पूर्वी शिकारी शिकार करायला करात (हातात) असलेला बाण वापरत. त्यावरून करबाण, कुरबाण, कुर्बाण, कुर्बान, कुर्बानी असा शब्द बनत गेला आहे.
आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते.
थोडक्यात कुर्बानी हा आपलाच प्रकार आहे.
प्राचीन अभंग बघा:-
"बाई बाई तुझ पे मेरी जान,
मेरी जान तुझ पे कुर्बान
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
अल्ला को प्यारी है कुर्बानी"
सदर अभंगात, संतकवी इंदीवर यांनी बाईला नजरेच्या बाणापेक्षा, करबाण किती आवडत असत याचा दाखला दिला आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
806
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाच्या इतिहासात या पोस्ट…
मिपाच्या इतिहासात या पोस्ट पेक्षा भंगार पोस्ट आठवत नाही.
तद्दन इग्नोरणीय
आपण दिलेल्या सन्मानाबद्दल…
In reply to मिपाच्या इतिहासात या पोस्ट… by विजुभाऊ
आपण दिलेल्या सन्मानाबद्दल धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा. कमीतकमी एक तरी प्रतिसाद येतो आहे, हे काय कमी आहे का?
अवांतर ....
अवांतर :
लेखनविषयात अंनिस कुठनं उपटली ?
-गा.पै.
अति अवांतर: अंनिस चा संबंध …
In reply to अवांतर .... by गामा पैलवान
अति अवांतर:
अंनिस चा संबंध "आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते"" ह्याच्य्याशी निगडित असावा 😀
तुम्हाला उत्तर देणे राहून…
In reply to अति अवांतर: अंनिस चा संबंध … by नावातकायआहे
तुम्हाला उत्तर देणे राहून गेले होते.
काही नाही, लिहीतांना अनेक टॅग दिसत होते. मिळताजुळता दिसला अन टाकून दिला. जिलेबीचा टॅग खूप खाली असल्याने तेथपर्यंत पोहोचलो. नाहीतर तो टाकला असता.
बाकी संपादकांना सांगून अवांतर टॅग कमी करायच्या मागणीसाठी संप करायचा का? सांगत असल्यास उन्हात एखादा मंडप टाकतो उपोषण करायला. कडक उन्हाळा आहे. शासकिय अधिकाऱ्यांनी जनतेची काळजी घेण्यापेक्षा साक्षात पंप्रनच उन्हाळ्यात काळजी घ्या असे सांगत असल्याने काळजीपोटी लिहीले हो.
घोर अन्याय
In reply to तुम्हाला उत्तर देणे राहून… by पाषाणभेद
पाषाणभेद,
जरा मिळताजुळता ट्याग दिसला अन टाकून दिला, हा तुम्हीच तुमच्या प्रतिभेवर केलेला घोर अन्याय आहे. जितक्या निगुतीने लेख लिहिलात, तितक्याच पोटतिडकीने ट्यागही निवडावेत अशी अपेक्षा आहे.
आ.न.,
-गा.पै.
अतिअवांतर:तुमच्या…
In reply to अवांतर .... by गामा पैलवान
अतिअवांतर:
तुमच्या स्वाक्षरीतील "आ. न. - गा.पै." असे कुठे गेले आहे?
खाते संपादन करून त्वरीत दुरूस्ती करून घ्या.
सपौरुषेय नम्रपणा
In reply to अतिअवांतर:तुमच्या… by पाषाणभेद
पाषाणभेद,
कुण्या एका व्यक्तीस उद्देशून लिहिलं तर शेवटी 'आपला नम्र' टाकतो. अन्यथा नाही.
आ.न.,
-गा.पै.
साहित्य अकादमी एकदम साहित्य…
साहित्य अकादमी
एकदम साहित्य अकादमी लेवल लिहिता बघा तुम्ही....
मागे तर कुणीतरी ज्ञानपिठ…
In reply to साहित्य अकादमी एकदम साहित्य… by अभ्या..
मागे तर कुणीतरी ज्ञानपिठ पुरस्कार देणेविषयी लिहीले होते.
असो.
मिपावर युद्धग्रस्त वातावरणात हा पूर्वीसारखी हलकीशी हवेची झुळूक कायम ही मनोकामना.
पाभे, जरा अजिर्ण होतंय आता!-…
पाभे, जरा अजिर्ण होतंय आता!
- (गेट वेल सून असं म्हणणारा) सोकाजी
अहो, दिवसेंदिवस मटेरीअलच…
In reply to पाभे, जरा अजिर्ण होतंय आता!-… by सोत्रि
अहो, दिवसेंदिवस मटेरीअलच इतके मिळते आहे की मिपाचा सगळा डॅशबोर्ड केवळ एकाच नावाने भरून जाईल. मी तरी काय करणार?
तरी देखील माझ्या बातांवर मी नियमन लावले आहे. अन ही सद्य पोस्ट मध्ये सरकारविरोधी, कुणा एका धर्माविरोधी नाही.
बाकी काय मजेत ना? उन्हाळा आहे, उन वाढते आहे. प्रकृती सांभाळा. (आता हे देखील बोलायची चोरी समजाल. (तुम्ही नाही तर इतर) कारण कालपरवाच पंप्रनांनी काळजी घ्यायला सांगितली आहे.) (बघा, हे असे असते. एखाद्याचे नाव चोर पडले तर कुठेही चोरी झाली तरी त्यालाच पकडतात.)
बाकी, काही नाही. यंदा कुठे गेलो नाही बाहेर. उनच इतके होते की बास. अन ट्राफीक जाम किती झाले! गाडी चालवायची तरी कशी? अन टोल तरी किती? त्यात मायलेज मार खाते आहे.
मजेत घ्या हो. उगाच मोदी विरोधी, प्रो मोदी, प्रो राहूल, राहूल विरोधी, राष्ट्रवादी, बिगर राष्ट्रवादी, प्रो शिवसेना, ॲन्टी शिवसेना, प्रो योगी आदीत्यनाथ, त्यांच्या विरोधी, लडाख स्वतंत्र राज्य होणे हे करून उपयोग नाही. अन देशाची काळजी आपण करून काय करणार? आपल्याला कोण हिंग लावून विचारतो का? की का रे पाभ्या, देशावर युद्धाचे संकट आहे, एफिस्टन फाईल मध्ये नाव आले आहे, पेट्रोल महाग होते आहे, इथेनाल फाथेनाल चे लफडे आहे, राहूल काही बोलत नाही, फडणवीस लक्ष घालत नाहीत, मणीपुर कडे जाण्याला वेळ नाही, झाड तोड होते आहे, कुंभमेळा कसा साजरा करू, मेलोडी चॉकेलेट देऊ का किस्स्स्स्स्मी देऊ, काय करू? सांग रे पाभ्या, लगेच करीन बघ तू सांगशील ते.
आपण आपले बघायचे. बॉम्ब पडला तर मरून जायचे, महागाई वाढली तर एकभुक्त व्हायचे, सरकार कोणतेही येवो, दांडखे खायचे. एवढेच आपल्या हातात आहे.
देशाची चिंता आपण एकट्याने करून उपयोग नाही. ते मजेत असतात, कमावतात, पुढल्या पिंट्या, लाली, सखू, गोट्या यांची सोय करत असतात.
एक लक्षात घ्या, आपला देश सुरू आहे ना तो एका गोल चाकासारखा आहे. कुणीतरी गोल चाक पर्वतावरून ढकलून दिले आहे, अन ते चाक वाट मिळेल तिकडे घरंगळत जात आहे. कुणीही त्याचा वाली नाही. जोपर्यंत त्या चाकात उर्जा आहे तो पर्यंत ते घरंगळत दिशाहीन जात राहील. एकदा का उर्जा संपली किंवा कुणाच्या ताब्यात आले तर मग ते त्याच्या इच्छेने जात राहील किंवा थांबेल.
असो, मी आता थांबतो.
गाण्याचे शब्द चुकीचे आहेत…
गाण्याचे शब्द चुकीचे आहेत.
बाकी विनोद निर्मिती छान असावी.
गविजी,छान विनोद निर्मितीसाठी…
In reply to गाण्याचे शब्द चुकीचे आहेत… by गवि
गविजी,
छान विनोद निर्मितीसाठी गाण्याचे शब्द अयोग्य आले आहेत.
नाहीतर एआय च्या जमान्यात लिखाण परिष्कृत (किती परिश्रम पडले टंकायला) करायला कितीसा वेळ लागला असता?
टंचनिकेची सुट्टी करावी असे मत आहे का आपले आता?
आ.न.
-पा.पै.
हम्म. AI ने टंचनिकेच्या…
In reply to गविजी,छान विनोद निर्मितीसाठी… by पाषाणभेद
हम्म. AI ने टंचनिकेच्या पोटावर पाय आणलाय खरा.
बाई बाई तुझ पे मेरी जान…
बाई बाई तुझ पे मेरी जान,
प्रथम ग्रासे मक्षिकापात:
पहिल्याच घासात माशी पडली.
शब्द बाई बाई नसून वई वई असा आहे आणि तो स्त्री ला उद्देशून नसून मित्राला उद्देशून आहे.
उदा दगा दगा वई वई
यार वई वई (टू स्टेट्स मधील गाणे).
आता मुदलातच खोट असेल तर व्याज काय मिळणार?
भुजबळांचा वारसा आता पा भे चालवत आहेत.
कळफलक दिसला कि बडवायलाच हवा अशी भयंकर उर्मी असलेले.
डॉ.,यू रीड द् पोस्ट बट नॉट द…
In reply to बाई बाई तुझ पे मेरी जान… by सुबोध खरे
डॉ.,
यू रीड द् पोस्ट बट नॉट द रिप्लाईज. गो अबव ॲन्ड रिड ईट अगेन. देन यू वील कम टू नो व्हाट हॅपन्ड्.
यू आर नॉट अ गुड रिडर, आय थिंक.
आय वील नॉट एक्सप्लेन व्हाट मिसटेक यू हॅव डन. यू नीड टू फाईंड इट योरसेल्फ.
नाव अ डेज आय हॅव मच मोर टाईम बिकॉज ऑफ आवर प्राईम मिनिस्टर हू सेड नॉट टू गो आऊट ॲन्ड रिमेन इन शॅडो, ड्रिंक लॉट्स ऑफ वाटर. सो आय एम डुईंग वर्क फ्रॉम होम फॉर हिज आयटी सेल ॲन्ड अर्नींग लॉट्स ऑफ रुपीज इन सच पोस्ट्स. दे आर पेइंग मी ॲज आय एम नॉट युंजींग एआय टू जनरेट द कंटेन्ट. दोज आर ओरिजनल इन आयडीयाज. लेट्स सी व्हाट हॅपन्स् फरदर. दे आर थिंकींग टू प्रमोट मी ॲज अ आयटी सेल रिजनल हेड फॉर व्हाट्स ॲप कंटेट हेड फॉर महाराष्ट्रा, कर्नाटका, उत्तरखंडा, मध्यप्रदेशा, वेस्ट बंगाला, तमिळनाडा, केरला, गुजराथा, राजस्थाना, पंजाबा, काश्मीरा, नेपाळा, त्रिपूरा, बिहारा, छत्तिसगढा.
यू हॅव अबीलीटीज टू जॉईन सच नोबल् कॉज फॉर अवर कंट्री. आय कॅन रेफर यू टू देम इफ यू आर ईंटरेस्टेड टू पोस्ट सच थिंग्ज. नाव अ डेज आयटी सेल अस्लो पेज द पोस्ट्स ओन द् वेबसाईटस् सच ॲज मिपा ॲन्ड ऑल. जस्ट थिंक ओन ईट.
बाकी काय, मजेत? वेंजॉय.
ओह.. असू दे.. काळजी करू नका…
In reply to डॉ.,यू रीड द् पोस्ट बट नॉट द… by पाषाणभेद
ओह.. असू दे.. काळजी करू नका पाभे काका. सर्व ठीक होईल.
मेडिकल सायन्स खूप प्रगत झालंय. यावर देखील नक्की काहीतरी उपाय असेल. किंवा नजीकच्या काळात नक्की शोध लागेल.
काय म्हणता डॉ खरेसाहेब ?!!
ओह, यू अल्सो देअर!सो, यू कॅन…
In reply to ओह.. असू दे.. काळजी करू नका… by गवि
ओह, यू अल्सो देअर!
सो, यू कॅन अल्सो जॉईन द पार्टी विथ डिफरंस ॲन्ड ईट्स आयटी सेल.
कळफलक दिसला कि बडवायलाच हवा…
कळफलक दिसला कि बडवायलाच हवा अशी भयंकर उर्मी असलेले.
आय अलरेडी सेड यू आर नाव ओल्ड…
In reply to कळफलक दिसला कि बडवायलाच हवा… by सुबोध खरे
आय अलरेडी सेड यू आर नाव ओल्ड फॉर न्यू टेक्नॉलॉजी. यूज एआय टू क्रॉस चेक युवर रायटींग. अल्सो इफ यू थिंक पोस्ट्स् ॲन्ड रिप्लाईज आर लेँथी वन, देन देअर इज ॲन ऑप्शन टू समराईज द रायटींग अल्सो. गो ॲन्ड यूज ईट मॅन.
पाभे तुम्ही झुरळाला…
पाभे तुम्ही झुरळाला आत्महत्या करायला लावणार. खूप चांगले काम करत आहात तुम्ही.
वत्स, ना तो मै भक्त हू, ना…
In reply to पाभे तुम्ही झुरळाला… by आग्या१९९०
वत्स, ना तो मै भक्त हू, ना ही चमचा, ना ही कॉक्रोच और ना मै किसी का सैनिक. अरे वत्स, मै तो सबका हूं. ये सब प्रवृतींया मेरे मे समाए हुयी है. मेरे से ही सबका उदय और अस्त है. मै ही सबकी रचना करता हूं और मै ही सबका अंत करता हूं.
वत्स, आपने किसी आपसी मनभेद होने की वजह से कॉक्रोच की निंदा की ऐसा मुझे प्रतीत होता है. आपसी मनभेद की वजह से हमे दुसरों केवल अवगुण दिखते है. उनमें भी कई अच्छे गुण हो सकते है, वत्स.
केवल अपने अपने समझने से कुछ नही होता. अपने तो पराए हो सकते है. इसलिए जब तुम्हे कोई भक्त कहता है तो तुम खुदको चमचा समझो. अगर तुम्हे कोई चमचा समझे तो तुम खुदको भक्त समझ लेना. कॉक्रोच समझते है तो तुम सैनिक बन जाना. सैनिक बोलते हो तो तुम पॅंथर बन जाना.
मेरा एक प्रसिद्ध वाक्य है की, "मेरा xxxxxxxx से पुराना रिश्ता है.
यह वाक्य तुम्हे हरवक्त सहायता प्रदान करेगा. जैसे की कोई तुम्है भक्त समझता है - "तो भक्त से मेरा पुराना रिश्ता है" ऐसे कह देना. यही बात अलग अलग वक्त मे तुम्है याद आना चाहीए.