शिवचरित्राशी संबंधित काही रेखाचित्रे सुमारे दहा अकरा वर्षांपूर्वी काढली होती. शिवजयंतीपासून मिपाकरांसोबत हा आनंद वाटण्याचा विचार होता.
शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने जमलं. चित्रं जुनी आहेत तशी आणि काही प्रमाणात खराब झाली आहेत. तसेच फोटो घेताना थोडी बहिर्वक्रता आली आहे त्याबद्दल क्षमस्व.
महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'महाराज' या पुस्तकात ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली असंख्य अप्रतिम चित्रे आहेत. ती पाहून केलेला हा प्रयत्न आहे. काही कमीजास्त असेल किंवा चूक असेल तर ती माझी आहे. मूळ चित्रे म्हणजे प्रतिभा आणि इतिहासाचा अभिमान यामुळे केवळ नतमस्तक व्हावे याच दर्जाची आहेत.
राज्याभिषेकाचं चित्र अप्रतिम सुंदर आहे आणि त्या प्रसंगाचा विचार करताना तेच डोळ्यापुढे उभं राहतं. पण तेवढं कौशल्य माझ्याकडे नव्हतं.
___________________________________________________________________________________________________
वैभव देवगिरीचे
मावळचे मैतर ... उद्याचे लढवय्ये !
विनाशाय च दुष्कृताम !
पक्षी पिंजर्यातून उडाला...
रणझुंजार मर्दमराठा !
आनंद वन भुवनी || ....
व्वा...फारच
छान आली
In reply to छान आली by प्राजु
दोस्ता ....
मस्त!
रेखाटने
वा! मस्त
आवडली
छान आहेत
खूप आवडली
सुंदर...
अतिशय छान
सुंदर
खूप
सुरेख,
मैत्र हे
मस्त!
अ प्र ती म
सुरेख
फारच छान .
चित्र छान काढलीत पण सगळी
In reply to चित्र छान काढलीत पण सगळी by विशुमित
आणि बरेच इतिहास संशोधन झाले
In reply to चित्र छान काढलीत पण सगळी by विशुमित
क्षमा करा सगळी चित्रे
In reply to क्षमा करा सगळी चित्रे by विशुमित
अगाध वाचन धाग्याचे, राजा
In reply to क्षमा करा सगळी चित्रे by विशुमित
उत्तरे
In reply to उत्तरे by कपिलमुनी
मुनी जी ...!!
In reply to मुनी जी ...!! by विशुमित
हेर
In reply to हेर by कपिलमुनी
मुनीवर, जाउ द्या. कुठे
In reply to मुनी जी ...!! by विशुमित
भाऊ, तुम्हीच नवे इतिहास
In reply to मुनी जी ...!! by विशुमित
.
In reply to मुनी जी ...!! by विशुमित
भाषा आवरा साहेब!
In reply to मुनी जी ...!! by विशुमित
२) घटना वास्तववादी असो नसो
२) घटना वास्तववादी असो नसो मला त्याच्याशी घेणे देणे नाही फक्त या चित्रामुळे सांगली मध्ये दंगल झाली होती, म्हणून माझ्या लेखी हे चित्र वादग्रस्त होते. अफझल खान काही माझा गतजन्मीचा जावई नव्हता रक्त खवळायला (इति- सायकलवाले).शिवरायांनी स्वराज्याच्या शत्रुला मारून स्वराज्यावरील संकटाचे निर्दालन केले या घटनेशी तुम्हाला घेणे देणे नाही म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या विचारधारेचे / सामाजिक घटकाचा भाग आहात हे तुमचे तुम्हाला माहिती असावे अशी अपेक्षा आहे - माहिती असल्यास असे विधान करणे किती धाडसाचे आहे हे तुम्हाला कळाले असावे अशी अपेक्षा आहे. माहिती नसल्यास माहिती मिळवा. तुम्हाला आजच्या काळात झालेल्या एका दंगलीमुळे मूळ घटना वादग्रस्त वाटत आहे म्हणजे अफझुल्या तुमचा जावई नाही तर नक्की पूर्वज असावा. असो तुमचा दोष नाही. असंबंद्ध लिहून कोलांट्याउड्या मारणे मिपावर नवीन नाही. (चु.भू.दे.घे.) बाकी "शिवाजी महाराजांची रेखाचित्रे" हा तुमच्या लेखी (संपादित) असेल तर तुमचा बिग्रेडी अजेंडा उघडा पडला आहे हे ही एक आहेच.In reply to २) घटना वास्तववादी असो नसो by मोदक
<<<<शिवरायांनी स्वराज्याच्या
In reply to <<<<शिवरायांनी स्वराज्याच्या by विशुमित
राहिला प्रश्न देणे घेण्याचा,
राहिला प्रश्न देणे घेण्याचा, खानाचे, खोपड्यांचे आणि कृष्णाजी चे वंशज शोधून त्यांच्यावर मोहीम उघडू, अशी अपेक्षा आहे का?"घटना वास्तववादी असो नसो मला त्याच्याशी घेणे देणे नाही" हे तुमचेच वाक्य आहे ना..? मग..? शिवरायांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेशी घेणे देणे नाही हे विधान तुमची विचारधारा दाखवत आहे.मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतीय संविधान ही माझी विचारधारा आहे. तुमची विचारधारा ब्राह्मण्यवादी कावा ह्या प्रकारात मोडत असावी असे प्रकर्षाने जाणवत आहे.पहिल्या वाक्यात "नाईलाजाने" हा शब्द अॅडवायला विसरलात का? बाकी माझ्या विचारधारेची काळजी करू नका. "शिवराय आमचे दैवत" असला दावा वरपांगी करून मग त्यांच्याच आयुष्यातील महत्वाच्या घटनेला तुच्छ लेखणे तुमच्या बिग्रेडी मानसीकतेला बरोब्बर शोभते. फक्त ते तुमच्या बोलवत्या धन्याला मान्य होईल का ते बघा.धाडसाचे ?? फाशी वगैरे तर होणार नाही ना?? सध्या माहिती मिळवण्याची साधने माझ्याकडे कमी आहेत, मान्य करतो.माहिती मिळवण्याची साधने कमी असताना बेलाशक हवेत आरोप करणे कसे काय जमते बुवा..?मी घटना वादग्रस्त होती असे म्हंटलोच नाही, ते चित्र वादग्रस्त होते.वरचे चित्र घटलेली घटनाच दाखवत आहे ना..? मग त्यात वादग्रस्त काय आहे..? "शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याला ठार मारले" ही घटना आणि वरील चित्र यात नक्की काय फरक आहे सांगा. तुम्ही सांगू शकत नसल्यास हे ही विधान बिनशर्त मागे घ्या.मी 'गतजन्मीचा जावई' म्हंटले होते पूर्वज नोहे. तुम्ही जेनेटिकस मध्ये घुसला आहेत. तुमचा दोष नसावा संस्काराचा दोष असावा बहुतेक. कोणीतरी मला भाषा नीट वापरा असा इशारा दिला आहे. असो ..पुन्हा तेच. स्वराज्याच्या शत्रुचा कोथळा बघून तुमच्या भावना दुखून पार घटना वादग्रस्त ठरवायला निघाले आहात. यातून तुमच्यावर झालेले देशद्रोही संस्कार दिसत आहेतच. त्यामुळे त्याची काळजी पहिल्यांदा करा. मग बाकीच्यांची उठाठेव करा.चित्रांमध्ये शिवाजी महाराज किती जाग्यावर आहेत. जिथे आहेत तिथला आक्षेप अगोदरच मागे घेतला आहे.(कोथळा सोडून)कोथळ्यामुळे नक्की काय फरक पडतो आहे म्हणे..? नै तुमच्या धन्याला अडचणी येत असल्यास तसे सांगा. मी विरोध करणे सोडून देतो.लोकांबद्दल मत तयार करण्याचे तुमचे कसब वाखण्याजोगे आहे. पण ब्राह्मण्यवादाचा अजेंडा उघडा पडत आहे याची काळजी करायला सुरवात करा.धन्यवाद. माझा मुळात अजेंडाच नाही. असलाच तर तुमच्यासारख्या स्वराज्याला विनाकारण कमीपणा आणू पाहणार्या बिग्रेडी लोकांचा बुरखा फाडणे हा आहे. बुरखा फाडणे हा वाक्प्रचार आहे हां - लगेच तुमची. भावनांची गळवे फुटायची.सुंदर चित्रं आहेत. हावभाव खुप
In reply to सुंदर चित्रं आहेत. हावभाव खुप by चौथा कोनाडा
चित्रे वादग्रत का असावित ?
In reply to चित्रे वादग्रत का असावित ? by विशुमित
चला... मीही जातो पेडगावला!
In reply to चला... मीही जातो पेडगावला! by चांदणे संदीप
जरा धीर धरा की sandy भाऊ...
In reply to सुंदर चित्रं आहेत. हावभाव खुप by चौथा कोनाडा
चित्रे वादग्रत का असावित ?
चित्रे वादग्रत का असावित ?अफझुल्याचे रक्त बघून त्यांच्या भावना दुखावल्या असाव्यात.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
== लेखातील वरिल वाक्य कुणी वाचली नाहीत का? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या नावामुळे ती चित्र वादग्रस्त झालेत.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
यांच्या 'महाराज' या पुस्तकात ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली असंख्य अप्रतिम चित्रे आहेत.छान!
छान चित्रे .
मुद्दाम वातावरण खराब करणे आणि सदस्यांना त्रास देणे
In reply to मुद्दाम वातावरण खराब करणे आणि सदस्यांना त्रास देणे by मैत्र
+11111
In reply to मुद्दाम वातावरण खराब करणे आणि सदस्यांना त्रास देणे by मैत्र
वेळे अभावी दूर होतो तेच उत्तम
वेळे अभावी दूर होतो तेच उत्तम.थांब रे.. ही बिग्रेडी पिलावळ यासाठीच जन्म घेते, खोटे बोलते आणि पुरावे मागितली की फटीत जाऊन लपते. यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी आंम्हीच जिंकलो असा खोटा दंगा करायला पुन्हा मोकळेच. (संपादित)In reply to मुद्दाम वातावरण खराब करणे आणि सदस्यांना त्रास देणे by मैत्र
किडकीमनोवृत्ती
बाकी वाद चालु देत पण समर्थ
In reply to बाकी वाद चालु देत पण समर्थ by पिलीयन रायडर
अनेकांना गुरुस्थानी असणार्या
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by पिलीयन रायडर
अनेकांना गुरुस्थानी असणार्या
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
ठोस माहिती आल्याशिवाय कशाला
In reply to ठोस माहिती आल्याशिवाय कशाला by पिलीयन रायडर
+1
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
अनेकांना गुरुस्थानी असणार्या
अनेकांना गुरुस्थानी असणार्या व्यक्तिंचा उल्लेख मी एकेरी करण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सखेद माफी मागतो..!!@मैत्र जी- ""महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत."" या तुमच्या विधानाचा मी मान ठेवायला पाहिजे होता. त्याबद्दल क्षमस्व..!!मी ही या धाग्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देणे बंद करत आहे.In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
कोण निर्माण करतय नवी माहिती?
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
मलापण हा एकेरी उल्लेख प्रचंड
In reply to मलापण हा एकेरी उल्लेख प्रचंड by तेजस आठवले
+१ दिलेली लिंक वाचतो.
In reply to मलापण हा एकेरी उल्लेख प्रचंड by तेजस आठवले
प्रत्येक धाग्यात कोणी ना
प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.सहमत. मी या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत म्हणून माझी भूमीका मांडतो. सर्वप्रथम हा जुना धागा वर आला. त्यावर विषुमीत यांनी "सर्वच चित्रे वादग्रस्त आहेत" अशा शेरा मारला आणि नंतर टप्प्याटप्प्याने विधाने मागे घेतली व शेवटी "मी सुरूवातीलाच प्रतिसाद द्यायला नको होता" अशीही मखलाशी करून माफी मागितली. मात्र इतके कळते तर मुळात वाद निर्माण कशाला करायचा हे कळत नाही का..? मिपाकर विरोध नोंदवण्यात तत्पर आहेत म्हणून या धाग्यावरील वादाचा निकाल लागला. मात्र अकारण चिखलफेकीला सुरूवात केली नसती तर विरूद्ध बाजूने प्रत्युत्तर मिळण्याचा प्रश्नच आला नसताच. मी आणि माझ्यासारखे अनेकजण पूर्वी "जाऊद्या, दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारा" अशा मोडवर होतेच. मात्र दुर्लक्ष किंवा उत्तर मिळाले नाही म्हणजे आंम्ही सांगतो तेच बरोबर अशा सोयीस्कर भूमीका घेऊन नाचणारे पब्लीक असेल तर अत्यंत नाईलाजाने त्यांच्या पातळीवर उतरून उत्तर द्यावे लागते. अर्थात या लोकांच्या पळवाटा ठरलेल्या असतात आणि समोरच्यावर आपण आरोप करतो तसे आरोप आपल्यावर होऊ शकतात हे यांना पचवता येत नाही हेच दिसून आलेले आहे.In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
७-८ महिन्यामध्ये पुराव्या
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by विशुमित
.
In reply to अनेकांना गुरुस्थानी असणार्या by पिलीयन रायडर
+1111