या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
9819
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात
In reply to गोबरयूग आणि संसदेची गरिमा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात नवल वाटत नाही.+१ गोबारयुगाची स्तुती करणारे अनेक सिलेंडरच्या रांगेत लागलेत कडक उन्हात! त्यांच्या नावाचा सिलेंडर आधीच बुक होऊन काळ्या बाजारात जेल सुद्धा, गोबरयुगात भ्रष्टाचाराला सीमा राहिलेली नाही, पोलीस कारवाईही होत नाही, कारण गोबरयुगीन सत्ताधारी नेतेच हे करा असतात. सगळ्याना गोबारयुगाच्या शुभेच्छा! गोबरयुग चिरायू होवो.सध्या (डॉक, खरे सोडून) १५
संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की
In reply to सध्या (डॉक, खरे सोडून) १५ by अमरेंद्र बाहुबली
मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा
In reply to संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा by अमरेंद्र बाहुबली
झाल का? आता परत गायबा बघू.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to झाल का? आता परत गायबा बघू. by अमरेंद्र बाहुबली
मॅथ्यू व्हॅनडाईक आणि अर्थंमंत्री निर्माला सीतारामन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Dil Lagana Mana Tha (Official MV) Krish & Kishore Mondal | Kunaal V, Devv S | Sanam Johar Ashi Singhइराणला वैद्यकीय मदत...