नमस्कार,
दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो.
१९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत.
२०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य
२०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य
२००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य
२००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत
२००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य
असा या शतकातील प्रवास आहे.
यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे.
मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.
वाचने
55208
प्रतिक्रिया
191
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्युडो,कराटे,...
In reply to अरेरे.. by तुषार काळभोर
आजचा शेवटचा निकाल
पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना लाईफ टाईम ऑफर ! :)
@Mirabai_chanu
In reply to पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना लाईफ टाईम ऑफर ! :) by मदनबाण
पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
अॅथलेटिक्स
+१
In reply to अॅथलेटिक्स by तुषार काळभोर
दिवस ७: ३० जुलै
रेफ्यूजीROC उपांत्य फेरीत दाखल ५. पुरुष ३००० मीटर स्टीपल चेस शर्यत पहिली फेरी अविनाश साबळे ६. हॉकी महिला गट फेरी विरुद्ध आयर्लंड ७. पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत पलियाली मदारी ८. बॉक्सिंग महिला लाईट वेट (५७-६०) उप उपांत्यपूर्व सिमरन जीत कौर विरुद्ध थायलंड ९. Sailing 49er पुरुष सातवी आठवी आणि नववी शर्यत गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर १०. Sailing laser radial महिला नववी आणि दहावी शर्यत नेत्रा कुमानन ११. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९) उपांत्यपूर्व फेरी लवलीना बॉर्गोहेन विरुद्ध तैवान १२. महिला १०० मीटर शर्यत पहिली फेरी द्युती चंद १३. Sailing laser radial पुरुष नववी आणि दहावी शर्यत विष्णू सरवानान १४. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी सिंधू विरुद्ध जपान १५. हॉकी पुरुष गट फेरी भारत विरुद्ध जपान १६. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अॅलेक्स अॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशनदीपिका कुमारी उपांत्यपूर्व
In reply to दिवस ७: ३० जुलै by तुषार काळभोर
राईट्ट!
In reply to दीपिका कुमारी उपांत्यपूर्व by श्रीगुरुजी
ROC = रशियन ऑलिम्पिक कमिटी
धन्यवाद
In reply to ROC = रशियन ऑलिम्पिक कमिटी by तुषार काळभोर
उत्तेजक द्रव्ये घेतलेल्यांची
In reply to ROC = रशियन ऑलिम्पिक कमिटी by तुषार काळभोर
हा हा
In reply to उत्तेजक द्रव्ये घेतलेल्यांची by कंजूस
भारतासाठी दुसरे पदक निश्चित
येस्स!!
In reply to भारतासाठी दुसरे पदक निश्चित by रात्रीचे चांदणे
अभिनंदन!
आणि उपांत्य फेरी जिंकण्यासाठी शुभेच्छा!!Go for गोल्ड
In reply to भारतासाठी दुसरे पदक निश्चित by रात्रीचे चांदणे
तिरंदाजी आणि महिला हॉकी
सिंधू वि. यामागुची यांच्यातील
अभिनंदन पी व्ही सिंधू
In reply to सिंधू वि. यामागुची यांच्यातील by श्रीगुरुजी
पदक जिंकण्यासाठी कदाचित आणखीन
In reply to सिंधू वि. यामागुची यांच्यातील by श्रीगुरुजी
हो
In reply to पदक जिंकण्यासाठी कदाचित आणखीन by रात्रीचे चांदणे
टेनिस
भारताचे आजचे निकाल
आरओसी संघा बद्धलची माहिती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismदिवस ८: ३१ जुलै
मेरी कोमचा पराभव
पण ज्याअर्थी व्हॅलेंसियाला
In reply to मेरी कोमचा पराभव by तुषार काळभोर
हो
In reply to पण ज्याअर्थी व्हॅलेंसियाला by अभिजीत अवलिया
Winner based on score
In reply to हो by तुषार काळभोर
दिवस ८: ३१ जुलै - निकाल
संमिश्र निकाल येत आहेत.
एकूण यात मराठी टक्का नगण्य आहे हे मात्र खुपते आहे!
In reply to संमिश्र निकाल येत आहेत. by खेडूत
महिला ५० मीटर रायफल आणि हॉकी
पुजा राणी पराजीत..
आणि सिंधु.... :-(
In reply to पुजा राणी पराजीत.. by नावातकायआहे
सिंधूचा उपांत्य फेरीत १८-२१,
आजचा दिवस खूप वाईट गेला.
सिंधूचा १८-२१, १२-२१ अशा सरळ
महिला हॉकी आणि सिंधू
अमित बॉक्सिंग
होऊन गेलेले खेळ
दिवस ९ : १ ऑगस्ट
लढलाच नै
In reply to दिवस ९ : १ ऑगस्ट by तुषार काळभोर
बॅडमिंटन महिला एकेरी
अभिनंदन सिंधू!
...
In reply to बॅडमिंटन महिला एकेरी by तुषार काळभोर
अभिनंदन सिंधू!
In reply to बॅडमिंटन महिला एकेरी by तुषार काळभोर
पदक तालिका
जब तक स्कुलमे maths teacher
In reply to पदक तालिका by तुषार काळभोर
हॉकी पुरुष संघ
दिवस १० : २ ऑगस्ट
वेळ
In reply to दिवस १० : २ ऑगस्ट by तुषार काळभोर
वाह
In reply to वेळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं बघतो...!
In reply to वाह by Bhakti
जिंकलो....
In reply to बरं बघतो...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Indian girls hockey team
भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य
जबरदस्त मॅच झाली!
In reply to भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य by श्रीगुरुजी
हिरमुसले ग मन माझे.
In reply to जबरदस्त मॅच झाली! by तुषार काळभोर
भारतीय महिला हॉकी संघ बलाढ्य
दोघांनाही सुवर्णपदक !!
ग्रेट! ऐकावं ते नवलंच!! पण
In reply to दोघांनाही सुवर्णपदक !! by हेमंतकुमार
असं कुठं असतं व्हय.
In reply to दोघांनाही सुवर्णपदक !! by हेमंतकुमार
घोडेस्वारी
महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत
दोन खेळाडू, एकच पराक्रम, दोन मार्ग.
२०१६ मधील ऑलिम्पिक
In reply to दोन खेळाडू, एकच पराक्रम, दोन मार्ग. by तुषार काळभोर
मला वाटते सुशीलकुमारनेच आपला
In reply to २०१६ मधील ऑलिम्पिक by श्रीगुरुजी
दिवस ११ : ३ ऑगस्ट
दिवस ११ : ३ ऑगस्ट निकाल