'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
In reply to वैयक्तिक अनुभव असा आहे की by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा कळलेला उपायच सर्वात सुलभ , खात्रीशीर आणि अंतिम उपाय आहे ह्यावर आता ठाम विश्वास बसला आहे .
+ ९९९९९९९...In reply to गुल्लू दादा ,मार्कस by उपयोजक
In reply to लक्ष नामस्मरणावर नाही by गॉडजिला
दुसरा विचार तात्पुरता दाबला जाइल, मारला जाइल…तुमचा तसा अनुभव आहे का वाचनाधारीत तर्कावर अवलबून आहे हे मला माहित नाही. तरी तुमच्या मतांचा आदर आहे. पण माझा तरी तसा अनुभव नाही. नामस्मरणाने मनात येणार्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची प्रक्रिया सुरू होते. ते योग्य आहेत का अयोग्य आहेत. ते आवश्यक आहेत की नाही. ते थांबवायचे की चालू ठेवायचे की त्यांना फक्त वळण द्यायचे ह्या नंतरच्या प्रक्रिया आहेत. माझा अनुभव तुमच्या अनुभवाशी किंवा तर्काशी जिथे जुळला नाही तेवढ्यापुरतेच लिहिलेय.
पण या कुबड्या अनंतकाळाच्या बंदीवासाची सुरुवात असतेनामस्मरणाने माझ्या गरजा झपाट्याने कमी झाल्या. मी अनेक गोष्टींच्या बंदीवासातून मुक्त झालो असा माझा अनुभव आहे. माणसाचे हवे नको पण याला मी बंदीवास म्हणतो. पण बंदीवास या शब्दाची व्याख्या एखाद्याची वेगळी असू शकते. यास्तव माझा पास. सजग राहण्यासाठीचा हा साधा सोपा खात्रीशीर (माझ्या दृष्टीने तरी :) बिनखर्चाचा मार्ग आहे असा माझा अनुभव आहे बॉ. अर्थात माझी अजून वाटचाल चालू आहे. पण त्यासाठी लागणारे बळ मला माझ्या अनुभवातूनच मिळत आहे हे येथे नमूद करून थांबतो.
In reply to दुसरा विचार तात्पुरता दाबला by शाम भागवत
In reply to आपल्या मताचा आदर आहे… by गॉडजिला
In reply to माझ्या मतावर मी ठाम आहे असे by गॉडजिला
In reply to अरेच्या, तुमची पोस्ट चुकून by शाम भागवत
In reply to आपल्या मताचा आदर आहे… by गॉडजिला
In reply to माझा पास. by शाम भागवत
In reply to असे बावरुन जाउ नका हो माझ्या म्हणण्याला by गॉडजिला
In reply to ते मला माहीत आहे. by शाम भागवत
ते मला माहीत आहे.पटत नाही... पण असो, तुमचे विधान पटले नाही म्हणुन वाचकांना काय फरक पडतो ? ती एक नामस्मरणाच्या वाटचालीतील अवस्था आहे. त्याचा चित्तशुध्दीशी काहीही संबंध नाही, एवढेच मत व्यक्त करून थांबतो. मी चित्त शुध्द करा असे कधी म्हणतच नाही तुम्हाला त्याचेही बंधन असेल तर मला त्याची कल्पना नाही. पण ह्या अवस्थेबद्दल कोणाला काही सुचवण्याचा मला अधिकार नसल्याने माझा पास. पुन्हा गोंधळ, इथे तुम्ही कोणालाच काही सुचवायचे नाहीये हो... जे सुचवले आहे ते करुन बघायचे आहे. सुचना:- यापुढे माझा पास, आता सर्व वाचकांवर असे नाही लिहलेत तरी ते लिहले आहे असे आपुलकीने अवश्य समजुन घेउ ;)
In reply to ते मला माहीत आहे. by गॉडजिला
In reply to माझा पास. by शाम भागवत
In reply to ते माहीत आहे... by गॉडजिला
In reply to अहो, यानंतर शून्यावस्था येते by शाम भागवत
काही म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही हो. काय सांगायचं?हेच पुन्हा पुन्हा सांगायचे की नामही शिल्लक रहात नाही.
गुरूकृपेने या अवस्थेचा अनुभव आल्यावर, आता त्या अगोदरच्या अवस्थेमधे मी का रस घ्यावा?गुड वेरी गुड. आता गुरु़कृपा सोडुन या अवस्थेचा अनुभव येउ लागला की समजा अहंकार विसर्जीत झाला.. गुरु हवा कारण भय आहे (घसरण्याचे), आणी भय आहे म्हणजे अहंकार अजुनही ठणठणीत आहे...
In reply to काही म्हणजे काहीच शिल्लक राहत by गॉडजिला
In reply to स्वनुभवातुन नाही तरी कीमान by गॉडजिला
In reply to ज्यांच्यासाठी सांगायचंय ते by शाम भागवत
In reply to नापास. by गॉडजिला
🙏
आता थोडेसे धाग्याच्या विषयाबाबत, मला वाटते संसारात आपल्याला जे काही मिळतं ते त्यागाने मिळते. काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. हा व्यवहार आहे. यासाठी प्रत्यक्ष जमले नाही तरी मनाने तरी देण्याची सवय लागली पाहिजे. यासाठी जीवनविद्येची विश्वप्रार्थना सर्वोकृष्ट आहे. रोज एक तास या पध्दतीने पहिला अनुभव यायला सहा महिने लागतात. सुदैव वाढवण्यासाठी प्रार्थना हा एक खात्रीशीर, सर्व संतांनी मान्य केलेला बिनखर्चाचा असा किफायतशीर मार्ग आहे. नामस्मरण कसे काम करत हे कळण्यामधे बरीच वर्षे खर्च होऊ शकतात. मात्र त्यामानाने विश्वप्रार्थना लवकर फळते. त्यानंतर मात्र पुढची प्रगती नामस्मरणाने होते. यासाठीच विश्वप्रार्थनेतील शेवटचे वाक्य महत्वाचे असते. असो.🙏
In reply to मी कोणालाच काही सांगत नाहीये. by शाम भागवत
In reply to काही म्हणजे काहीच शिल्लक राहत by गॉडजिला
In reply to लक्ष नामस्मरणावर नाही by गॉडजिला
In reply to अगदी योग्य by विटेकर
In reply to गुल्लू दादा ,मार्कस by उपयोजक
In reply to प्रगो भाऊंचा सल्ला एक नंबर. by सस्नेह
- Position yourself. The first step toward improving your luck is to acknowledge that luck exists. ...
- Plan, but be ready to bail. ...
- Remember, luck comes and goes. ...
- Don't take the blame. ...
- Go where luck resides. ...
- Stick your neck out. ...
- Never say anything's 100 percent sure. ...
- Don't push it.
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
नामस्मरण व जप यात काय फरक आहे? श्रद्धाळूनमस्मरण जप बनु शकते पण जप म्हणजे नमस्मरण नाही… फार नाही पण फरक आहे असे मला वाटते तज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. प्रयत्न करुन वाढते ते दैव कसे? :) प्रयत्नाने दैवात बदल होतो की नाही हा फार सुरेख मुद्दा उचलला आहे माझे नीरीक्षण तुर्त जाणकारांच्या प्रतिसादासाठी राखुन ठेवतो… छान मुद्दा आहे चांगली चर्चा व्हावी यावर
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
In reply to +१ by कॉमी
In reply to मला चर्चा अगम्य वाटते. पण ते by प्रकाश घाटपांडे
खरंच, आपण आपल्या छोट्याशा आयुष्यात काय केलं आजतोवर.. असा विचार करून बघीतलं तर..? त्याही पलिकडे जाऊन, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या/आनंदी आठवणी किती.. असा विचार केला तर? सामान्यतः माणसाला आपल्या दु:खद आठवणी जास्त लक्षात राहतात. कारण सुप्त मनात त्या बर्यापैकी जागृत असतात. आनंदी आठवणी त्यामानानं कमी लक्षात राहतात. कमी जागृत असतात. पण म्हणजे, सुख-दु:खाचा समतोल हा नेहमी दु:खाच्या बाजूनंच कललेला असतो काय? मला वाटतं सामान्यतः आनंदी घटनांना, त्या घडत असतांना, आपण पुरेसं recognize [मराठी?] करत नाही. जेवढं दु:ख आपण मनाला लावून घेतो, तेवढं महत्त्व आपण आनंदाला देत नाही. किंबहुना, दु:खच लक्षपूर्वक उपभोगल्या जातं.. सुख/आनंद तेवढ्या प्रमाणात नाही. आता ज्या घटनांना, त्या घडत असतांनाच आपण तेवढं महत्त्व देणार नाही.. तर त्यांना सुप्त मन तरी कशाला तेवढं महत्त्व देईल? :-) जर आनंदी/घटना प्रसंग. आपण जाणीवपूर्वक उपभोगले आणि दु:खी घटना/प्रसंग दुर्लक्षीत ठेवले तर...? हा दॄष्टिकोनातला बदल आहे आणि त्याला वेळ लागणारच. चांगलंच बघायचं वळण मनाला लावणं म्हणजे हेच असावं.. अर्थात् याचा अर्थ असा अजिबात नाही की दु:खद गोष्टी सरळ सोडून द्यायच्या.. पण मनाला त्यातूनही, जेवढं जमेल तेवढं, चांगलं काय ते शोधायला लावत राहायचं. जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो. जर असा बदल आपल्या दृष्टीकोनात आपल्याला करता आला तर, आयुष्य बरंच चांगलं होऊ शकेल.. आपलंही आणि आपल्या आजुबाजूच्या इतरांचंही, नाही?तसंही तुकाराम महाराजांनी सांगीतलेलंच आहे - "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण.." :-)
In reply to @गॉडजिला आणि शाम भागवत by उपयोजक
In reply to @गॉडजिला आणि शाम भागवत by उपयोजक
In reply to शेवटी दृष्टिकोनाचा प्रश्न आहे by साहना

In reply to . by उपयोजक
In reply to . by उपयोजक
In reply to श्शी by प्रसाद गोडबोले
In reply to अनियंत्रित घटकांची अनुकूलता / प्रतिकूलता by तर्कवादी
In reply to तर्कवादी by उपयोजक
In reply to हेच म्हणतो. by शाम भागवत
In reply to आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का? ...नाही. by चित्रगुप्त
In reply to ३ फळे by hrkorde
In reply to क्रियमाणाचे फळ सन्चिताचे फळास by गॉडजिला
In reply to नाही by hrkorde
In reply to ३ फळे by hrkorde
आपण कुणाच्या जीवनात सुदैव आणू शकतो.