भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
• अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती.
आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत
पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल
पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
वाचने
24230
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुत्र
कॉपीराइट मजकूर आहे तो. पण
In reply to सुत्र by स्वरुपसुमित
पुर्ण मजकुर नाही
भारताने काय साध्य केले ?
महत्वाचे प्रश्न
In reply to भारताने काय साध्य केले ? by सौन्दर्य
एखाद पडलं असावं कदाचित.
In reply to महत्वाचे प्रश्न by स्वधर्म
झी-न्यूज
महिला अँकरचा तर सायरनच्या
In reply to झी-न्यूज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरवातीपासूनच आपला मीडिया
भारताने पाकला चान्ग्ला धडा
आपण शस्त्रसंधी केलीच का ?
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या
In reply to आपण शस्त्रसंधी केलीच का ? by सौन्दर्य
सहमत
In reply to भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण..
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
ठीक 8 बजे...
हुतात्म्यांचे राजकारण..
कशासाठी ?
In reply to हुतात्म्यांचे राजकारण.. by कपिलमुनी
अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य
ट्रंप यांचा दावा...
In reply to अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य by रात्रीचे चांदणे
ट्रम्प आणि उतावीळपणा
In reply to ट्रंप यांचा दावा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://youtu.be/R09jQmt-6GI
काल दुपारी भारताचे पंतप्रधान
हायला
नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके
In reply to हायला by सुबोध खरे
एक प्रश्न
मी काही जाणकार नाही पण
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
माननीय पंतप्रधानांचे भाषण
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
भाषण देण हे मिलिटरी च काम
In reply to माननीय पंतप्रधानांचे भाषण by कानडाऊ योगेशु
व्हान्स
In reply to एक प्रश्न by सौन्दर्य
'२६ भारतियांची हत्या झाली'
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
२६
In reply to '२६ भारतियांची हत्या झाली' by सौन्दर्य
मारले गेलेल्यात एक मुस्लिमही
In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to मारले गेलेल्यात एक मुस्लिमही by रात्रीचे चांदणे
ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण त्यांचा उद्देश भारतात
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.ज्जे बात !! मोदी उगाच ऑपरेशन सिंदुर करत बसले. बरं त्या घटने नंतर भारतात दंगली झाल्या नाहीत याचा तुम्हाला बराच खेद झाला असेल नाही?दंगली व्हाव्यात
In reply to पण त्यांचा उद्देश भारतात by सुक्या
रशिया, चीन आणि भारतावर वचक
In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर
आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश
In reply to रशिया, चीन आणि भारतावर वचक by सुबोध खरे
पहलगाम येथे अतिरेक्यांनी
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
आपण जगभर विदेशात अनेक देशांशी
In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली,
In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय...
In reply to माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, by सुबोध खरे
काल बिहार मधील भाषणात
In reply to खरंय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे साहेब,
In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे
आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट
In reply to खरे साहेब, by सौन्दर्य
धन्यवाद
In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे
तेंव्हा ते भारतासारख्या
In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे
शुभेच्छा.
In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे
भारताने पाकिस्तान विरोधात
In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर
ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय
ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट
बदला म्हणजे काय?
In reply to ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट by वामन देशमुख
ऑपरेशन सिंदूरने ने भारताने
ज्या अतिरेक्यांनी निरपराध
पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून
In reply to ज्या अतिरेक्यांनी निरपराध by सुबोध खरे
इथे भारताने विरोध करण्याच्या
In reply to पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून by स्वधर्म
इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे.माझ्या माहीतीप्रमाणे आय एम एफ मधे मतदान प्रक्रियेत नकार नोंदवण्याची सोय नाही. खरे तर आय एम एफ मधे अमेरिका , चीन, फ्रान्स ह्या देशांची एकाधीकारशाही आहे. त्यातही मतदान प्रक्रियेत कोटा सिस्टीम आहे. एकट्या अमेरिकेला १६% व चीन ला ६% कोटा दिलेला आहे. भारत व ईतर देश २% वगेरे कोट्यात येतात. नकार नोंदवण्याची सोय नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग न घेणे किंवा मित्रदेशांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यापासुन पराव्रुत्त करणे ईतकेच आपण करु शकतो. त्यातही अमेरिका व चीन ह्या देशांना वेटो पावर आहे. त्यामुळे कुणी कीतीही आदळाअपट केली तरी हे दोन देश करतील तेच होते.तुमची माहिती बरोबर आहे
In reply to इथे भारताने विरोध करण्याच्या by सुक्या
अमेरीकेची दोस्ती ही
In reply to तुमची माहिती बरोबर आहे by स्वधर्म
अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज
In reply to अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना by सुबोध खरे
सोयिस्कर
In reply to आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज by सुबोध खरे
हेनरी किसिंजर
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
बरोबर पण...
In reply to अमेरीकेची दोस्ती ही by सुक्या
आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये
युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी.....
आपण तहात का हरतो वा कोणत्या
In reply to युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी..... by विअर्ड विक्स
आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे.+१ एकुणातच (बहुतेक) भारतीय लोकांची (यात हुच्च मध्यमवर्गिय जास्त येतात) देशसेवा / देशप्रेम सोयिप्रमाणे बदलते. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा माझ्या घरात नाही हीच त्यांची विचारसरणी असते. बघा मालदीव ने कीतीही ईंडीया हटाओ केला तरी तिथे जाउन सुट्टी एंजोय करणारच. काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.यथा
In reply to आपण तहात का हरतो वा कोणत्या by सुक्या
भारताने पाकिस्तान विरोधात
मिपा प्रवक्ते...
In reply to भारताने पाकिस्तान विरोधात by विवेकपटाईत
काहीतरी चूक होतेय.
In reply to भारताने पाकिस्तान विरोधात by विवेकपटाईत
पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ
In reply to काहीतरी चूक होतेय. by सौन्दर्य
भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या
In reply to काहीतरी चूक होतेय. by सौन्दर्य
आपल्या पैकी किती लोकांचो
त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा
In reply to आपल्या पैकी किती लोकांचो by सुबोध खरे
भरतीय सेनेच्या पत्रकार
In reply to त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा by स्वधर्म
आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क
In reply to भरतीय सेनेच्या पत्रकार by रात्रीचे चांदणे
मी पाहिलेल्या लेखात दोन्ही
In reply to आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क by स्वधर्म
उरी आणि बालाकोटच्या वेळी
In reply to आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क by स्वधर्म
आपले समर्थन करण्याच्या फंदात
In reply to उरी आणि बालाकोटच्या वेळी by रात्रीचे चांदणे
इतरांना दोष देण्यापेक्षा
In reply to आपले समर्थन करण्याच्या फंदात by सुबोध खरे
https://idrw.org/satellite
In reply to इतरांना दोष देण्यापेक्षा by स्वधर्म
त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त?
In reply to https://idrw.org/satellite by सुबोध खरे
कदाचित ह्या मुळेच आपल्या
In reply to त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त? by स्वधर्म
ज्यांना तुमच्यावर विश्वास
In reply to त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त? by स्वधर्म
https://defence.in/threads
In reply to ज्यांना तुमच्यावर विश्वास by सुबोध खरे
कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व
पाकिस्तानी लोकांच्या मते ही
In reply to कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व by रामचंद्र
खरं आहे पण किमान
In reply to पाकिस्तानी लोकांच्या मते ही by रात्रीचे चांदणे
काही नवीन अपडेट्स
बलुचिस्तानला लागून पश्चिमेला
In reply to काही नवीन अपडेट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मात्र सिंधू जल करार अनिश्चित
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे...
युद्धात झालेलं नुकसान
In reply to न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे... by कर्नलतपस्वी
१००% सहमत
In reply to युद्धात झालेलं नुकसान by रात्रीचे चांदणे
दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर
आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे
युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही
सहमत. जनता ईतकी सुजाण /
In reply to युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही by कर्नलतपस्वी