भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
• अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती.
आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत
पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल
पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुत्र
कॉपीराइट मजकूर आहे तो. पण
पुर्ण मजकुर नाही
भारताने काय साध्य केले ?
महत्वाचे प्रश्न
एखाद पडलं असावं कदाचित.
झी-न्यूज
महिला अँकरचा तर सायरनच्या
सुरवातीपासूनच आपला मीडिया
भारताने पाकला चान्ग्ला धडा
आपण शस्त्रसंधी केलीच का ?
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या
सहमत
आपण..
ठीक 8 बजे...
हुतात्म्यांचे राजकारण..
कशासाठी ?
अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य
ट्रंप यांचा दावा...
ट्रम्प आणि उतावीळपणा
https://youtu.be/R09jQmt-6GI
काल दुपारी भारताचे पंतप्रधान
हायला
नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके
एक प्रश्न
मी काही जाणकार नाही पण
माननीय पंतप्रधानांचे भाषण
भाषण देण हे मिलिटरी च काम
व्हान्स
'२६ भारतियांची हत्या झाली'
२६
मारले गेलेल्यात एक मुस्लिमही
हम्म
ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही
पण त्यांचा उद्देश भारतात
पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.ज्जे बात !! मोदी उगाच ऑपरेशन सिंदुर करत बसले. बरं त्या घटने नंतर भारतात दंगली झाल्या नाहीत याचा तुम्हाला बराच खेद झाला असेल नाही?दंगली व्हाव्यात
रशिया, चीन आणि भारतावर वचक
आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश
पहलगाम येथे अतिरेक्यांनी
आपण जगभर विदेशात अनेक देशांशी
माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली,
खरंय...
काल बिहार मधील भाषणात
खरे साहेब,
आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट
धन्यवाद
तेंव्हा ते भारतासारख्या
शुभेच्छा.
भारताने पाकिस्तान विरोधात
ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय