'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण?
तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्याचं मन खट्टू करु शकते.
यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? संधीसाधू(चांगल्या अर्थाने) कसे व्हावे? उपाय स्ट्रॅटेजिक, तार्किक किंवा अगदी विशिष्ट देवोपासना, स्त्रोत्रे, मंत्रे , वास्तुशास्त्र , फेंगशुई , रत्ने वापरणे , संत अध्यायवाचन वगैरे असले तरी चालतील. (उपाय कोणाला शारीरिक ,मानसिक इजा करणारे नसावेत) ज्यांचा विश्वास आहे ते लोक करतील.
सुचवा उपाय तसेच सामायिक करा आपले या विषय अनुषंगाने असणारे अनुभव. _/\_
याद्या
24937
प्रतिक्रिया
69
वर्गीकरण
मिसळपाव
आपण कुणाच्या जीवनात सुदैव आणू शकतो.
दैव
मानसिक खंबीर पना हा सर्वात महत्त्वाचा भाग
पाच सत्पात्री मिपाकर बोलावून
काहि सदस्य इथे बॅन झाले
वैयक्तिक अनुभव असा आहे की
बाकी
In reply to वैयक्तिक अनुभव असा आहे की by प्रसाद गोडबोले
हा धागा नामस्मरण न्हवे
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा कळलेला उपायच सर्वात सुलभ , खात्रीशीर आणि अंतिम उपाय आहे ह्यावर आता ठाम विश्वास बसला आहे .+ ९९९९९९९...गुल्लू दादा ,मार्कस
लक्ष नामस्मरणावर नाही
In reply to गुल्लू दादा ,मार्कस by उपयोजक
दुसरा विचार तात्पुरता दाबला
In reply to लक्ष नामस्मरणावर नाही by गॉडजिला
आपल्या मताचा आदर आहे…
In reply to दुसरा विचार तात्पुरता दाबला by शाम भागवत
माझ्या मतावर मी ठाम आहे असे
In reply to आपल्या मताचा आदर आहे… by गॉडजिला
अरेच्या, तुमची पोस्ट चुकून
In reply to माझ्या मतावर मी ठाम आहे असे by गॉडजिला
असो...
In reply to अरेच्या, तुमची पोस्ट चुकून by शाम भागवत
माझा पास.
In reply to आपल्या मताचा आदर आहे… by गॉडजिला
असे बावरुन जाउ नका हो माझ्या म्हणण्याला
In reply to माझा पास. by शाम भागवत
ते मला माहीत आहे.
In reply to असे बावरुन जाउ नका हो माझ्या म्हणण्याला by गॉडजिला
ते मला माहीत आहे.
In reply to ते मला माहीत आहे. by शाम भागवत
माझा पास.
In reply to ते मला माहीत आहे. by गॉडजिला
ते माहीत आहे...
In reply to माझा पास. by शाम भागवत
अहो, यानंतर शून्यावस्था येते
In reply to ते माहीत आहे... by गॉडजिला
काही म्हणजे काहीच शिल्लक राहत
In reply to अहो, यानंतर शून्यावस्था येते by शाम भागवत
स्वनुभवातुन नाही तरी कीमान
In reply to काही म्हणजे काहीच शिल्लक राहत by गॉडजिला
ज्यांच्यासाठी सांगायचंय ते
In reply to स्वनुभवातुन नाही तरी कीमान by गॉडजिला
नापास.
In reply to ज्यांच्यासाठी सांगायचंय ते by शाम भागवत
मी कोणालाच काही सांगत नाहीये.
In reply to नापास. by गॉडजिला
🙏
आता थोडेसे धाग्याच्या विषयाबाबत, मला वाटते संसारात आपल्याला जे काही मिळतं ते त्यागाने मिळते. काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. हा व्यवहार आहे. यासाठी प्रत्यक्ष जमले नाही तरी मनाने तरी देण्याची सवय लागली पाहिजे. यासाठी जीवनविद्येची विश्वप्रार्थना सर्वोकृष्ट आहे. रोज एक तास या पध्दतीने पहिला अनुभव यायला सहा महिने लागतात. सुदैव वाढवण्यासाठी प्रार्थना हा एक खात्रीशीर, सर्व संतांनी मान्य केलेला बिनखर्चाचा असा किफायतशीर मार्ग आहे. नामस्मरण कसे काम करत हे कळण्यामधे बरीच वर्षे खर्च होऊ शकतात. मात्र त्यामानाने विश्वप्रार्थना लवकर फळते. त्यानंतर मात्र पुढची प्रगती नामस्मरणाने होते. यासाठीच विश्वप्रार्थनेतील शेवटचे वाक्य महत्वाचे असते. असो.🙏
ठीक आहे
In reply to मी कोणालाच काही सांगत नाहीये. by शाम भागवत
:)
In reply to ठीक आहे by गॉडजिला
ज्यांच्यासाठी सांगायचंय ते
In reply to काही म्हणजे काहीच शिल्लक राहत by गॉडजिला
अगदी योग्य
In reply to लक्ष नामस्मरणावर नाही by गॉडजिला
नामस्मरणाबद्दल थोरामोठ्यांनी
In reply to अगदी योग्य by विटेकर
सॉलिड उपाय
In reply to गुल्लू दादा ,मार्कस by उपयोजक
प्रगो भाऊंचा सल्ला एक नंबर.
माझाही हा सध्याचा favorite topic
In reply to प्रगो भाऊंचा सल्ला एक नंबर. by सस्नेह
भलताच
मुळात दैव हि गोष्ट जी
जे गरजेचे आहे ते सहज मीळणे, जे हवे आहे त्यासाठी सन्धी साधणे
मन चंगा तो सब चंगा…
सहज गुगल केले तर खालील यादी आली
मला चर्चा अगम्य वाटते. पण ते
नामस्मरण व जप यात काय फरक आहे
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
ऑ?
In reply to +१ by कॉमी
प्रयत्न करून दैव कसे वाढते
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
हा हा हा.. चांगला विषय आहे.
@गॉडजिला आणि शाम भागवत
मीमांसा रोचक आहे
In reply to @गॉडजिला आणि शाम भागवत by उपयोजक
मी याकडे माईंड डायवर्टिंग
In reply to @गॉडजिला आणि शाम भागवत by उपयोजक
शेवटी दृष्टिकोनाचा प्रश्न आहे
खरे आहे तरी दैव हा भाग
In reply to शेवटी दृष्टिकोनाचा प्रश्न आहे by साहना
नम्स्कार
.
What about the two things I
In reply to . by उपयोजक
श्शी
In reply to . by उपयोजक
मार्कस ऑरेलियसः मूळव्याधीचे अगदी नेमके चित्रण.
In reply to श्शी by प्रसाद गोडबोले
अनियंत्रित घटकांची अनुकूलता / प्रतिकूलता
तर्कवादी
In reply to अनियंत्रित घटकांची अनुकूलता / प्रतिकूलता by तर्कवादी
हेच म्हणतो.
In reply to तर्कवादी by उपयोजक
धन्यवाद
In reply to हेच म्हणतो. by शाम भागवत
आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का? ...नाही.
खरयं
In reply to आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का? ...नाही. by चित्रगुप्त
श्राद्ध करा
३ फळे
क्रियमाणाचे फळ सन्चिताचे फळास
In reply to ३ फळे by hrkorde
नाही
In reply to क्रियमाणाचे फळ सन्चिताचे फळास by गॉडजिला
मग ते कसे तयार होते ?
In reply to नाही by hrkorde
संचित,प्रारब्ध
In reply to ३ फळे by hrkorde