पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
वाचने
25024
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
छे, काहीतरीच काय विचारता?
In reply to असं कसं सर? by क्लिंटन
सेना वयाने मोठी असली तरी मते
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
जर इतकं सगळं होतं, डोळ्यासमोर तर भाजपने इतक्या सीट सोडल्याच कश्याला सेनेसाठी ? १९८९ पासून ते युती तुटेपर्यंत ?
हे फक्त अडवाणीच सांगू शकतील
In reply to गुरुजी by जेम्स वांड
असे नाही
In reply to हे फक्त अडवाणीच सांगू शकतील by श्रीगुरुजी
काळ सोकावलाच आहे, हे अनेकदा
In reply to असे नाही by जेम्स वांड
एक विनंती
In reply to गुरुजी by जेम्स वांड
क्लिंटन
In reply to एक विनंती by क्लिंटन
आयत्या पिठावर रेघोट्या.
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
मला वाटते शिवसेनेने भाजपाला
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले.पुन्हा एकदा असत्य प्रतिपादन. २३ वर्षात जेमतेम १ आमदार निवडून आणलेला व वसंतदादा पाटलांच्या कृपेने निवडून आलेले काही नगरसेवक असलेला महापालिका पातळीचा चिल्लर पक्ष राज्याच्या विविध भागातून निवडून आलेले आमदार असणाऱ्या पक्षाला कडेवर घेऊ शकतो का? ज्यांना निवडणूक दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी लागते तो पक्ष आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या पक्षाला कडेवर घेत असेल तर त्या पक्षाचे पेकाट मोडले असते. मुंगी हत्तीला कडेवर घेऊ शकत असेल तरच सेनेने भाजपला कडेवर घेतले हे कदाचित मान्य करता येईल.?
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मज्जा
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
माझ्या आठवणीप्रमाणे १९८०
In reply to मज्जा by क्लिंटन
नितीशकुमारांनी राजीनामा दिला,
आजच्या परिसथितीत एक तुलना टाळता येत नाहीये
१०६ वाल्यांची अगतिकता
अनेकांना अनेकदा मूर्ख बनविता
सत्ता
नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली.
केजरीवाल, ममता, राहुल गांधी
In reply to नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली. by धर्मराजमुटके
नितीश
In reply to नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली. by धर्मराजमुटके
नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे
In reply to नितीश by क्लिंटन
एन.डी.ए
In reply to नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे by श्रीगुरुजी
संजय राठोडला पुणे पोलिसांनी
राठोड यांना मंत्री मंडळात
दोन्ही निर्णय चुकीचे होते
In reply to राठोड यांना मंत्री मंडळात by विजुभाऊ
विबासं, गर्भपात, आत्महत्या वगैरे ...
In reply to दोन्ही निर्णय चुकीचे होते by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to विबासं, गर्भपात, आत्महत्या वगैरे ... by गामा पैलवान
राठोड व पूजा चव्हाणमधील
In reply to सहमत. by सुक्या
दाऊदशी संबन्ध आणि गर्भपात हे
In reply to दोन्ही निर्णय चुकीचे होते by श्रीगुरुजी
भयंकर बातमी!
खातेवाटप
एस.टी. चे विलिनीकरण, राडोडचे
In reply to खातेवाटप by क्लिंटन
लवकरच
In reply to खातेवाटप by क्लिंटन
मा मोदी है तो मूमकीन है !
आयोग
In reply to मा मोदी है तो मूमकीन है ! by डँबिस००७
क्लिंटन, १०००००% सहमत !
In reply to आयोग by क्लिंटन
क्लिंटन
In reply to आयोग by क्लिंटन
लाल सींग चढ्ढा सिनेमा काल
लाल सिंग चढ्ढा
In reply to लाल सींग चढ्ढा सिनेमा काल by डँबिस००७
https://m.timesofindia.com
कम गिने
In reply to https://m.timesofindia.com by श्रीगुरुजी
भाजपने आपल्या पक्षाच्या
केसरकरांनी दोन चार
In reply to भाजपने आपल्या पक्षाच्या by श्रीगुरुजी
लाल सिंग की चड्डी लोगों ने आखीर उतार ही दी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022ह्या लिंक्स बद्दल धन्यवाद
In reply to लाल सिंग की चड्डी लोगों ने आखीर उतार ही दी ! by मदनबाण
चित्रपट कालच रिलिज झाला आहे.
In reply to लाल सिंग की चड्डी लोगों ने आखीर उतार ही दी ! by मदनबाण
चित्रपट कालच रिलिज झाला आहे.
In reply to चित्रपट कालच रिलिज झाला आहे. by धर्मराजमुटके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022द रिअल लाईफ गझनी !
In reply to लाल सिंग की चड्डी लोगों ने आखीर उतार ही दी ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Ministerवा! जगाला जे माहिती नाही ते