नमस्कार मंडळी,
मागच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कुठ्ठाळीच्या (Cortalim) आमदार अलिना सालढाना यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. अलिनांचे पती मथानी सालढाना युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पार्टी या ख्रिश्चनांच्या पक्षाचे आमदार होते. २००५ मध्ये या पक्षाने मनोहर पर्रीकरांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यावर मथानींनी पक्षातून बाहेर न पडता पर्रीकरांची साथ दिली होती. पुढे २०१२ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून कुठ्ठाळीतून निवडून आले. पर्रीकरांनी त्यांना मंत्रीही केले. पण त्यांचे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन आठवड्यातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर अलिना सालढाना कुठ्ठाळीच्या जागेवरून निवडून येत होत्या. पक्षात गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण (बेडलॅम) निर्माण झाले आहे असे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे.
मुरगावचे आमदार आणि प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मिलिंद नाईक यांनी सेक्स स्कॅन्डलमध्ये नाव आल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खाऊंटे यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. ते २०१७ मध्ये दुसर्यांदा गोवा विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. गोवा विधानसभेवर दुसर्यांदा निवडून गेलेले ते आतापर्यंतचे एकमेव अपक्ष आमदार आहेत. ते मनोहर पर्रीकरांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बाणावलीचे आमदार आणि माजी हंगामी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लुईझिनो फालेरोंनंतर चर्चिल आलेमावांच्या रूपात तृणमूलला स्थानिक पातळीवर प्रभावी असा आणखी एक नेता मिळाला आहे. चर्चिल आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही दक्षिण गोव्यातून तृणमूलचे उमेदवार म्हणून लढवल्या होत्या.
पणजीतून मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर निवडणुक लढण्यासाठी उत्सुक आहेत. २०१७ मध्ये निवडणुक झाली तेव्हा मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली नव्हती. त्या जागेवर भाजपचे सिध्दार्थ कुंकळ्ळीकर जिंकले होते. त्यांनी मनोहर पर्रीकरांसाठी आपली जागा मोकळी केली. ऑगस्ट २०१७ मध्ये त्या जागेवर मनोहर पर्रीकर पोटनिवडणुकीत जिंकले. पर्रीकरांच्या निधनानंतर त्या जागेवर २०१९ मध्ये काँग्रेसचे बाबुश मोन्सेराट यांनी भाजपच्या सिध्दार्थ कुंकळ्ळीकरांचा पराभव केला. मोन्सेराट जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले. पणजीमधून उत्पल पर्रीकरांसह आता सिध्दार्थ कुंकळ्ळीकर आणि बाबूश मोन्सेराट हे पण उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तिथून भाजपमध्ये बंडखोरी व्हायची शक्यता मोठी दिसत आहे.
तेव्हा गोव्यात आता भाजप विरूध्द काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती विरूध्द मगोप-तृणमूल युती अशी तिरंगी लढत होईल असे दिसते. मागे म्हटल्याप्रमाणे भाजप अडचणीत सापडलेला दिसतो. विरोधी पक्ष पुरेसे प्रबळ नाहीत याच कारणाने झाला तर भाजपचा विजय होईल. अन्यथा पक्षाचे कठीण दिसते.
वाचने
39250
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक वर्षांची लढाई जिंकली, शेतकऱ्यांना न्याय मिळाला, अजित पवार
एक नंबर !
In reply to अनेक वर्षांची लढाई जिंकली, शेतकऱ्यांना न्याय मिळाला, अजित पवार by मुक्त विहारि
बातमी प्रमाणे तृणमूल प्रत्येक
भारतात AK-203 असॉल्ट रायफल्स बनवणार
शस्त्रे निर्यातदार भारत
In reply to भारतात AK-203 असॉल्ट रायफल्स बनवणार by निनाद
उत्तर कोरियात हसण्यावर बंदी
असले प्रकार बघितले की आपण
In reply to उत्तर कोरियात हसण्यावर बंदी by चंद्रसूर्यकुमार
मूलभूत मानवी अभिव्यक्ती आणि
In reply to उत्तर कोरियात हसण्यावर बंदी by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Saami Saami Lyrical... :- Pushpaहम्म्म
In reply to मूलभूत मानवी अभिव्यक्ती आणि by मदनबाण
"psychic powers" म्हणुन मी
In reply to हम्म्म by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Saami Saami Lyrical... :- Pushpaमाहितीपूर्ण.....
In reply to उत्तर कोरियात हसण्यावर बंदी by चंद्रसूर्यकुमार
राजस्थान सरकारने अडानी ग्रुपला जमिन दिली
महाराष्ट्र सरकारनेही बरीचशी
In reply to राजस्थान सरकारने अडानी ग्रुपला जमिन दिली by चंद्रसूर्यकुमार
एक म्हण आहे
In reply to राजस्थान सरकारने अडानी ग्रुपला जमिन दिली by चंद्रसूर्यकुमार
प्रचारसभेत बिपिन रावत यांचं कटआऊट, काँग्रेसविरोधात संताप
उत्तर प्रदेशातील घडामोडी
सत्ताधारी पॅनेलची 3 दिवसात घोषणा; सेनेला देणार 2 जागा
सेनेत अखेर बंड; शिवसेना-राष्ट्रवादी समीकरण अमान्य
In reply to सत्ताधारी पॅनेलची 3 दिवसात घोषणा; सेनेला देणार 2 जागा by मुक्त विहारि
बाकी सगळं ठिक आहे पण या मुवि
बातम्या तशाच येत आहेत
In reply to बाकी सगळं ठिक आहे पण या मुवि by उपेक्षित
मुलींचे लग्नाचे कमितकमी वय वाढविणार
मुलींसाठीही हे वय वाढवून २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंड
In reply to मुलींचे लग्नाचे कमितकमी वय वाढविणार by चंद्रसूर्यकुमार
साधा तर्क आहे....
In reply to मुलींसाठीही हे वय वाढवून २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंड by तुषार काळभोर
वय
In reply to मुलींसाठीही हे वय वाढवून २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंड by तुषार काळभोर
असे कायदे पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात येऊ शकत नाहीत.
In reply to वय by चंद्रसूर्यकुमार
लग्नाला जितका उशीर होतो तितकि
In reply to वय by चंद्रसूर्यकुमार
Marrying late could slow down
In reply to लग्नाला जितका उशीर होतो तितकि by सुबोध खरे
तुम्ही अख्खा धागा
In reply to लग्नाला जितका उशीर होतो तितकि by सुबोध खरे
बातम्यांप्रमाणे सगळ्यांसाठी
In reply to तुम्ही अख्खा धागा by जेम्स वांड
असं काही नाही
In reply to बातम्यांप्रमाणे सगळ्यांसाठी by Trump
फडतुस प्रस्ताव आहे! मुलींच्या
In reply to मुलींचे लग्नाचे कमितकमी वय वाढविणार by चंद्रसूर्यकुमार
धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली;
हॅ हॅ हॅ हॅ हॅ तसे नाही
In reply to धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली; by मुक्त विहारि
धन्यवाद
In reply to हॅ हॅ हॅ हॅ हॅ तसे नाही by जेम्स वांड
संमती वय
३ वर्षे (१८ नंतर) पोरगी पोसणे
In reply to संमती वय by जेम्स वांड
३ वर्षे (१८ नंतर) पोरगी पोसणे (ते ही तिचे लग्नाळू वय ३ वर्षे बरबाद करून) किती आईबाप पोरगी होऊ देण्याच्या विरुद्ध मताने भ्रूणहत्या करतील ते पाहणे दुर्दैवी असेल.माझ्या मते यावर फारसा फरक पडणार नाही. भ्रूणहत्या करतात ते फक्त या विचाराने त्यांच्या कारवाया वाढवतील आणि जर लग्नाचे वय समजा 16वर्षे केले तर भ्रूणहत्या कमी करतील असे मुळीच नाही. भ्रूणहत्या हा पैशाच्या दृष्टीने होणारा गुन्हा नव्हे. तर मुलगा हवाय या हव्यासापोटी होणारा गुन्हा आहे.माझ्या मते लग्नाचे वय 21 करणे
कायदा चांगला
In reply to माझ्या मते लग्नाचे वय 21 करणे by रावसाहेब चिंगभूतकर
गोची कशाला?
In reply to कायदा चांगला by धर्मराजमुटके
प्रतिसाद
In reply to गोची कशाला? by मुक्त विहारि
“मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो, याचा अर्थ…”, राहुल गांधींच
“काका फक्त बसून प्रश्न विचारतात, आता काका म्हणतायत लग्न करू नका
२ घटना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Я буду ебатьषडयंत्र ?
In reply to २ घटना by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Mulaqat Ek Bahana Hai... :- Khandaanरु. २२५,०००,०००,०००,००० मोदी सरकार मुळे वाचले
आधार कार्ड योजना
In reply to रु. २२५,०००,०००,०००,००० मोदी सरकार मुळे वाचले by निनाद
कारण
In reply to आधार कार्ड योजना by सुनील
योजना
In reply to आधार कार्ड योजना by सुनील
साधारणतः आधारचा इतिहास
In reply to रु. २२५,०००,०००,०००,००० मोदी सरकार मुळे वाचले by निनाद
आधारचे प्रॉब्लेम
१. केंद्र सरकारने घटनेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात "आधार कंपल्सरी नसेल व्हॉलेंट्री असेल" असे स्वतः स्पष्ट करून स्वतःच्याच इतक्या सुंदर कार्यक्रमाचे महत्व कमी केले आहे २. सहा महिन्यातून जास्त (१८२ दिवसांतून अधिक) भारतात वास्तव्य असणाऱ्या परदेशी/ एनआरआय नागरिकांना आधार द्यायची दळभद्री सोय करायचीच होती तर आधार कार्यक्रम काढला कश्याला हे कळेनासे होते ३. इतके सगळे करून वरतून आधार हे फक्त एक आयडेंटिटी डॉक्युमेंट असल्याचे मान्य करणे, आधार सारखी युनिक बायोमेट्रिक आयडेंटिटी जर आपण सिटीझनशिप प्रूफ म्हणून वापरू शकत नाही, तो फक्त फोटो आयडी प्रूफ आहे. ३. फेक आधार केसेस, ह्या केस मध्ये तर सचिन वाझेनं फेक आधार वापरून हॉटेल मध्ये राहण्यासाठी बुकिंग केले होते, गूगलवर फेक आधार केस मुंबई इतके टाकले तर कैक धागे सापडतात बांगलादेशी लोक नकली आधार घेऊन राहत असलेल्या केसेसचे, प्रॉब्लेम हा आहे की आधार ९९.७% जनतेकडे आहे पण त्यावरील क्यू.आर स्कॅन करून किंवा आधार नंबर वापरून ते आधार ओरिजिनल आहे का फेक ते सांगणारी पीओएस मशीन्स आणि इक्विपमेंट्स मात्र नाहीच्या जवळपास असतात, सिमकार्ड घ्यायला गेले तरी आधारची झेरॉक्स असली तरी पुरते, त्या झेरॉक्सवर असलेलं आधार ओरिजिनल का फेक कोण बघतोय, रिलायन्स जिओ सोडून कोणीच ई- केवायसी करत नसे अगदी मागच्या वर्षापर्यंत, त्यामुळे एकंदरीत प्रोग्रॅम सर्वोत्तम असला तरी सरकारने कृषी कायद्यांप्रमाणे इथं कच खाऊन आधार ऍक्ट २०१६ कोर्टापुढे मांडताना बॅकफूटवर खेळले आहे, जर असे केले नसते तर आधार राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुद्धा एक महत्वाचे टूल सिद्ध झाले असते.पुढे बोलता
In reply to साधारणतः आधारचा इतिहास by जेम्स वांड
उ प्र मध्ये समाजवादी + आप येणार
यवतमाळमध्ये हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर हल्ला
अरे बापरे !
In reply to यवतमाळमध्ये हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर हल्ला by निनाद
प्रिन्ट
In reply to अरे बापरे ! by जेम्स वांड
मतदारयाद्यांशी आधारकार्ड संलग्न
ह्या आधार-मतदार संलग्नीकरण कार्यक्रमाला
In reply to मतदारयाद्यांशी आधारकार्ड संलग्न by चंद्रसूर्यकुमार
ह्या आधार-मतदार संलग्नीकरण कार्यक्रमाला
In reply to मतदारयाद्यांशी आधारकार्ड संलग्न by चंद्रसूर्यकुमार
मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध...
हे कधी झाले?
लिंक देतो
In reply to हे कधी झाले? by Trump
“२०१४ पूर्वी ‘लिंचिंग’ शब्द ऐकला नव्हता”, राहुल गांधी
आदित्य ठाकरे उवाच
स्वतः शिवसेनावाले सावरकरांचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Mulaqat Ek Bahana Hai... :- Khandaanममतांचा काँग्रेसला धक्का
युरोपियन एरोस्पेस दिग्गज
भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी ड्रग्ज पकडले
पाकिस्तान कराचीमध्ये हिंदू मंदिराची विटंबना, मूर्तींची नासधूस
सीएए
In reply to पाकिस्तान कराचीमध्ये हिंदू मंदिराची विटंबना, मूर्तींची नासधूस by निनाद
माझ्यामते सिक्वेन्स गंडतोय
In reply to सीएए by चंद्रसूर्यकुमार
समजले नाही
In reply to माझ्यामते सिक्वेन्स गंडतोय by जेम्स वांड
समान नागरी कायदा लागू करणं
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to समान नागरी कायदा लागू करणं by रात्रीचे चांदणे
माझी कन्सेप्ट
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
घाबरलेला
काला चष्मा और पर्शियन बिल्ली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabilउत्तराखंड
केजरीवाल-ममता
गोव्यात सध्या इतके आयाराम
लुधियानात स्फोट
ओवैसी का वीडियो वायरल: जब योगी मठ में चले जाएंगे और मोदी पहाड़ों
मोदींच्या भारतात मुस्लीम असणं कसं वाटतं?; फारुख अब्दुल्ला म्हणाल
करोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी
शिवसेनेचं जे काही असतं ते अगदी खुलं असतं : आदित्य ठाकरे
घराणेशाही
मला तरी आता सवय झाली आहे ....
In reply to घराणेशाही by Trump
अर्रर्रर्रर्रर्र
हे
अन"जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा," अशी पोस्टर्स लावणे
"केम छो वरली, " असे पोस्टर लावणे एकाच वेबसाईटवर, एकाचवेळी बोलूनही काहीही न वाटणे ह्यासाठी पहिल्या धारेच्या देशीचा शौक तरी हवा किंवा निर्लज्जपणात पहिला नंबर तरी....मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसत
सेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत!
“चांगल्या कामामुळेच धर्मांतरं होतात, कुणीही तलवारीच्या जोरावर…”,
औरंगाबादमध्ये घरवापसी
चूक
In reply to औरंगाबादमध्ये घरवापसी by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to चूक by जेम्स वांड
होय साहेब
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to औरंगाबादमध्ये घरवापसी by चंद्रसूर्यकुमार
माझ्या मते चारीही
पण रावसाहेब
In reply to माझ्या मते चारीही by रावसाहेब चिंगभूतकर
सरकारवर टीका करणे हा प्रत्येक
In reply to पण रावसाहेब by जेम्स वांड
पंजाबमध्ये अमरिंदर-भाजप युती
विधानसभा अध्यक्ष निवडणुक
चंडिगड महापालिका निवडणुक
“ शाळा, महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय…” ; आदित्य
अभ्यास आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये, संजय राऊत ....
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक टळली
शिवसेना म्हणजे ....
In reply to विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक टळली by चंद्रसूर्यकुमार
हे सोनू निगम प्रकरणात च
In reply to शिवसेना म्हणजे .... by मुक्त विहारि
राज्यपालांचे उत्तर
In reply to विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक टळली by चंद्रसूर्यकुमार
प्रत्येक वेळी सरकार असे परिस्थितीपासून पळणार का?
In reply to राज्यपालांचे उत्तर by चंद्रसूर्यकुमार
राज्यपालांना धन्यवाद द्यायचा
In reply to राज्यपालांचे उत्तर by चंद्रसूर्यकुमार
कानपूर मेट्रोचे उद्घाटन झाले.
आपल्याकडे अजून कारशेड तयार होत आहे
In reply to कानपूर मेट्रोचे उद्घाटन झाले. by शाम भागवत
जीएसटी प्रस्तावित वाढ
दारू वरचा टॅक्स आपल्या महाराष्ट्र सरकारनेच कमी केला आहे
In reply to जीएसटी प्रस्तावित वाढ by सुरिया
नसीरुद्दीन शाहांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका
राणे आणि पिल्लावळ
सहमत
In reply to राणे आणि पिल्लावळ by कपिलमुनी
राणेंची व्यक्तव्ये लक्षात ठेवणे म्हणजे खुप मोठी कसरत आहे.
In reply to सहमत by जेम्स वांड
ब्राह्मण समाजाला भाजपा आपली तारणहार वाटते !
In reply to सहमत by जेम्स वांड
पुन्हा लॉकडाऊन ?
शाळा
In reply to पुन्हा लॉकडाऊन ? by धर्मराजमुटके
मेट्रो कारशेडच्या बेडूकउड्या ; दहिसरची कारशेड जाणार भाईंदरला,
जगात सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता निर्यातही
प्रतिष्ठावधानी आणि झूठा है तेरा वादा, वादा तेरा वादा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |तोरसे
In reply to प्रतिष्ठावधानी आणि झूठा है तेरा वादा, वादा तेरा वादा... by मदनबाण
“करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक
हं
In reply to “करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक by मुक्त विहारि
किंवा कदाचित
In reply to हं by इरसाल
हे फारच हास्यास्पद होत चाललंय
In reply to “करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक by मुक्त विहारि
कसलं कसलं
In reply to हे फारच हास्यास्पद होत चाललंय by शाम भागवत
हाहा
In reply to “करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक by मुक्त विहारि
काय माहित?
In reply to हाहा by सॅगी