सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन!
या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे.
अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.
वर्गीकरण
वाचने
55462
प्रतिक्रिया
213
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्वासार्हता
यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय
“शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती,
अरुणाचलच्या १५ भागांना 'चिनी' नावं घोषित
लसीकरणात भारताची कौतुकास्पद कामगिरी!
मुंबईत गेल्या आठ दिवसांत कैक पटीने वाढले करोना रुग्ण
१५ ते १८ वयो गटातील मुलांना
मुंबईतल्या पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
मेघालय चे राज्यपाल . .
असुरी आनंद
In reply to मेघालय चे राज्यपाल . . by सुक्या
चं सु कु, तुमचा राजकिय
In reply to असुरी आनंद by चंद्रसूर्यकुमार
गुगल आणि विकीपीडीया
In reply to चं सु कु, तुमचा राजकिय by कानडाऊ योगेशु
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.
In reply to असुरी आनंद by चंद्रसूर्यकुमार
सी.सुब्रमण्यम
In reply to धन्यवाद चंद्रसूर्यकुमार. by सुक्या
पाकिस्तान मेड-इन-चायना जेट्स खरेदी करणार
राफेल सोडाच
In reply to पाकिस्तान मेड-इन-चायना जेट्स खरेदी करणार by निनाद
चीन बरोबर व्यापार करणे आणि तैनाती सैन्य ठेवणे
In reply to राफेल सोडाच by सुबोध खरे
आता महिला देखील झेडप्लस सुरक्षा पथकात
पंचायतीच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या तरुणाने धर्म बदलला.
शिवसेना भाजपला गोव्यात 'बीच' दाखविणार
शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा
In reply to शिवसेना भाजपला गोव्यात 'बीच' दाखविणार by चंद्रसूर्यकुमार
तसे नाही
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
+१
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
शिवसेना आणि राहुल गांधी कांग्रेस आणि पवार कॉंग्रेस
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
सहमत
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
मगो
In reply to शिवसेना भाजपला गोव्यात 'बीच' दाखविणार by चंद्रसूर्यकुमार
नाही
In reply to मगो by चौकस२१२
गलवानमध्ये भारतीय लष्कराने फडकावला तिरंगा
“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैस
केंद्राने काय दिलं नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावं
ST कर्मचारी तणावात,मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परव
महानॉटी जितुद्दिन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.कॉंग्रेसचा आमदार आहे
In reply to महानॉटी जितुद्दिन... by मदनबाण
मग्रुर जितुद्दिन
In reply to कॉंग्रेसचा आमदार आहे by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.झूठ बोले कौवा काटे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.भ्रष्टाचाराने बरबटलेली मुंबई महानगरपालिका !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्त
अत्यंत दु:ख दायक बातमी...
आदरांजली
In reply to अत्यंत दु:ख दायक बातमी... by मदनबाण
नवीन विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा
मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?आशिष शेलार
In reply to नवीन विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा by मुक्त विहारि
शिवसेनेची पहिली शाखा उघडणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या
पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक ??
हे आंदोलन शेतकरी वर्गासाठी न्हवते
In reply to पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक ?? by धर्मराजमुटके
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”
In reply to हे आंदोलन शेतकरी वर्गासाठी न्हवते by मुक्त विहारि
जी कॉंग्रेस, देशाच्या
In reply to तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…” by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithalaबेरोजगारीत महाराष्ट्र अव्वल ! मंत्री मात्र ‘रोजगार‘युक्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithalaही पण चुकी केंद्राचीच बरं का ....
In reply to बेरोजगारीत महाराष्ट्र अव्वल ! मंत्री मात्र ‘रोजगार‘युक्त ! by मदनबाण
एमार ग्रुप श्रीनगरमध्ये शॉपिंग मॉल विकसित करणार आहे
जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर
(No subject)
छत्तीसगड सरकारने दावत-ए इस्लामी संघटनेला दिली जमीन
ह्या माहिती बद्दल धन्यवाद
In reply to छत्तीसगड सरकारने दावत-ए इस्लामी संघटनेला दिली जमीन by निनाद
पाकिस्तानात परत हिंदू हत्या - इतरत्र हिंदू झोपलेले!
रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्र
रायगड
In reply to रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्र by मुक्त विहारि
इतके आंधळेप्रेम पण करू नका ....
In reply to रायगड by कपिलमुनी
मुद्दा
In reply to इतके आंधळेप्रेम पण करू नका .... by मुक्त विहारि
त्याचं काय आहे की शिवसेना
In reply to मुद्दा by कपिलमुनी
सरळ अॅक्शन असायची आणि तेच लोकांना आवडायचे.
In reply to त्याचं काय आहे की शिवसेना by राघव
का बरे?
In reply to सरळ अॅक्शन असायची आणि तेच लोकांना आवडायचे. by मुक्त विहारि
छुप्या हिंदुत्ववादी
In reply to का बरे? by कपिलमुनी
“नागरिकांना सार्वजनिक सुट्टीचा कायदेशीर अधिकार नाही”
निकालाला विलंब म्हणजेच, न्याय नाकारणे
In reply to “नागरिकांना सार्वजनिक सुट्टीचा कायदेशीर अधिकार नाही” by धर्मराजमुटके
मिताली राज, अजून किती दिवस जागा अडवून ठेवणार?
कर्णधार आहे ना मिताली राज
In reply to मिताली राज, अजून किती दिवस जागा अडवून ठेवणार? by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to कर्णधार आहे ना मिताली राज by बेकार तरुण
पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाच
एस.टी.कर्मचार्यांची मागणी
सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली