आदीपुरुष च्या निमित्ताने
दोन दिवसांपूर्वी रामयणावर आधारित आदीपुरुष हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. यात हिंदू धर्माची विटंबना झालीये, संवाद खराब आहेत, रावण आणि हनुमान यांना मुसलमानांसारखं दाखवलंय, असं ऐकू येतंय. IMDB वर या चित्रपटाला 1 स्टार द्या, बहिष्कार घाला, असे मेसेज येत आहेत. युट्युब वर या चित्रपटाला शिव्या देणारे अनेक व्हिडीओ आलेत.
तर या सगळ्या विषयी मिपाकरांचे काय मत? कुणी चित्रपट पाहिला आहे का?
(मिपा वर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. अनेक वर्षे वाचनमात्र राहिल्यावर सदस्यत्व घेतलं आहे. सांभाळून घ्या)
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
7212
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रपट बघायच्या आधी अशे फालतु धागे
नो नाय नेव्हर.
सिनेमातील गाणी उत्तम आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन साठी
अधिकांश सीने समीक्षा या
In reply to चित्रपटाच्या प्रमोशन साठी by साहना
सिनेमा पाहिला.
रामायण : द लिजंड ऑफ प्रिन्स राम
In reply to सिनेमा पाहिला. by कॉमी
संपूर्ण चित्रपट
In reply to रामायण : द लिजंड ऑफ प्रिन्स राम by हणमंतअण्णा शंक…
पण एक गोष्ट मात्र नक्की मान्य
In reply to सिनेमा पाहिला. by कॉमी
उत्तम लिहिलंय.
In reply to सिनेमा पाहिला. by कॉमी
कपडा तेरे बाप का !!
सेन्सॉर बोर्ड काय करतयं...
सेन्सॉर बोर्डाने परवानगी
In reply to सेन्सॉर बोर्ड काय करतयं... by कर्नलतपस्वी
इतका
In reply to सेन्सॉर बोर्डाने परवानगी by कॉमी
सेन्सर बोर्ड हीच ब्रिटिश
In reply to सेन्सॉर बोर्ड काय करतयं... by कर्नलतपस्वी
गल्ली चुकली काय कर्नल काका?
In reply to सेन्सॉर बोर्ड काय करतयं... by कर्नलतपस्वी
(No subject)
एव्हढा फोटो काढून झाल्यावर
In reply to (No subject) by प्रचेतस
विनोदी चित्रपट म्हणून बघावा
विनोदी चित्रपट म्हणून बघावा
टोनी सर....
टोबी सर...
छ्या बाई!आदिपुरुष मधला
चित्रपट लेकीसोबत पाहिला
इतका गदारोळ सुरू असूनही
आदिपुरुष