नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
वर्गीकरण
वाचने
68535
प्रतिक्रिया
276
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
भगतसिंघांनी साम्यवाद कितपत
In reply to चिनी सैन्याला मुक्तीसेना by श्रीगुरुजी
वयाच्या २३ व्या वर्षी असलेली
In reply to भगतसिंघांनी साम्यवाद कितपत by कॉमी
चीनला विरोध केला असता हे
In reply to वयाच्या २३ व्या वर्षी असलेली by श्रीगुरुजी
लंगडे समर्थन नाही ... मार्मिक
मग केरळ मधील ऑक्सिजनवर
In reply to लंगडे समर्थन नाही ... मार्मिक by अमर विश्वास
मग याच न्यायाने
In reply to मग केरळ मधील ऑक्सिजनवर by आग्या१९९०
त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की
In reply to मग याच न्यायाने by सॅगी
माहूत तोच हवा असेल तर?
In reply to त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की by आग्या१९९०
बाकी
In reply to त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की by आग्या१९९०
निवडुन दिलेत दादा, जनतेने आणि
In reply to त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की by आग्या१९९०
बदला की.
In reply to त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की by आग्या१९९०
उत्तर कोरीया पासुन सुरवात करु
In reply to मग केरळ मधील ऑक्सिजनवर by आग्या१९९०
संदेश
In reply to लंगडे समर्थन नाही ... मार्मिक by अमर विश्वास
हे सगळ्याना कळत नाही हेच दुर्दैव आहे
In reply to संदेश by चंद्रसूर्यकुमार
perhaps 100 million persons
In reply to संदेश by चंद्रसूर्यकुमार
खरे सर,
In reply to perhaps 100 million persons by सुबोध खरे
अहं, काहींना समाजवाद ह्या
In reply to खरे सर, by कॉमी
+१
In reply to अहं, काहींना समाजवाद ह्या by आग्या१९९०
चालायचंच
In reply to अहं, काहींना समाजवाद ह्या by आग्या१९९०
अजुन काही
In reply to चालायचंच by सॅगी
घराणेशाहीचे पाईक आहेत...
In reply to अजुन काही by सॅगी
मोदी, त्यांचा पक्ष आणि
In reply to अजुन काही by सॅगी
अगदी बरोबर
In reply to मोदी, त्यांचा पक्ष आणि by नावातकायआहे
दहा कोटी ? माई गुडनस.
In reply to perhaps 100 million persons by सुबोध खरे
Godzila
In reply to दहा कोटी ? माई गुडनस. by गॉडजिला
कोल्हापुरात
केरळ आणि तामिळनाडू सक्सेस स्टोरी.
तामिळनाडू आणि कॉम्रेड्स ????
In reply to केरळ आणि तामिळनाडू सक्सेस स्टोरी. by कॉमी
तामिळनाडू आणि कॉम्रेड्स.
In reply to तामिळनाडू आणि कॉम्रेड्स ???? by अमर विश्वास
केरळ मधील स्थिती भयानक आहे
In reply to केरळ आणि तामिळनाडू सक्सेस स्टोरी. by कॉमी
भयानक म्हणजे काय स्थिती आहे ?
In reply to केरळ मधील स्थिती भयानक आहे by सुबोध खरे
आॅक्सीजनची कमतरता आहे असे
In reply to भयानक म्हणजे काय स्थिती आहे ? by कॉमी
+१
In reply to आॅक्सीजनची कमतरता आहे असे by अमरेंद्र बाहुबली
आपण आपल्या कोशात आनंदात रहा.
In reply to +१ by कॉमी
जिथे जिथे कम्युनिस्ट पार्टी आहे...
In reply to आपण आपल्या कोशात आनंदात रहा. by सुबोध खरे
Please don't put words in my mouth.
In reply to आपण आपल्या कोशात आनंदात रहा. by सुबोध खरे
केरळ चा एक अनुभव आहे.
In reply to Please don't put words in my mouth. by कॉमी
Volcano that can erupt
In reply to भयानक म्हणजे काय स्थिती आहे ? by कॉमी
केसेस वाढतायत खरंच आहे.
In reply to Volcano that can erupt by सुबोध खरे
इतर राज्यातील कामगार....
In reply to Volcano that can erupt by सुबोध खरे
केरळ मध्ये इतके रोजगार उपलब्ध आहेत की....
In reply to केरळ मधील स्थिती भयानक आहे by सुबोध खरे
हे छुप युध्द आहे
आय पि एल बंद करा
बंगालमधील आरोग्यव्यवस्था
असले अडचणीत आणणारे ....
In reply to बंगालमधील आरोग्यव्यवस्था by चंद्रसूर्यकुमार
केरळ त्याच मार्गावर आहे
In reply to असले अडचणीत आणणारे .... by यश राज
कॉंग्रेस मध्ये, राहुल गांधी यांना कुणीच मनांवर घेत नाही .
तिपाईवर फक्त "माठ" ठेवता येतो
In reply to कॉंग्रेस मध्ये, राहुल गांधी यांना कुणीच मनांवर घेत नाही . by मुक्त विहारि
अवांतर
In reply to तिपाईवर फक्त "माठ" ठेवता येतो by नावातकायआहे
"माठ"
या शब्दावरून मला ही मराठी शॉर्ट फिल्म आठवली. खर तर या शॉर्टफिल्मचा राजकारणाशी थोडासा सुध्दा संबंध नाहीये. 😀हाच प्रतिसाद / उदाहरण कित्येक
In reply to तिपाईवर फक्त "माठ" ठेवता येतो by नावातकायआहे
गरिबांना मिळणार होते.
In reply to हाच प्रतिसाद / उदाहरण कित्येक by बापूसाहेब
माझ्या माहितीत जे कोणी गरीब
In reply to गरिबांना मिळणार होते. by कॉमी
माझा एक मित्र आहे जो रिक्षा
In reply to माझ्या माहितीत जे कोणी गरीब by बापूसाहेब
नसेल मिळाले तर साथ आटोक्यात
In reply to माझ्या माहितीत जे कोणी गरीब by बापूसाहेब
नसेल मिळाले तर साथ आटोक्यात
In reply to नसेल मिळाले तर साथ आटोक्यात by आग्या१९९०
खुलासा होईपर्यंत थांबा की,
In reply to नसेल मिळाले तर साथ आटोक्यात by बापूसाहेब
कसला खुलासा करणार हे?? लॉक
In reply to खुलासा होईपर्यंत थांबा की, by आग्या१९९०
.कारण १५०० रुपये आणि अन्न
In reply to कसला खुलासा करणार हे?? लॉक by बापूसाहेब
अन्न धान्य कदाचित मिळेल कारण
In reply to .कारण १५०० रुपये आणि अन्न by रात्रीचे चांदणे
तांदूळ घोटाळा झाला
In reply to अन्न धान्य कदाचित मिळेल कारण by बापूसाहेब
भ्रष्टाचार केल्यामुळे इतके
In reply to अन्न धान्य कदाचित मिळेल कारण by बापूसाहेब
जर आरोपी भाजपचा असेल तर तो
In reply to भ्रष्टाचार केल्यामुळे इतके by चौकस२१२
अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत ....
In reply to जर आरोपी भाजपचा असेल तर तो by अमरेंद्र बाहुबली
थोडी कळ काढा. केंद्राने मदत
In reply to .कारण १५०० रुपये आणि अन्न by रात्रीचे चांदणे
"शिवसेनेचा केंद्रावर जोरदार
In reply to थोडी कळ काढा. केंद्राने मदत by सुक्या