मजा आहे (आजपर्यंत कसं हे कधी कुठे वाचनास आलं नाही आश्चर्यच आहे!) . सिनेमा मागवला आहे. धन्यवाद. :) उत्तम निशदे Mon, 07/27/2009 - 23:16 नवीन खरोखरच अतिशय स्फोटक डॉक्युमेंटरी आहे. मला एका बैठकीत पाहता आली नव्हती. मधे ब्रेक घ्यावा लागला. झेटागिस्ट अॅडेंडम त्याहूनही जास्त भन्नाट आहे.
Zeitgeist या अमेरिकन त्रिशंकू Sat, 07/25/2009 - 22:09 नवीन Zeitgeist या शब्दाचा उच्चार त्झाईटगाईस्ट असा होतो. अर्थः एखाद्या कालखंडामधले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरण.
रंजक! माहीत Nile Sun, 07/26/2009 - 06:35 नवीन रंजक! माहीती रंजक आहे. यांनी हे मुद्दे कसे मांडले आहेत आणि त्यांच्या मते हे लोक म्हणजे नक्की कोण हे पहायला आवडेल. २५ डिसेंबरचं जर खरं असेल तर मात्र मजा आहे (आजपर्यंत कसं हे कधी कुठे वाचनास आलं नाही आश्चर्यच आहे!) . सिनेमा मागवला आहे. धन्यवाद. :)
उत्तम निशदे Mon, 07/27/2009 - 23:16 नवीन खरोखरच अतिशय स्फोटक डॉक्युमेंटरी आहे. मला एका बैठकीत पाहता आली नव्हती. मधे ब्रेक घ्यावा लागला. झेटागिस्ट अॅडेंडम त्याहूनही जास्त भन्नाट आहे.
प्रतिक्रिया
छान
Zeitgeist या
रंजक! माहीत
उत्तम