टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०
नमस्कार,
दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो.
१९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत.
२०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य
२०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य
२००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य
२००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत
२००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य
असा या शतकातील प्रवास आहे.
यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे.
मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.
प्रतिक्रिया
शक्यता
स्वप्न :)
दिवस ३ : ०४.०० वाजता
भारतीय पुरूष मैदानी हॉकी
दिवस ४
गोल्ड तो गोल्ड होता है
दिवस ५
उत्तम धागा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
होय,
+१
हो तीचhttps://youtu.be
अजुन एक उत्तम उदा... Maine Desh Ka Namak Khaya Hain: Mary Kom
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
दिवस ६ : २९ जुलै
मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय
मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१
तिरंदाजीमध्ये अतानू दासने
आजचा दिवस चांगला चाललाय.
मेरी ताई हरल्या... :-(
अरेरे..
आरे यार...
ज्युडो,कराटे,...
आजचा शेवटचा निकाल
पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना लाईफ टाईम ऑफर ! :)
@Mirabai_chanu
पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
अॅथलेटिक्स
+१
दिवस ७: ३० जुलै
दीपिका कुमारी उपांत्यपूर्व
राईट्ट!
ROC = रशियन ऑलिम्पिक कमिटी
धन्यवाद
उत्तेजक द्रव्ये घेतलेल्यांची
हा हा
भारतासाठी दुसरे पदक निश्चित
येस्स!!
अभिनंदन!
आणि उपांत्य फेरी जिंकण्यासाठी शुभेच्छा!!Go for गोल्ड
तिरंदाजी आणि महिला हॉकी
सिंधू वि. यामागुची यांच्यातील
अभिनंदन पी व्ही सिंधू
पदक जिंकण्यासाठी कदाचित आणखीन
हो
टेनिस
भारताचे आजचे निकाल
आरओसी संघा बद्धलची माहिती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismदिवस ८: ३१ जुलै
मेरी कोमचा पराभव
पण ज्याअर्थी व्हॅलेंसियाला
हो
Winner based on score
Pagination