तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108678
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्रात काहीच समस्या
महाराष्ट्रात काहीच समस्या
In reply to महाराष्ट्रात काहीच समस्या by श्रीगुरुजी
अमित शाह यांच्याकडून ही
इंग्लिश भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो सर्वांवरच होईल
In reply to अमित शाह यांच्याकडून ही by वामन देशमुख
एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ??
तर्कवादी
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
पण दक्षिणेकडील राज्यात
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा
In reply to दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा by अमरेंद्र बाहुबली
ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही,
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
संपूर्णपणे सहमत
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
भारतीयांच्या सोयीकरिता
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
इंग्रजी लादणे हे
In reply to भारतीयांच्या सोयीकरिता by अमरेंद्र बाहुबली
आमचा फक्त हिंदी लादण्यास
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to आमचा फक्त हिंदी लादण्यास by श्रीगुरुजी
उत्तर भारतीयांना दक्षिणी
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
- कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
- आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
- जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
- जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
- भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?
----- आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल. दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय हा मुद्दा गैरलागु होतो. इंग्रजी भाषेसमोर सगळी समानता आहे. ------त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत.
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
In reply to कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत. by Trump
तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
चेतन
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी
In reply to चेतन by sunil kachure
आपल्या मराठी भाषेच्या
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
परंतु महाराष्ट्रात दोन असमान
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
परंतु भारतात दोन असमान
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो. अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.चेतन गुगळे
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?शब्द दत्तक घेणं आणि संपूर्ण
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
आपल्या मराठी भाषेच्या
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
Trump
In reply to धन्यवाद. by Trump
'मराठी (भाषिक) म्हणजे काय?मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.असहमत
In reply to Trump by उपयोजक
कै च्या कै
In reply to असहमत by तर्कवादी
कै च्या कै
In reply to असहमत by तर्कवादी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to असहमत by तर्कवादी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by तर्कवादी
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by अमरेंद्र बाहुबली
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by तर्कवादी
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by अमरेंद्र बाहुबली
साहेब ईतका तर्क लावता येतो तर
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
साहेब ईतका तर्क लावता येतो तर
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
नाय मराठी तर नाय.
In reply to साहेब ईतका तर्क लावता येतो तर by अमरेंद्र बाहुबली
मी का देऊ सर्टिफीकेट?? पण
In reply to नाय मराठी तर नाय. by कॉमी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
छान किस्सा
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by कानडाऊ योगेशु
फार काय अनेक मुस्लिम लोक घरात
In reply to छान किस्सा by तर्कवादी
गैरसमज नसावा
In reply to फार काय अनेक मुस्लिम लोक घरात by चौथा कोनाडा
लोक घरात भले हिंदी बोलतात" .. आणि मग फक्त हे अनेक लोक कोणते आणि ते घरात हिंदी का बोलतात ते मात्र मला विचारु नका :)मुस्लिमसर
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
चेतन
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा? किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?आय टी
बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर
विजुभाऊ
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर by विजुभाऊ
दक्षिणेतल्या सर्वसामान्य
ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते
In reply to दक्षिणेतल्या सर्वसामान्य by कानडाऊ योगेशु
हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल
In reply to ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते by चेतन सुभाष गुगळे
आकडेवारी बघितली तर हिंदी
In reply to हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल by sunil kachure
विषयांतर करत आहात
In reply to आकडेवारी बघितली तर हिंदी by चेतन सुभाष गुगळे
अगदी काल परवा पर्यंत बिहार
In reply to विषयांतर करत आहात by sunil kachure
मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे
In reply to अगदी काल परवा पर्यंत बिहार by चेतन सुभाष गुगळे
मराठी मजुर मिळायला अवघड जाते,
In reply to मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे by Trump
मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही.कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?तुमचा उद्वेग समजला.
In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
तो धंद्याचा नियम आहे आहे. भांडवलशाहीत तेच चालते.
In reply to तुमचा उद्वेग समजला. by Trump
त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा
In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
कारण त्याना बिहारात काम मिळत
In reply to त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा by चेतन सुभाष गुगळे
मराठी मजूर कमी पैशात काम करत
In reply to कारण त्याना बिहारात काम मिळत by अमरेंद्र बाहुबली
ठरवून सत्य मान्य न करणे
In reply to मराठी मजूर कमी पैशात काम करत by कानडाऊ योगेशु
दोन प्रश्न . . .