नमस्कार,
दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो.
१९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत.
२०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य
२०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य
२००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य
२००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत
२००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य
असा या शतकातील प्रवास आहे.
यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे.
मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.
वाचने
55208
प्रतिक्रिया
191
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्घाटन सोहळा
वा !
धन्यवाद
धन्यवाद,
उदघाटन सोहळा उरकावा लागला.
का कोणास ठाऊक, पण या ऑलम्पिक
कालच जाहीर झाले २०३२ वर्षाचे
२०३२ वर्षाचे ऑलिम्पिक
बर मग? यात काही विशेष
In reply to २०३२ वर्षाचे ऑलिम्पिक by नावातकायआहे
त्याची नोंद
In reply to बर मग? यात काही विशेष by चौकस२१२
चौकस२१२ सर.
In reply to त्याची नोंद by चौकस२१२
माझ्या मते भारताने यात अजुन
In reply to २०३२ वर्षाचे ऑलिम्पिक by नावातकायआहे
+१
In reply to माझ्या मते भारताने यात अजुन by सुक्या
सुक्या, तुमच्या ऑलिंपिकची
In reply to माझ्या मते भारताने यात अजुन by सुक्या
तोपर्यंत....
अनन्या आणि रेहमान यांच्या
दिवस १
अपडेटसाठी धन्यवाद.
In reply to दिवस १ by तुषार काळभोर
पहिले पदक
In reply to दिवस १ by तुषार काळभोर
ओलिंपिक्स सुरू होण्याअगोदर
अभिनंदन
हे आइटेम झाल्यावर कुठे पाहायचे?
आज चारला आपला हॉकी नेदरलॅंड
In reply to हे आइटेम झाल्यावर कुठे पाहायचे? by कंजूस
हुकला की कुठे?
In reply to आज चारला आपला हॉकी नेदरलॅंड by खेडूत
मीराबाई चानु : अभिनंदन
वोव
आणखी निकाल
छान अपडेट दिले आहेत.
In reply to आणखी निकाल by तुषार काळभोर
पुरुष १० मीटर एअर पिस्टल
टेबल टेनिस महिला एकेरी सुतीर्था मुखर्जी
जुडो/कराटे ?
ऑलम्पिकचे माहीत नाही
In reply to जुडो/कराटे ? by कंजूस
ओके
In reply to ऑलम्पिकचे माहीत नाही by गॉडजिला
आजचे शेवटचे निकाल
दिवस १ : पदक तालिका
अरे वाह स्क्रीन shot फोटो
In reply to दिवस १ : पदक तालिका by तुषार काळभोर
भारत दुसऱ्या स्थानी
In reply to अरे वाह स्क्रीन shot फोटो by Bhakti
भारताचा उद्याचा कार्यक्रम
जपान पहिल्या स्थानी, भारत १५
खेळाडूंच्या स्पॉन्सर
पी.व्ही सिंधू खेळाचे हायलाईट!
मेरी कोमचा विजय
भारत बाहेर.(राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं) मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. (टॉप सहा खेळाडू अंतिम फेरी खेळतील. ) कदाचित यात दिवस २ आहे, ज्यात रँकिंग उंचावण्याची संधी असेल. **** नौकानयन Laser Radial Women नेत्रा कुमानन सोळाव्या स्थानी आहे. पण पुढील फेरीत जाण्याचे नियम माहिती नाहीत. उद्या कदाचित कळेल. **** टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी साथीयन G हाँगकाँग विरुद्ध चुरशीच्या सामन्यात पराभूत झाला. **** टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध युक्रेन **** बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी मेरी कोम विजयी विरुद्ध डॉमिनिकन रिपब्लिक २०१२ लंडन मध्ये कांस्य विजेती, चार मुलांची आई, ३८ वर्षे वय. जिगरबाज!! **** खालील लढती आज बाकी आहेत. हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १ माना पटेल जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराजसुवर्ण
जपानमध्ये नाही.
In reply to सुवर्ण by कपिलमुनी
५-१ तिसरा हाफ
दिवस २ अखेर
हॉकीचा दैवदुर्विलास
In reply to दिवस २ अखेर by तुषार काळभोर
दिवस २ : पदक तालिका
२६ जुलै - दिवस ३
रेफ्यूजीROC संघाचा दानील मेदवेदेव *** २. तिरंदाजी पुरुष सांघिक : उपांत्यपूर्व विरुद्ध कझाकस्तान *** ३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी मनिका बात्रा विरुद्ध ऑस्ट्रिया *** ४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre पहिली फेरी भवानी देवी विरुद्ध ट्यूनीशिया *** ५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी शरथ कमल अचंता विरुद्ध पोर्तुगाल *** ६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी *** ७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २ मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. *** ८. जलतरण पुरुष एकेरी : २०० मीटर बटरफ्लाय : पात्रता फेरी साजन प्रकाश *** ९. बॉक्सिंग पुरुष मिडलवेट : पात्रता फेरी आशिष कुमार विरुद्ध चीन *** १०. हॉकी महिला : गट फेरी A विरुद्ध जर्मनीशक्यता
शक्यता
स्वप्न :)
In reply to शक्यता by Bhakti
दिवस ३ : ०४.०० वाजता
रेफ्यूजीROC संघाचा दानील मेदवेदेव *** २. तिरंदाजी पुरुष सांघिक :उप-उपांत्यपूर्व विजयी ६:२ विरुद्ध कझाकस्तान उपांत्यपूर्व : पराभूत विरुद्ध द. कोरिया *** ३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी मनिका बात्रा पराभूत विरुद्ध ऑस्ट्रिया *** ४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre पहिली फेरी भवानी देवी विजयी १५:३ विरुद्ध ट्यूनीशिया दुसरी फेरी भवानी देवी पराभूत विरुद्ध फ्रान्स *** ५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी शरथ कमल अचंता विजयी ४:२ विरुद्ध पोर्तुगाल *** ६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी पराभूत विरुद्ध इंडोनेशिया *** ७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २ मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. स्पर्धेतून बाहेर. *** टेबल टेनिस महिला एकेरी : दुसरी फेरी सुतीर्था मुखर्जी ०:४ पराभूत पोर्तुगाल *** नौकानयन पुरुष एकेरी + महिला एकेरी : दोघेही पात्रता फेरीत बर्यापैकी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत चार शर्यती झाल्या आहेत. अजून किती शर्यती आहेत कुणास ठाऊक! *** बॉक्सिंग : मिडलवेट पात्रता फेरी आशिष कुमार : पराभूत विरुद्ध चीन *** जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय प्रकाश साजन : पहिल्या गटात आठपैकी चौथ्या स्थानावर आहे. एकूण बत्तीसपैकी पहिले सोळाजण उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. *** बाकी: १०. हॉकी महिला : गट फेरी A विरुद्ध जर्मनी एकूणच आजचा दिवस कालच्या पेक्षा अधिक निराशादायक. केवळ शरथ अचंता पुढील फेरीत दाखल व प्रकाश साजन अजून बाकी गटांच्या निर्णयावर अवलंबूनभारतीय पुरूष मैदानी हॉकी
दिवस ४
गोल्ड तो गोल्ड होता है
In reply to दिवस ४ by तुषार काळभोर
दिवस ५
रेफ्यूजीROC संघाचा Galsan BAZARZAHPOV .. प्रवीण जाधव पराभूत विरुद्ध युएसए ६. तिरंदाजी महिला एकेरी (३२ ची पात्रता फेरी) दिपीका कुमारी विजयी विरुद्ध भुतानची कर्मा १६ ची पात्रता फेरी दीपिका कुमारी विजयी विरुद्ध युएसए (अंतिम आठ - उपांत्यपूर्व मध्ये दाखल) ७. बॅडमिंटन पुरुष एकेरी (गट फेरी) साई प्रणिथपराभूत ०:२ विरुद्ध नेदरलॅण्ड्स ८. बॉक्सिंग महिला मिडलवेट (६९-७५ किलो) (१६ पात्रता फेरी) पुजा राणी विजयी विरुद्ध अल्जीरिया आतापर्यंत बरा दिवस..उत्तम धागा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
होय,
In reply to उत्तम धागा ! :) by मदनबाण
+१
In reply to होय, by Bhakti
हो तीचhttps://youtu.be
In reply to +१ by तुषार काळभोर
अजुन एक उत्तम उदा... Maine Desh Ka Namak Khaya Hain: Mary Kom
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
दिवस ६ : २९ जुलै
मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय
मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१
In reply to मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय by श्रीगुरुजी
तिरंदाजीमध्ये अतानू दासने
आजचा दिवस चांगला चाललाय.
In reply to तिरंदाजीमध्ये अतानू दासने by श्रीगुरुजी
मेरी ताई हरल्या... :-(
अरेरे..
In reply to मेरी ताई हरल्या... :-( by नावातकायआहे
आरे यार...
In reply to अरेरे.. by तुषार काळभोर