ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझ्या मते विन-विन परिस्थितीत
आपली हार होते आहे असे वाटले
हा सल्ला बहुमतातील सरकारने
?
मुख्य म्हणजे “अरेला कारे
श्री राऊत यांचे काय होईल?
तिकडचे इकडे आणण्यापेक्षा
जरी अँटी डेफेक्शन लागू नाही
लगेच काही होणार नाही
मुंबई पालिका सेनेला महत्वाची
मुंबई पालिका सेनेला महत्वाची
आता भाजपने सेनेशी परत युती
तसेच भाजप आता कोणत्याही
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे.ज्यांचे घरं काचेचे असतात ते दुसर्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत भागवत काका! :) भाजपने म्हणून कधा अशी हिंमत केली नाही. नाहीतर नागपूर, नाशिक, पुणे पालिकेवर दणादण धाडी पडतील. रच्याकने तुकाराम मुंडे ह्या प्रामाणीक अधिकार्याने नालेसफाईत मागील वर्षाच्या तूलनेत कमी खर्चात सारखंच काम केलं तर संतापून भाजप वाल्यानी त्यांची बदली केला होती. :) मागे राष्ट्रहीतवादी मुवी काकांनी पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राज्यसरकारला जबाबादार धरले होते. कुणीतरी त्यांना पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे हे नजरेस आणले. त्यांनंतर मुविकाकांनी त्या भ्रष्टाचाराविरूध्द चकार शब्द काढला नाही. :)तेच म्हणतोय मी.
आता भाजपने सेनेशी परत युती
आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील.कार्यकर्त्यांना कोण कुत्रं विचारतं?? एकदा निवडणूका झाल्या की. कार्यकरत्यांचा ऊपयोग निवडणूकीपुरता असतो.शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत
भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार. :)मोदींना कारवाई करायची तर कधीच केली असती. मूळात फडणवाीसांचा गेम अमीत शहांनी केलाय. मोदींनंतर त्याना स्पर्धा नकोय. त्यामूळे १०५ आमदार असूनही त्यांनी कधी सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना करतील. फडणवीसांना केंद्रातही घेणार नाहीत.शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली.पहाटेच्या शपथविधीवेळीही मोटाबाईने गेम केला म्हणून भाजपेयी हुरळून गेले होते प्रत्यक्षात स्वतचाच गेम झालाय हे लक्षात आल्यावर त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती.होका. बर.
आता पण
कारण ठाण्याबाहेर प्रभाव
असल्या कुटील योजना बनवून त्या
संजय राऊतला तुम्ही
त्याने काय केलंय? बेताल
१०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष
अहो अबा.
लोकसत्ता तर म्हणतंय आमदार,
Mr यश राज केंद्र सरकार नी
अजित पवार
४५ आमदार घेऊन
हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह
ऑ!!!!
ख्या ख्या ख्या! काय विनोद
हो.
कंकाका,
डोकं असेल तर वापरा
इतिहास साक्षी आहे
तुमच्या लेखनाला अस्विकार
तूम्हालाही लोक झेलतातच ना??
मिर्ची इकडे कशी लागली असेल
WhatsApp वरील msg
WhatsApp वरील msg
काही शंका
सत्तेसाठी लाज, धर्म,
सत्तेसाठी लाज, धर्म,
BJP हा पण राजकीय पक्ष च आहे
ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते
पूर्वीपासून