Skip to main content

अंनिस

एक विचित्र अनुभव आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/07/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.

माझा एक विचित्र अनुभव आहे

दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक  लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट)  दिसला.

त्याच्याकडे इतरही होते. पण  या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.

मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला  एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती  थोडीशी खोट होती.

तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.

पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच  दिला.  देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.

आपली कुर्बानी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 27/05/2026 14:27 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वी शिकारी शिकार करायला करात (हातात) असलेला बाण वापरत. त्यावरून करबाण, कुरबाण, कुर्बाण, कुर्बान, कुर्बानी असा शब्द बनत गेला आहे.

आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते.

थोडक्यात कुर्बानी हा आपलाच प्रकार आहे.

प्राचीन अभंग बघा:-

"बाई बाई तुझ पे मेरी जान, 
मेरी जान तुझ पे कुर्बान
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
अल्ला को प्यारी है कुर्बानी"

सदर अभंगात, संतकवी इंदीवर यांनी बाईला नजरेच्या बाणापेक्षा, करबाण किती आवडत असत याचा दाखला दिला आहे.

२१ लाखाचे स्वयंवर

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 25/04/2024 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

२१ लाखाचे स्वयंवर

6 हातात वरमाला घेऊन राजकन्या लाजत मुरडत उभी आहे. 3c पिताश्रींनी ठेवलेल्या असंभाव्य अशा अटीवर तिचा विवाह सोहळा पहायला सज्ज राजदरबारी उपस्थित प्रजा उत्कंठेने वाट पहात आहेत. कोण वीर पुढे येऊन पण सहज जिंकून हसत हसत राजकन्येच्या हातून वरमाला गळ्यात घालून सजवलेल्या आपल्या रथातून घेऊन जात आहे. ६ कार्टूनमधील मांजर सापळ्यात ठेवलेल्या आमिशाकडे पहात वाट बघते.

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 18/12/2022 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या माहितीसाठी अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे.. ब्राइट्स सोसायटी सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024 P M: ९१-२२-२५३७ ७३९६ 103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स ठाणे (w)-100602, भारत

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस.