बॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. एका क्षणासाठी शत्रू खिडकीत आला की “हेडशाॅट” द्यायचा नी खल्लास, तेव्हाच तर आपण “शार्पशूटर” म्हणवले जाऊ. त्याने अर्जूनासारखी एकाग्रता साधली.
“आले, आले”
येनारे आवाज त्याच्या कानापर्यंत येत होते पण त्याला ऐकू येत नव्हते.
त्याला फक्त खिडकी दिसत होती. ईतक्यात त्याच्या कानाखाली पडली, “शत्रूने” जोरदार हल्ला चढवला होता. स्मार्टफोन “आडव्याचा ऊभा” केला पण तोपर्यंत ऊशीर झाला होता.
याद्या
13009
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ पब जी कि जिटीएवाय सिटी
:))
In reply to +१ पब जी कि जिटीएवाय सिटी by सुरसंगम
GTA VC
In reply to +१ पब जी कि जिटीएवाय सिटी by सुरसंगम
=))
In reply to +१ पब जी कि जिटीएवाय सिटी by सुरसंगम
+१
स्मार्टफोन आडव्याचा उभा केला
स्मार्टफोन आडव्याचा उभा केला
स्मार्टफोन आडव्याचा उभा केला
बहुतेक तो गेम खेळता खेळता
In reply to स्मार्टफोन आडव्याचा उभा केला by nutanm
नाय नाय !!
In reply to बहुतेक तो गेम खेळता खेळता by अमरेंद्र बाहुबली
बरोबर. हेच आहे.
In reply to नाय नाय !! by तुषार काळभोर
+१
पालकांनी ठोकुन काढला त्याला.
होय!असंच दिसतेय.
In reply to पालकांनी ठोकुन काढला त्याला. by भीमराव
+१ मला तेच वाटले. छान आहे कथा
In reply to होय!असंच दिसतेय. by Bhakti
+१
-१
+१
+१
+१
+१
काही खास वाटली नाही
+१
+१
+१ (धन एक)
+१ भारी !
+१