रानभाज्या - कंटोळी (कर्टुल,)
कंटोळी
तयार भाजी
लागणारे जिन्नस:
४ जुड्या कंटोळी (उभी चिरुन, धुवुन)
२ कांदे
१ टोमॅटो
अर्धा चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता
थोडे हिंग
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
ओल खोबर पाव वाटी (खवुन)
२ चमचे तेल
चवि पुरते मिठ
क्रमवार पाककृती:
प्रथम तेलात वरील फोडणी घालावी व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. कांदा शिजला की त्यावर आल लसुण वाटणाची पेस्त घालावी. थोड परतून त्यात हिंग, हळद, मसाला घालावा. जरा परतवुन त्यावर चिरलेली कंटोळी घालावीत. परतवुन ही भाजी वाफेवर (झाकणावर पाणी ठेउन) शिजवावी. शिजली की त्यात टोमॅटो चिरुन घालावा, मिठ घालावे. परत थोडावेळ शिजत ठेवावे. आता भाजी शिजली की त्यात ओल खोबर घालून परतवून गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
ह्या भाजीत बटाटा ही घालता येतो. तसच कंटोळी कडधान्यात घालता येतात. आमटीत घालता येतात. पिवळी कंटोळी जुन असतात. जर आतुन लालसर झाली असतील तर घेउ नये.

वाचने
19192
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
ही वेगळी
वेगळीच
In reply to वेगळीच by पक्या
बेचव
कर्टुलाची भजी
आणखी एका
In reply to आणखी एका by रेवती
हा साधा
In reply to आणखी एका by रेवती
+१
ही भाजी
अमेरिकेत
ही भाजी
In reply to ही भाजी by प्राजु
असेच
In reply to असेच by स्वाती दिनेश
स्वाती
कर्टुल्याचे
In reply to कर्टुल्याचे by जृंभणश्वान
कंटोळीच्य
सुंदर
वा वा वा
व्वा !!!
कुठे कुठे मिळतात?