आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
वाचने
46247
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेच म्हणतोय. फार वेळ काढता
In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by श्रीगुरुजी
झिरवळ त्यांची आमदारकी रद्द करून . . .
In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी
भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे
भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल.
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
संकट दारावर उभ आहे
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
आत्ता जे कचुरे साहेब बोलत