चालू घडामोडी - डिसेंबर २०२५
नमस्कार मंडळी,
मिपावरच्या चालू घडामोडींचा परामर्ष घेता घेता "अ" च्या बाराखडीतले सदस्यनामे घेणारे आयडी सोडून बाकी सगळे आयडी सगळ्ळ्ळे समजून घेतील अशा अपेक्षेने चालू घडामोडींचा हा (माझा) पहिला धागा काढत आहे. चालू घडामोडींच्या धागानिर्मात्यांच्या लिस्टीत "अ" वर्गीय धागालेखक तसेही मायनॉरिटीत असल्याने म्हणले चला उपेक्षितांचा पण आवाज उठवुया. बाकी इतर ऑथेंटिक, हुशार, प्रगाढ हुशार, शिकलेले, हुकलेले, "ब" पासून पार "य" "झ" पर्यंतच्या एकबार, दुबार, मल्टीबार आयडींना चर्चेसाठी आमंत्रण.
नेमका विषय पण "अ" पासून सुरु झालेला मिळाला.
"अ"नगर पंचायत निवडणुक स्थगित झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर पट्ट्यातील ह्या गावात व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचे आणी लोकशाहीचे भीभत्स रुप पाहण्यात आले. माध्यमात उठवलेल्या आवाजामुळे उर्वरित महाराष्ट्राला निदान ह्या प्रकरणाची थोडीफार तरी कल्पना आली. पक्षाचा, युत्यांचा विचार न करता मोठमोठ्या दिलेल्या आवाहनामुळे आणी राजकीय स्वार्थासाठी सर्वच स्तरांवर राबवल्या गेलेल्या शासकीय यंत्रणांमुळे महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे ह्या विधानाचा पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो.
प्रतिक्रिया
(No subject)
निवडणूका आणि घोळ
फडणविसांनी निवडणूक आयोगाला
हो. आंबट चिंचेचा गोळा
सगळेच ढगात वावरत आहेत.
“गुजराती” कंपनीचे इव्हीम,
“गुजराती” कंपनीचे
उचलली जीभ... लावली टाळ्याला..
उचलली जीभ... लावली टाळ्याला..
अबाच्या
मास्को को सलाम करो.
इंदिरा गांधींनी मास्कोशी
तपोवनातील जमीन हडपायचा डाव
पत्रकार आणि पुतीन
फारच चाटुगिरी झाली. पण इंडिया
कलमवाली बाई... तुम्हारे अखबार पर सुबह बच्चे हगते है।
यावरून आठवलं.....
इंडिगो मुळे निर्माण झालेला
फक्त बजेट सर्विस देणे वेगळं
वंदे मातरम
रशियात जुन्या नेत्यांचे पुतळे
वाह आवडलं भाषण...
काल प्रियांका गांधीने संसदेत
नेहरूंचा मुद्दा आता उगाचच
छान बोलली प्रियंका गांधी
प्रियांका गांधी यांनी चांगल
न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन...
बिबट्यांचे हल्ले आणि पालथा निर्णय....
बाबा आढाव गेले
मोठा माणूस.
संसदेत गृहमंत्री शिवी देतो
साला
राहुल गांधीचे कुठलेच खुले
घटना बनवणारे चू होते
साला कॉंग्रेसी!
हाहाहा ....
ट्रंप ने पाकिस्तानला त्यांची
उद्या, १९ डिसेंबर २०२५ रोजी,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXSएपस्टीन फाईलमध्ये फक्त जैविक
@आग्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS=))
भारतात
भारतात विधिनिषेधशून्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXSअगदी
पॉपकॉर्न
आमचे प्रूथ्वीराज(बाबा) चव्हाण
हा हा हा
तर अशा तर्हेने....
ऑपरेशन सिंदूर २.०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neon Ride | Officer On Duty |भाजप खेडोपाडी पोहोचायला
Pagination