वांग्याचे थालीपीठ आणि भरीत!
(सोललेले वांगे)
In reply to मेरे मन को भाया... by तुषार काळभोर
वांग्याचा आणि माझा सदतीसचा आकडा असला तरी२००९ पर्यंत मझाही होता... नंतर जवळीक झाली 😀 BTW हा सगळा कार्यक्रम साग्रसंगीत चालू असताना हेडफोन लावून ऐकत असलेले अभिलिप्सा पंडा आणि जितू शर्माने गायलेले एक जबरदस्त गाणे वरती द्यायचे राहूनच गेले... हर हर शंभू... शंभू शिवं महादेवा... शंभू... शंभू (दुर्दैवाने क्रिएटरने एम्बेड करण्यास परवानगी दिली नसल्याने खाली युट्युबची लिंक देत आहे) https://youtu.be/aRoMeNr1mMQ
In reply to मस्तच by कर्नलतपस्वी
"कुरकुरीत थालीपीठ चकणा म्हणून वापरलेत"शक्य असेल तोवर शाकाहारी 'चाखणा' खाण्यालाच माझे प्राधान्य असते! ग्रीन सलाड हा तर ऑलटाइम फेवरीट चाखणा, त्याशिवाय (बाकीचे नेहमीचे सटर फटर पदार्थ सोडून) अन्य आवडीचे पदार्थ म्हणजे मक्क्याच्या लाह्या, भाजून मस्तपैकी मीठ,मसाला, लिंबू फासलेले मक्याचे कणीस, उकडलेले मक्याचे दाणे, ग्रीन पीज जिरा बटर फ्राय आणि तूप, मीठ, मसाला भरलेली रोस्टेड भेंडी असे कित्येक... आता त्यात ह्या थलिपिठाची भर पडली आहे. पण पार्टीमध्ये मात्र थोडाफार नॉनव्हेज चाखणा होतो!
In reply to आपला हात जगन्नाथ by कंजूस
आमची आजी भाजणी पीठ भिजवून उघडायची ढोकळ्यासारखे. पीठ आंबून जाळी पडणे अपेक्षित नसायचेच. मग लोणच्याबरोबर खायचे. दात नसल्याची सोय.कंकाका काल सकाळी तुमचा प्रतिसाद वाचला आणि सकाळचा नाश्ता बाहेर न करता हा पदार्थ घरीच बनवला!
In reply to आमची आजी भाजणी पीठ भिजवून by टर्मीनेटर
In reply to ह्याच्या जवळ जाणारा पदार्थ by प्रचेतस
In reply to BTW 'उकडपेंडी' म्हणजे कोणता पदार्थ? तांदुळाचे पीठ, आंबट ताक by टर्मीनेटर
In reply to आमची आजी भाजणी पीठ भिजवून by टर्मीनेटर
In reply to चव आणण्यासाठी फोडणी by कंजूस
ढोकळ्यावर ओततो तशी फोडणी यावर घातली की चव येते.हो, मोहरी, हिंग, जिरे आणि बारीक कापलेल्या मिरचीची फोडणी दिली होती मी, तरी चव काही आली नाही बुवा 😀 लोणचे हा प्रकारच मी अत्यंत कमी प्रमाणात खात असल्याने त्याच्या सोबत नाही खाउन बघीतला!
In reply to वांगे आवडत नसल्याने by प्रचेतस
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
In reply to पूर्वी मी देखील वांगं खात नव्हतो by विजय_आंग्रे
(मेटलने झालेल्या जखमा लवकर बर्या होत नाहीत) अशी बहुतेक अफवा असावी
😂
अशा बऱ्याच 'अफवा' असतात, 'धूम्रपान करणारे लोकं लोणचे खात नाहीत' ही देखील त्यापैकीच एक अफवा! माझा एक मित्र शेकड्यांनी सिगरेट्स ओढतो आणि किलोंनी लोणची खातो 😀In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- VarisuIn reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो by मदनबाण
पण हल्ली माझ्यात बदल झाला आहे, वांगी भाजी आता घरात देखील खातोअसा बदल माझ्यासहीत अनेकांमध्ये झालेला आहे! पुर्वी अजिबात वांगं खात नसलेले बरेच़जण नंतर माफक प्रमाणात का होइना पण वांग्याचे पदार्थ खाउ लागलेत 😀
In reply to पण हल्ली माझ्यात बदल झाला आहे, वांगी भाजी आता घरात देखील खातो by टर्मीनेटर
In reply to एवढंच काय स्तुतीही करू लागलो . . . by कंजूस
भेंडीचं काय करता फार्मा -शेतातल्या?सध्या फार्मवर कुठल्याही भाज्या लावलेल्या नाहीयेत. काल भेंडी, काकडी, दुधी भोपळा, कार्ली आणि वांग्याच्या बिया आणल्या आहेत. आज दुपारी घरच्या फ्लॉवर बेड मध्ये त्या बिया पेरून त्यांची रोपे तयार करण्यास घ्यायचा विचार आहे. मग जून-जुलै मध्ये पाऊस सुरु झाला कि त्यांना जमिनीत लावीन, तोपर्यंत ती बऱ्यापैकी मोठी झालेली असतील.
In reply to कातील! by चांदणे संदीप
In reply to छान by सरिता बांदेकर
In reply to वाह वा: ! by आलो आलो
बाकी त्या ग्लासातल्या पाण्याबरोबर घेतल्याने वांग्याची चव वाढली कि वांग्यामुळे ग्लासातील पाण्याची चव वाढली ?ह्याचा अचूक निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे पण दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरल्याने त्यांनी संयुक्तपणे एकमेकांची चव वाढवली असे ढोबळ मानाने म्हणता येईल 😀
एव्हढं छान पावसाळी वातावरण बघून आज संध्याकाळसाठी वांगे (च) आणावेत काय ? असं काहीसं मनाचे बेत होत आहेतमग आणलेत कि नाही? अशा मस्त वातवरणाची मजा तर घेतलीच पाहिजे!!!
मेरे मन को भाया...