ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२
प्रतिक्रिया
त्यातल्या त्यात इंडिया टुडे-अॅक्सिसचा एक्झिट पोल विश्वासार्ह मानता येईल. बाकी सगळे एक्झिट पोल अगदीच गंडले होते.In reply to मेघालय चे राज्यपाल . . by सुक्या
In reply to असुरी आनंद by चंद्रसूर्यकुमार
In reply to चं सु कु, तुमचा राजकिय by कानडाऊ योगेशु
In reply to असुरी आनंद by चंद्रसूर्यकुमार
In reply to धन्यवाद चंद्रसूर्यकुमार. by सुक्या
In reply to पाकिस्तान मेड-इन-चायना जेट्स खरेदी करणार by निनाद
In reply to राफेल सोडाच by सुबोध खरे
In reply to शिवसेना भाजपला गोव्यात 'बीच' दाखविणार by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा देण्याइतकी आहे का?शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे? जे निवडून आले आहेत ते मोदींच्या नावावर मते मागून तर आले आहेत. आता येत्या निवडणुकीत पाहूच की. वाटच पहातोय आम्ही.
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा by रावसाहेब चिंगभूतकर
शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे?सहमत. शिवसेना म्हणजे स्वतःला बैल समजणारी बेडकी आहे.
In reply to शिवसेना भाजपला गोव्यात 'बीच' दाखविणार by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.In reply to महानॉटी जितुद्दिन... by मदनबाण
In reply to कॉंग्रेसचा आमदार आहे by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.In reply to अत्यंत दु:ख दायक बातमी... by मदनबाण
In reply to नवीन विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा by मुक्त विहारि
ही बातमीदिसते त्यापेक्षा फारच गंभीर प्रकरण असावे. राजकारण एका बाजूला पण सुरक्षेतील ढिसाळपणा जरा जास्तच झाला.
In reply to पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक ?? by धर्मराजमुटके
In reply to हे आंदोलन शेतकरी वर्गासाठी न्हवते by मुक्त विहारि
In reply to तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…” by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa VithalaIn reply to बेरोजगारीत महाराष्ट्र अव्वल ! मंत्री मात्र ‘रोजगार‘युक्त ! by मदनबाण
In reply to छत्तीसगड सरकारने दावत-ए इस्लामी संघटनेला दिली जमीन by निनाद
In reply to रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्र by मुक्त विहारि
In reply to रायगड by कपिलमुनी
In reply to इतके आंधळेप्रेम पण करू नका .... by मुक्त विहारि
In reply to मुद्दा by कपिलमुनी
In reply to त्याचं काय आहे की शिवसेना by राघव
In reply to सरळ अॅक्शन असायची आणि तेच लोकांना आवडायचे. by मुक्त विहारि
In reply to का बरे? by कपिलमुनी
ही बातमीन्यायालयाचं कदाचित बरोबर आहे पण न्यायालय स्वतः अनेक दिवसाच्या सुट्टीवर असतात त्याबाबत कोणी बोलताना दिसत नाही. अनेक न्यायप्रविष्ट मुद्दे वर्षानुवर्षे न्यायालयात पडून असतात. कोणत्याही सरकारला / संस्थांना ही प्रक्रिया वेगवान करावीशी वाटत नाही काय ? सामान्य नागरीकांनी एकत्र येऊन यासाठी काही करता येऊ शकते काय ?
In reply to “नागरिकांना सार्वजनिक सुट्टीचा कायदेशीर अधिकार नाही” by धर्मराजमुटके
In reply to मिताली राज, अजून किती दिवस जागा अडवून ठेवणार? by मुक्त विहारि
In reply to कर्णधार आहे ना मिताली राज by बेकार तरुण
In reply to सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली by चंद्रसूर्यकुमार
In reply to सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली by चंद्रसूर्यकुमार
In reply to अरेरे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरेरे...! by सुबोध खरे
In reply to नै नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पंजाबमधे जाऊन आत्ताच by सुबोध खरे
वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नसतोएनिमा देता येतो. देईलच तो आता केंद्र सरकार. मग दुसऱ्या बाजूने बोलायला वैचारिक बद्धकोष्ठ वाले तयार!
In reply to अरेरे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे by आग्या१९९०
In reply to वायदे बाजार? छे! खाजगी by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to बाकी वायदेबाजारात धान्य विकून by आग्या१९९०
In reply to डियरेस्ट नॉटि औगी, पुट ऑपशन by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to तेव्हा पुट ऑप्शन विकणारा by चौकस२१२
In reply to ऑप्शन by चंद्रसूर्यकुमार
In reply to "शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे by आग्या१९९०
In reply to "शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे by चौकस२१२
In reply to ज्यांना कळाले ते गर्वाने by आग्या१९९०
In reply to "शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे by आग्या१९९०
In reply to ते वापरायची कुवत नसते, by चौकस२१२
In reply to इकडे प्रत्येक कंपनीचा लॉट by आग्या१९९०
In reply to "... लॉट साइज वेगळा असतो." by चौकस२१२
In reply to स्वस्तातला NTPC लॉट साईज ५७०० by आग्या१९९०
In reply to ऑप्शन by चंद्रसूर्यकुमार
In reply to आपण लिहिलेली स्ट्रॅटेजी बरोबर by चौकस२१२
ऑप्शन विकणे ते सुद्धा नेकेड हे अर्हताःतच जोखमीचे आहे कॉल विकलं नेकेड तर अमर्याद तोटा होव शकतो.नक्कीच. म्हणून ऑप्शन विकणे हे कसलेल्या खेळाडूंचेच काम आहे कोणा येरागबाळ्याचे नाही. तरीही ऑप्शन विकणे हे फ्युचर्समध्ये पोझिशन घेण्यापेक्षा कमी धोक्याचे असते. अनेकांना हे माहितच नसते. तसेच ऑप्शन विकण्यात अमर्याद तोट्याचा धोका आणि ऑप्शन विकत घेतला तर गेला तर जास्तीत जास्त प्रिमिअम जाणार त्यापेक्षा जास्त नुकसान होणार नाही यामुळे अनेक लोक ऑप्शन विकत घेण्यात फसतात. जर डीप आऊट ऑफ द मनी ऑप्शन घेतला तर सगळाच प्रिमिअम जायची म्हणजे १००% तोटा व्हायची शक्यता जास्त असते. साधी गोष्ट आहे- जर ऑप्शन विकण्यात अमर्याद तोटा आणि विकत घेण्यात मर्यादित तोटा असेल तर मग जिंकायची शक्यता खूप जास्त असेल तरच ऑप्शन विकणारे ऑप्शन विकतील अन्यथा नाही. तरी पुट ऑप्शनचा विषय सगळ्यात पहिल्यांदा काढणार्या महाभागांच्या मते ऑप्शन विकत घेणार्या शेतकर्यांना दरवेळेस फायदाच व्हायला हवा अशी अपेक्षा दिसते. असे कसे होणार? चित भी मेरी पट भी मेरा असे चालणार नाही ना? पण शेतकरी म्हटले की त्यांच्याविरोधात काहीही बोलणे हे महापातकच असते.
In reply to ऑप्शन by चंद्रसूर्यकुमार
In reply to असं कसं? असं कसं? by सुबोध खरे
In reply to येथील "शहरी अर्थरेक्यांचा" by आग्या१९९०
In reply to पण मला एक गोष्ट सांगा, by आनन्दा
In reply to येथील "शहरी अर्थरेक्यांचा" by आग्या१९९०
In reply to प्रूव्ह मी रॉंग प्लीज ! by चौकस२१२
In reply to केंद्र सरकार शेतकरी विरोधी by आग्या१९९०
In reply to सोया चे वायदे बंद करून by चौकस२१२
In reply to बाकी वायदेबाजारात धान्य विकून by आग्या१९९०
In reply to "नुकसान शून्य"??? by चौकस२१२
In reply to अर्थात पुट घेणारा कोण त्यावर by आग्या१९९०
In reply to २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे by आग्या१९९०
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारनेते उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच फार्म कायदे आणले होते ज्याला शेतकऱ्यांनी प्राणपणाने विरोध केला. आता बोंबलायच नाही. चित भी मेरी, पट भी मेरा असं कसं चालेल? आता चुपचाप पूर्वीप्रमाणे APMC मध्ये माल ओता आणि तिथले दलाल देतील तेवढे पैसे घेऊन फुटा.
In reply to २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to दलाल देतील तेवढे पैसे घेऊन by चौकस२१२
In reply to शेतकरी आपले कृषि उत्पादन by आग्या१९९०
In reply to शेतकरी आपले कृषि उत्पादन by चौकस२१२
In reply to त्याचा आणि सोयाबीन वायदे by आग्या१९९०
In reply to त्याचा आणि सोयाबीन वायदे by चौकस२१२
In reply to केंद्र सरकारने सोयाबीन वायदे by आग्या१९९०
In reply to वरकरणी तरी हि बंदी का हे कोडे by चौकस२१२
In reply to शेतकरी आपले कृषि उत्पादन by आग्या१९९०
In reply to नक्कीच by मुक्त विहारि
In reply to २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to आता त्याचाच अर्थ सरकार by आग्या१९९०
In reply to शेतकर्यांचे फार फार तर by आग्या१९९०
व्यापारी आणि शेतकरी खुबीने वापर करतात ऑप्शनचा"व्यापारी आणि"? व्यापारी तर दुष्ट लोकांमध्ये धरायचे होते ना बडे भाई? बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का? आमच्यावेळी असं नव्हतं !!
In reply to व्यापारी आणि शेतकरी खुबीने by रावसाहेब चिंगभूतकर
बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का?कोणी शेतकरी ऑप्शन्सवर क्लास घेतात का? आमच्या साठेसाहेबांपेक्षा चांगले शिकवत असतील तर त्यांच्याकडून ट्रेनिंग घेईन म्हणतो :) :) बाकी पुट ऑप्शन विकत घेतले म्हणजे तोटा होत नाही हे वाचून अतीव मौज वाटली. म्हणजे ऑप्शन विकणार्यांनी अमर्याद तोटा होणार ही शक्यता असूनही दुसर्या पार्टीचा फायदा होईल अशाप्रकारच्या स्ट्राईक प्राईसला आणि ते पण स्वस्तात ऑप्शन विकावेत अशी अपेक्षा वाटते. अपेक्षा कोणी कसल्याही ठेऊ शकतो. त्याला कसलीच ना नाही. पण त्या पूर्ण होतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणाच.
In reply to ट्रेनिंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to Agri commodity शिकवायला by आग्या१९९०
In reply to स्वतः agri producer किंवा by सुबोध खरे
In reply to "शहरी अर्थरेक्यांना" by आग्या१९९०
In reply to Agri commodity शिकवायला by आग्या१९९०
In reply to विचित्र अजेंडा by चौकस२१२
In reply to माझा अजेंडा मोदी हे शेतकरी by आग्या१९९०
माझा अजेंडा मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी लपवलेले नाही.कोणतेही सरकार किंवा व्यक्ती शेतकरीविरोधी आहे हे कसे ठरवता ?
In reply to शेतकरी विरोधी by Trump
In reply to माझा अजेंडा मोदी हे शेतकरी by आग्या१९९०
In reply to प्रश्न समजवून घेतोय! by चौकस२१२
In reply to एक मूलभूत प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to सले काही लिहिले की मग त्या आय by चौकस२१२
शेतकरी म्हजे उत्पादक तेव्हा त्याला जर तो लॉन्ग असतो हेज करायांचे असेल तर तो ऑप्शन पेक्षा फ्युचर मध्ये शॉर्ट करेल ! ऑप्शन प्रिनियम देण्यापेक्षा !पण त्यासाठी तेवढे मार्जिनही द्यावे लागेल. फ्युचर्समधील व्यवहारांसाठीचे मार्जिन ऑप्शन प्रिमिअमपेक्षा बरेच जास्त असते. शेतकरी 'नॅचरली लाँग' असल्याने त्याला फ्युचर्समध्ये शॉर्ट करायला मार्जिन द्यावे लागणार नाही असे निदान माझ्या माहितीतल्या कोणत्याही एक्सचेंजमध्ये करत नाहीत. या महाशयांना दुसरे कोणते एक्सचेंज माहित असले तर कल्पना नाही. दुसरे म्हणजे अॅग्रीकल्चरल कमोडिटींच्या कॉन्ट्रॅक्ट्सची किंमत कशी चालते हे शेतकरी नसलेल्याला जन्मात कळणार नाही वगैरे शुध्द भूलथापा आहेत. मोठ्या वित्तीय संस्थांमध्ये अॅग्रीकमोडिटींचेही ट्रेडिंग डेस्क असतात. तिथे ट्रेड करणारे लोक शेतकरी असतात का? बाकी खाली अमेरिकेतील सोयाबीन फ्युचर्सचा चार्ट पेस्ट करत आहे.
हे ऑप्शन आणि फ्युचर बंद केल्यावर शेतकरी हेज करणार कसे !हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. पण त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होईल का हा दावा योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला ओपन इंटरेस्टचा विदा मला पाहिजे आहे. ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्यावर हेजिंग करता येणार नाही हे मान्य. पण आता नक्की किती शेतकरी असे हेजिंग करत होते? तो आकडा खूप मोठा असेल तर मग हे कॉन्ट्रॅक्ट्स बंद केल्याने शेतकर्यांचे नुकसान होईल यावर विश्वास ठेवता येईल. पण मुळात ओपन इंटरेस्टच जास्त नसेल तर त्याचा अर्थ जास्त शेतकरी ते वापरतच नव्हते असा होईल. मग ते ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्याने शेतकर्यांचे नुकसान होईल असे कसे म्हणता येईल? बाकी मुद्द्यावर आधारीत चर्चेत रस नसला, तशी चर्चा करता येत नसली की मग शहरी अर्थरेकी आणि हेजिंग कशाशी खातात, अमुक कशाशी खातात, तमुक कशाशी खातात हे माहित नाही अशी भाषा पुढे येते. असो.
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to पण त्यासाठी तेवढे मार्जिनही by चौकस२१२
पण मार्जिन वयवहार सेटल झाल्यावर परत मिळते पण प्रीमियम गेला कि गेलाहो. पण मुळात तेवढे पैसेच नसतील तर फ्युचर्समध्ये पोझिशन घेणार कशी? समजा एखाद्याकडे लाख-सव्वा लाख यासाठी नसतील तर ते नंतर परत जरी मिळणार असले तरी पोझिशन घेणार कशी? त्यापेक्षा सहासात हजार भरून ऑप्शन विकत घेणे सोपे होईल ना? आणि फ्युचर्समध्ये जर आपल्याला अपेक्षित असलेल्या दिशेविरोधात किंमत गेली तर मग मार्जिन कॉलही येतो तो ऑप्शन विकत घेतल्यास येत नाही. अर्थात असे अंदाधुंदपणे ऑप्शन नक्की घेऊ नयेत पण फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये हा फरक आहे.
In reply to पण त्यासाठी तेवढे मार्जिनही by चौकस२१२
In reply to समजा आज सोयाबीन 2700 ला आहे, by आनन्दा
In reply to अर्धे अर्धे ! by चौकस२१२
In reply to पुट चा प्रीमियम साधारण 4/5 by आनन्दा
In reply to पुट चा प्रीमियम साधारण 4/5 by आनन्दा
2700ला सोयाबीन लॉक करायला 130रु गेले म्हणून फारसे काही बिघडत नाही, जर सोयाबीन ही रेंज 2000 ते 4000 असेल तर, जे ऍग्री मध्ये असतेच असते.५% प्रिमिअम ही माहिती नक्की कुठून मिळाली? कारण मी ती भारतातील ऑप्शन चेन शोधायचा खूप प्रयत्न करत आहे. ती लिंक देता का? दुवा द्या दुवा घ्या :) दुसरे म्हणजे ही ५% प्रिमिअमची किंमत नक्की किती कालावधीसाठी असते? आताच बघितले की निफ्टी या भरपूर लिक्विड ऑप्शनमध्ये आजपासून १४ दिवसांच्या मंथली एक्सपायरीच्या इन द मनी ऑप्शनची किंमत साधारण स्ट्राईक प्राईसच्या १ ते १.५% आहे. समजा पुढील महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्येही तितकीच लिक्विडिटी असती (जी नसते) तर अशी ४-४.५% किंमत आली असती. आणि जर कमोडिटी ऑप्शनमध्ये लिक्विडिटी तितक्या प्रमाणावर नसेल तर ते ऑप्शन जास्त महाग असायला हवेत. तेव्हा ५% प्रिमिअमवाले ऑप्शन कदाचित लांबचे असतील. म्हणजे आज किंमत समजा २९००/३००० चालू असेल तर २७०० स्ट्राईकचे ऑप्शन ५% वगैरे. तेव्हा गोम अशी की जर किंमत २९००/३००० पासून २७०० पर्यंत म्हणजे जवळपास १०% पडली नाही तर ऑप्शन विकणारा सगळा प्रिमिअम खिशात टाकून घरी जाईल. त्यामुळे ऑप्शन विकणारे अशाच स्ट्राईकचा आणि अशा किंमतीला ऑप्शन विकतात की त्या किंमतीला ऑप्शन विकला तर त्यांना तोटा व्हायची शक्यता बरीच कमी असते. बाकी २००० ते ४००० म्हणजे १००% किंमतीची रेंज? ही किती कालावधीतली असते? कारण मी वर जो चार्ट दिला आहे त्याप्रमाणे तर इतकी व्होलाटिलीटी दिसत नाही. आणि कमोडिटीच्या किंमती तितक्या प्रमाणावर व्होलाटाईल नसतातही. समजा इतकी व्होलाटाईल किंमत असेल तर ऑप्शनही अजून महाग असतील.
In reply to लिंक? by चंद्रसूर्यकुमार
In reply to मी जनरल स्टेटमेंट केले आहे. by आनन्दा
In reply to यासाठी एक वेगळा धागा काढुया. by आनन्दा
In reply to मी जनरल स्टेटमेंट केले आहे. by आनन्दा
In reply to सले काही लिहिले की मग त्या आय by चौकस२१२
In reply to माझा सरकारवर राग असण्याचे by आग्या१९९०
सप्टेंबर २०२० मध्ये सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून अन्नधान्य, डाळी,कांदा,बटाटा,तेल काढून टाकले. ह्या बिलामुळेत सरकार त्यांच्या साठ्यावर, किमतीवर कोणतेही बंधन आणू शकत नाही.फक्त ह्या सरकारवर आगपाखड करण्याची कारणे समजली नाहीत.
In reply to माझा सरकारवर राग असण्याचे by आग्या१९९०
विश्वासार्हता