चालू घडामोडी: जानेवारी २०२६
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मणिकर्णिका घाटाची अवस्था काय
गलिच्छपणा, विकृतपणा, क्रुरता
सनातन धर्मात सर्वांना टीका
पिवळा पडला
मनकर्णिका घाट
घाट नव्हते...
मुद्दा तोच आहे
काशीला तुम्ही गेले आहात का.
घाट तोडलेला नाही. सर्व
कोणता गांजा फुंकला ?
कोणता गांजा फुंकला ?
कोणता गांजा फुंकला ?
घाट तोडलेला नाही.
अहिल्यादेवी होळकरांनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackकालच्या महापालिका निवडणुकींचे
मतदार तिथेच आहे हो, पण
तुमच्या मते मतदान केंद्रात
महाराष्ट्रात मतदान केंद्रावर
+1
उद्धव सेनेला अपेक्षेप्रमाणे
उद्धवसेना जिंकली-मराठी माणूस जिंकला.
खूप छान प्रतिसाद बिरुटे सर,
+१
वाह, मस्त विनोदी लिहिलं आहे;
13 दिवसांचे सरकार असताना अटल
ताजमहाल मधे दर शुक्रवारी नमाज
ह्या प्रश्नांची उत्तरे हा
ठाकरे मुळात आळशी आहेत.
सभा किती घेतल्या त्यावर मतदान
सभा किती घेतल्या त्यावर मतदान
विधानसभा निवडणुकीवेळी
विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.तसे तर मोदी लोकसभेवेळीही फिरत होते पान काय मिळाल? प्रचंड मोठा पराभव झाला! नंतर मतदार याद्या बदलल्या, मतदार संघ पुनर्रचना केली, अनेकांची नावे उडवली. ईव्हीएम सेटिंग झाल्याचे आरोप झाले, अनेकांवर इडीच्या धाडी पडल्या त्याना पक्षात घेतले तेव्हा कुठे जाऊन विधानसभेला विजय मिळाला! नुसत्या सभांनी मोदीना यश मिळाले असते तर इतकी उठाठेव करायची गरज पडली असती का?>> उद्धव ठाकरे, मनसेचे राज
General Category Is New Jews
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackमोद आणि हनुमानाच्या आकाराचा पतंग!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackदेशातील जनरल कॅटॅगरी पूर्णपणे बर्बाद!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeranलोल
आरक्षित वर्गातील व्यक्तीने
असे असू शकेल की जनरल कॅटेगरी
नाही. आरक्षण सवलत न
गुणवत्ता हाच निकष.
General Category Is New Jews
General Category Is New Jews | What's The Problem With BJP? | BIG Mistake!अनारक्षित श्रेणी कोई कोटा नहीं… जनरल कैटेगरी पर SC-ST और OBC का भी अधिकार; SC का बड़ा फैसलाहं. हिंदू, सवर्ण, सुशिक्षित, शहरी, तरुण, पुरुष नागरिक हा चढत्या क्रमाने संघ-भाजपच्या हिटलिस्ट वर आहे.अटी नीट समजून घ्या. अनारक्षित
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित वर्गाला काहीच धोका नाही. योग्य निर्णय आहे. आरक्षण नको असेल एखाद्याला तर काय गैर आहे.आरक्षण कसे लागू होते याचा तपशील माहीत नाही; पण सध्या तरी तुम्ही म्हणता त्या वरील ठळक भागात तथ्य वाटते आहे.अनारक्षित वर्गाला काहीच धोका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed SheeranUGC vs Upper Caste Students
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeranनवा विद्यापीठीय कायद्याबद्धल
तिने ताबडतोब उच्च न्यायालयात
यु जी सी २०२६ कायदा
विद्यापीठ अनुदान आयोग
धन्यवाद