चालू घडामोडी: जानेवारी २०२६
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
याद्या
22792
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
मणिकर्णिका घाटाची अवस्था काय
In reply to अर्र by शाम भागवत
गलिच्छपणा, विकृतपणा, क्रुरता
In reply to मणिकर्णिका घाटाची अवस्था काय by कंजूस
सनातन धर्मात सर्वांना टीका
In reply to गलिच्छपणा, विकृतपणा, क्रुरता by युयुत्सु
पिवळा पडला
In reply to मणिकर्णिका घाटाची अवस्था काय by कंजूस
मनकर्णिका घाट
In reply to मनकर्णिका घाट by कपिलमुनी
घाट नव्हते...
In reply to मनकर्णिका घाट by हणमंतअण्णा शंक…
मुद्दा तोच आहे
In reply to घाट नव्हते... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काशीला तुम्ही गेले आहात का.
In reply to घाट नव्हते... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घाट तोडलेला नाही. सर्व
In reply to मनकर्णिका घाट by कपिलमुनी
कोणता गांजा फुंकला ?
In reply to घाट तोडलेला नाही. सर्व by विवेकपटाईत
कोणता गांजा फुंकला ?
In reply to घाट तोडलेला नाही. सर्व by विवेकपटाईत
कोणता गांजा फुंकला ?
In reply to घाट तोडलेला नाही. सर्व by विवेकपटाईत
घाट तोडलेला नाही.
In reply to घाट तोडलेला नाही. सर्व by विवेकपटाईत
अहिल्यादेवी होळकरांनी
In reply to मनकर्णिका घाट by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackकालच्या महापालिका निवडणुकींचे
मतदार तिथेच आहे हो, पण
In reply to कालच्या महापालिका निवडणुकींचे by कंजूस
तुमच्या मते मतदान केंद्रात
In reply to मतदार तिथेच आहे हो, पण by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रात मतदान केंद्रावर
+1
In reply to महाराष्ट्रात मतदान केंद्रावर by आग्या१९९०
उद्धव सेनेला अपेक्षेप्रमाणे
उद्धवसेना जिंकली-मराठी माणूस जिंकला.
In reply to उद्धव सेनेला अपेक्षेप्रमाणे by कंजूस
खूप छान प्रतिसाद बिरुटे सर,
In reply to उद्धवसेना जिंकली-मराठी माणूस जिंकला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to खूप छान प्रतिसाद बिरुटे सर, by अमरेंद्र बाहुबली
वाह, मस्त विनोदी लिहिलं आहे;
In reply to उद्धवसेना जिंकली-मराठी माणूस जिंकला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
13 दिवसांचे सरकार असताना अटल
ताजमहाल मधे दर शुक्रवारी नमाज
In reply to 13 दिवसांचे सरकार असताना अटल by कांदा लिंबू
ह्या प्रश्नांची उत्तरे हा
In reply to ताजमहाल मधे दर शुक्रवारी नमाज by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे मुळात आळशी आहेत.
सभा किती घेतल्या त्यावर मतदान
In reply to ठाकरे मुळात आळशी आहेत. by रात्रीचे चांदणे
सभा किती घेतल्या त्यावर मतदान
In reply to सभा किती घेतल्या त्यावर मतदान by अमरेंद्र बाहुबली
विधानसभा निवडणुकीवेळी
In reply to सभा किती घेतल्या त्यावर मतदान by रात्रीचे चांदणे
विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.तसे तर मोदी लोकसभेवेळीही फिरत होते पान काय मिळाल? प्रचंड मोठा पराभव झाला! नंतर मतदार याद्या बदलल्या, मतदार संघ पुनर्रचना केली, अनेकांची नावे उडवली. ईव्हीएम सेटिंग झाल्याचे आरोप झाले, अनेकांवर इडीच्या धाडी पडल्या त्याना पक्षात घेतले तेव्हा कुठे जाऊन विधानसभेला विजय मिळाला! नुसत्या सभांनी मोदीना यश मिळाले असते तर इतकी उठाठेव करायची गरज पडली असती का?>> उद्धव ठाकरे, मनसेचे राज
General Category Is New Jews
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackमोद आणि हनुमानाच्या आकाराचा पतंग!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackदेशातील जनरल कॅटॅगरी पूर्णपणे बर्बाद!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeranलोल
In reply to देशातील जनरल कॅटॅगरी पूर्णपणे बर्बाद! by मदनबाण
आरक्षित वर्गातील व्यक्तीने
In reply to लोल by हणमंतअण्णा शंक…
असे असू शकेल की जनरल कॅटेगरी
In reply to लोल by हणमंतअण्णा शंक…
नाही. आरक्षण सवलत न
In reply to असे असू शकेल की जनरल कॅटेगरी by गवि
गुणवत्ता हाच निकष.
In reply to नाही. आरक्षण सवलत न by आग्या१९९०
General Category Is New Jews
General Category Is New Jews | What's The Problem With BJP? | BIG Mistake!अनारक्षित श्रेणी कोई कोटा नहीं… जनरल कैटेगरी पर SC-ST और OBC का भी अधिकार; SC का बड़ा फैसलाहं. हिंदू, सवर्ण, सुशिक्षित, शहरी, तरुण, पुरुष नागरिक हा चढत्या क्रमाने संघ-भाजपच्या हिटलिस्ट वर आहे.अटी नीट समजून घ्या. अनारक्षित
In reply to General Category Is New Jews by कांदा लिंबू
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित
In reply to अटी नीट समजून घ्या. अनारक्षित by आग्या१९९०
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित वर्गाला काहीच धोका नाही. योग्य निर्णय आहे. आरक्षण नको असेल एखाद्याला तर काय गैर आहे.आरक्षण कसे लागू होते याचा तपशील माहीत नाही; पण सध्या तरी तुम्ही म्हणता त्या वरील ठळक भागात तथ्य वाटते आहे.अनारक्षित वर्गाला काहीच धोका
In reply to अटी नीट समजून घ्या. अनारक्षित by कांदा लिंबू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed SheeranUGC vs Upper Caste Students
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeranनवा विद्यापीठीय कायद्याबद्धल
तिने ताबडतोब उच्च न्यायालयात
In reply to नवा विद्यापीठीय कायद्याबद्धल by कांदा लिंबू
यु जी सी २०२६ कायदा
In reply to नवा विद्यापीठीय कायद्याबद्धल by कांदा लिंबू
विद्यापीठ अनुदान आयोग
In reply to यु जी सी २०२६ कायदा by स्वधर्म
धन्यवाद
In reply to विद्यापीठ अनुदान आयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१.खटले लढले जातील ते प्रथम
In reply to विद्यापीठ अनुदान आयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुरुस्ती
In reply to १.खटले लढले जातील ते प्रथम by कंजूस
विद्यापीठात शिक्षण
१. अभ्यासक्रम स्वतः सोडून
In reply to विद्यापीठात शिक्षण by हणमंतअण्णा शंक…
१.नर्सिंग होम काढण्यासाठी
In reply to विद्यापीठात शिक्षण by हणमंतअण्णा शंक…
मात्र तिचे निलंबन तिच्या
विद्यापीठातले शिक्षण
In reply to मात्र तिचे निलंबन तिच्या by सुबोध खरे
सुबोधजी, तुम्च्या सारख्या
In reply to विद्यापीठातले शिक्षण by हणमंतअण्णा शंक…
श्रीगुरूजी मिपावर असते तर
जातियवादी भाजपाच्या विरोधात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Miliye Aise Logon Se... Izzat (1968 )कोश्यारी यांचं अभिनंदन...
माझा ह्या पुरस्कारावरून
In reply to कोश्यारी यांचं अभिनंदन... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरस्काराचा अपमान
In reply to कोश्यारी यांचं अभिनंदन... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदा अंधभक्त टैग लागला की
In reply to पुरस्काराचा अपमान by स्वधर्म
माजी राज्यपाल कोश्यारीला (
बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
In reply to बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू by सिद्धार्थ ४
विमान नक्की कोसळलं की आजून काही ?
In reply to बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू by सिद्धार्थ ४
आले
In reply to विमान नक्की कोसळलं की आजून काही ? by गामा पैलवान
तसाच तो धरायचा असतो ....
In reply to आले by कपिलमुनी
प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते.
In reply to तसाच तो धरायचा असतो .... by गामा पैलवान
कुणी केला असेल बरं?
In reply to तसाच तो धरायचा असतो .... by गामा पैलवान
cui bono ?
In reply to कुणी केला असेल बरं? by हणमंतअण्णा शंक…
विमानांसाठी एकच इंधन न वापरता
विमान अपघाताची मिमांसा
दुर्दैवी घटना.
अजितदादाना भावपूर्ण
In reply to दुर्दैवी घटना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दादांना श्रद्धांजली.