भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
• अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती.
आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत
पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल
पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
वाचने
24048
वाचनखूण
प्रतिक्रिया
98
सुत्र
In reply to सुत्र by स्वरुपसुमित
कॉपीराइट मजकूर आहे तो. पण
पुर्ण मजकुर नाही
भारताने काय साध्य केले ?
In reply to भारताने काय साध्य केले ? by सौन्दर्य
महत्वाचे प्रश्न
In reply to महत्वाचे प्रश्न by स्वधर्म
एखाद पडलं असावं कदाचित.
झी-न्यूज
In reply to झी-न्यूज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला अँकरचा तर सायरनच्या
सुरवातीपासूनच आपला मीडिया
भारताने पाकला चान्ग्ला धडा
आपण शस्त्रसंधी केलीच का ?
In reply to आपण शस्त्रसंधी केलीच का ? by सौन्दर्य
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या
In reply to भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
आपण..
ठीक 8 बजे...
हुतात्म्यांचे राजकारण..
In reply to हुतात्म्यांचे राजकारण.. by कपिलमुनी
कशासाठी ?
अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य
In reply to अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य by रात्रीचे चांदणे
ट्रंप यांचा दावा...
In reply to ट्रंप यांचा दावा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रम्प आणि उतावीळपणा
https://youtu.be/R09jQmt-6GI
काल दुपारी भारताचे पंतप्रधान
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
मी काही जाणकार नाही पण
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
माननीय पंतप्रधानांचे भाषण
In reply to माननीय पंतप्रधानांचे भाषण by कानडाऊ योगेशु
भाषण देण हे मिलिटरी च काम
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
व्हान्स
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
'२६ भारतियांची हत्या झाली'
In reply to '२६ भारतियांची हत्या झाली' by सौन्दर्य
२६
In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर
मारले गेलेल्यात एक मुस्लिमही
In reply to मारले गेलेल्यात एक मुस्लिमही by रात्रीचे चांदणे
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण त्यांचा उद्देश भारतात
पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.ज्जे बात !! मोदी उगाच ऑपरेशन सिंदुर करत बसले. बरं त्या घटने नंतर भारतात दंगली झाल्या नाहीत याचा तुम्हाला बराच खेद झाला असेल नाही?In reply to पण त्यांचा उद्देश भारतात by सुक्या
दंगली व्हाव्यात
In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर
रशिया, चीन आणि भारतावर वचक
In reply to रशिया, चीन आणि भारतावर वचक by सुबोध खरे
आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
पहलगाम येथे अतिरेक्यांनी
In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण जगभर विदेशात अनेक देशांशी
In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली,
In reply to माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, by सुबोध खरे
खरंय...
In reply to खरंय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल बिहार मधील भाषणात
In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to खरे साहेब, by सौन्दर्य
आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट
In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे
तेंव्हा ते भारतासारख्या
In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे
शुभेच्छा.
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताने पाकिस्तान विरोधात
ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय
ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट
In reply to ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट by वामन देशमुख
बदला म्हणजे काय?
ऑपरेशन सिंदूरने ने भारताने
ज्या अतिरेक्यांनी निरपराध
In reply to ज्या अतिरेक्यांनी निरपराध by सुबोध खरे
पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून
In reply to पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून by स्वधर्म
इथे भारताने विरोध करण्याच्या
इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे.माझ्या माहीतीप्रमाणे आय एम एफ मधे मतदान प्रक्रियेत नकार नोंदवण्याची सोय नाही. खरे तर आय एम एफ मधे अमेरिका , चीन, फ्रान्स ह्या देशांची एकाधीकारशाही आहे. त्यातही मतदान प्रक्रियेत कोटा सिस्टीम आहे. एकट्या अमेरिकेला १६% व चीन ला ६% कोटा दिलेला आहे. भारत व ईतर देश २% वगेरे कोट्यात येतात. नकार नोंदवण्याची सोय नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग न घेणे किंवा मित्रदेशांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यापासुन पराव्रुत्त करणे ईतकेच आपण करु शकतो. त्यातही अमेरिका व चीन ह्या देशांना वेटो पावर आहे. त्यामुळे कुणी कीतीही आदळाअपट केली तरी हे दोन देश करतील तेच होते.In reply to इथे भारताने विरोध करण्याच्या by सुक्या
तुमची माहिती बरोबर आहे
In reply to तुमची माहिती बरोबर आहे by स्वधर्म
अमेरीकेची दोस्ती ही
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना
In reply to अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना by सुबोध खरे
आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज
In reply to आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज by सुबोध खरे
सोयिस्कर
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
हेनरी किसिंजर
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
बरोबर पण...
आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये
युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी.....
In reply to युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी..... by विअर्ड विक्स
आपण तहात का हरतो वा कोणत्या
आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे.+१ एकुणातच (बहुतेक) भारतीय लोकांची (यात हुच्च मध्यमवर्गिय जास्त येतात) देशसेवा / देशप्रेम सोयिप्रमाणे बदलते. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा माझ्या घरात नाही हीच त्यांची विचारसरणी असते. बघा मालदीव ने कीतीही ईंडीया हटाओ केला तरी तिथे जाउन सुट्टी एंजोय करणारच. काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.In reply to आपण तहात का हरतो वा कोणत्या by सुक्या
यथा
भारताने पाकिस्तान विरोधात
In reply to भारताने पाकिस्तान विरोधात by विवेकपटाईत
मिपा प्रवक्ते...
In reply to भारताने पाकिस्तान विरोधात by विवेकपटाईत
काहीतरी चूक होतेय.
In reply to काहीतरी चूक होतेय. by सौन्दर्य
पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ
In reply to काहीतरी चूक होतेय. by सौन्दर्य
भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या
आपल्या पैकी किती लोकांचो
In reply to आपल्या पैकी किती लोकांचो by सुबोध खरे
त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा
In reply to त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा by स्वधर्म
भरतीय सेनेच्या पत्रकार
In reply to भरतीय सेनेच्या पत्रकार by रात्रीचे चांदणे
आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क
In reply to आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क by स्वधर्म
मी पाहिलेल्या लेखात दोन्ही
In reply to आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क by स्वधर्म
उरी आणि बालाकोटच्या वेळी
In reply to उरी आणि बालाकोटच्या वेळी by रात्रीचे चांदणे
आपले समर्थन करण्याच्या फंदात
In reply to आपले समर्थन करण्याच्या फंदात by सुबोध खरे
इतरांना दोष देण्यापेक्षा
In reply to इतरांना दोष देण्यापेक्षा by स्वधर्म
https://idrw.org/satellite
In reply to https://idrw.org/satellite by सुबोध खरे
त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त?
In reply to त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त? by स्वधर्म
कदाचित ह्या मुळेच आपल्या
In reply to त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त? by स्वधर्म
ज्यांना तुमच्यावर विश्वास
In reply to ज्यांना तुमच्यावर विश्वास by सुबोध खरे
https://defence.in/threads
कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व
In reply to कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व by रामचंद्र
पाकिस्तानी लोकांच्या मते ही
In reply to पाकिस्तानी लोकांच्या मते ही by रात्रीचे चांदणे
खरं आहे पण किमान
काही नवीन अपडेट्स
In reply to काही नवीन अपडेट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बलुचिस्तानला लागून पश्चिमेला
मात्र सिंधू जल करार अनिश्चित
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे...
In reply to न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे... by कर्नलतपस्वी
युद्धात झालेलं नुकसान
In reply to युद्धात झालेलं नुकसान by रात्रीचे चांदणे
१००% सहमत
दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर
आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे
युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही
In reply to युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही by कर्नलतपस्वी
सहमत. जनता ईतकी सुजाण /