नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
वर्गीकरण
वाचने
68535
प्रतिक्रिया
276
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो ना
In reply to चांगले काम करनार्या by अमरेंद्र बाहुबली
चौकस....
In reply to हो ना by सॅगी
बंगालमध्येही मतदानाच्या
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
बाडीस
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
.
In reply to कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी by आग्या१९९०
विश्वासात घेण्यासाठी वेळ होता
In reply to . by सॅगी
खूप वेळ लागतो
In reply to विश्वासात घेण्यासाठी वेळ होता by आग्या१९९०
विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय
In reply to खूप वेळ लागतो by सॅगी
मग पहिल्या टाळेबंदीचा निर्णय
In reply to विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय by आग्या१९९०
नोटबंदी वेळी ad hoc चे
In reply to मग पहिल्या टाळेबंदीचा निर्णय by सॅगी
अच्छा
In reply to नोटबंदी वेळी ad hoc चे by आग्या१९९०
मग केंद्रानेही जसे मुखपत्र
In reply to अच्छा by सॅगी
Pm care मध्ये गेलेल्या
In reply to विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय by आग्या१९९०
आँ
In reply to Pm care मध्ये गेलेल्या by अमरेंद्र बाहुबली
अरे वा. पी एम केअर मध्ये
In reply to आँ by सॅगी
RTI वापरा की....
In reply to अरे वा. पी एम केअर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
पी.एम केअर फंड RTI अंतर्गत
In reply to RTI वापरा की.... by मुक्त विहारि
हे कधीपासून?
In reply to पी.एम केअर फंड RTI अंतर्गत by आग्या१९९०
महाराष्ट्रासाठी .......
In reply to अरे वा. पी एम केअर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
अरे वा...
In reply to अरे वा. पी एम केअर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
माहीती अधीकारातून बाहेर
In reply to अरे वा... by सॅगी
PM केअर फंड हा प्रायव्हेट
In reply to माहीती अधीकारातून बाहेर by अमरेंद्र बाहुबली
सध्या तरी
In reply to माहीती अधीकारातून बाहेर by अमरेंद्र बाहुबली
ऊगाच दाढीवाल्याचे समर्थन
In reply to अरे वा. पी एम केअर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
ऊगाच दाढीवाल्याचे समर्थन करायच्या नादात हवेत लाथा नको.श्री श्री १८८ च्या पावलांवर मार्गक्रमणा सुरू आहे, हे नमूद करू इच्छितो.तेच ते खोटे
करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी .....
हे खर आहे माझ्या शेजारी वारला
In reply to करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ..... by मुक्त विहारि
करोनाच्या संकटकाळात अमेरिकेचा भारताला मदतीचा हात
चांगली बातमी, पण...
In reply to करोनाच्या संकटकाळात अमेरिकेचा भारताला मदतीचा हात by मुक्त विहारि
कॉलिंग डॉक्टर खरे...
In reply to चांगली बातमी, पण... by कॉमी
प्रसाद लाड खोटे बोलले.
पीएम केअर फंडातून
In reply to प्रसाद लाड खोटे बोलले. by कॉमी
पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला जानेवारीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निधी दिल्याची आठवण भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना आताच कशी झाली?, एवढे दिवस ते काय झोपा काढत होते का?, असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारले आहेत.काय हा मूर्खपणा! मुळात प्रसाद लाड किंवा इतर कोणीही राज्य सरकारला आठवण करून द्यायची गरज काय? म्हणजे यांनी वेळेवर आठवण करून दिली नाही म्हणून आम्ही प्राणवायू प्रकल्प उभारले नाही असलं भिकार तर्कशास्त्र लावलं जातंय. जसं काही यांना जानेवारीत आठवण करून दिली असती तर यांनी एव्हाना महाराष्ट्रात हजारो प्राणवायू प्रकल्प उभारले असते. स्वतः अत्यंत नाकर्तेपणा केला, निष्क्रीयपणे घरात बसून राहिले, संपूर्ण वेळ फक्त खंडणी गोळा करण्यासाठी आणि मोदींना शिवीगाळ करण्यासाठी वापरला याची ना लाज ना खंत. वेळेवर व पुरेसा अभ्यास न केल्याने एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला व मला अभ्यास करायला आधीच का सांगितले नाही असे सांगून त्याने पालकांनाच दोष देणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद आपल्या नाकर्तेपणासाठी भाजपला दोष देणे आहे.गुरुजी,
In reply to पीएम केअर फंडातून by श्रीगुरुजी
समजा केंद्राकडून पैसे आले
In reply to गुरुजी, by कॉमी
तुम्ही गोलपोस्ट बदलली. प्रसाद
In reply to समजा केंद्राकडून पैसे आले by श्रीगुरुजी
मुळात प्रसाद लाड खोटे बोलत
In reply to तुम्ही गोलपोस्ट बदलली. प्रसाद by कॉमी
मुळात प्रसाद लाड खोटे बोलत
In reply to मुळात प्रसाद लाड खोटे बोलत by श्रीगुरुजी
केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार
In reply to मुळात प्रसाद लाड खोटे बोलत by कॉमी
केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार नाही असे राज्य सरकारचे कोण म्हणल आहे ?मग बांधायला कोणी अडविले होते? खालील ट्विट पुरेसं बोलकं आहे. हे महाराष्ट्राने का केले नाही? केंद्राने २१ ऑक्टोबर २०२० ला याविषयी राज्यांकडून निविदा मागविल्या होत्या. आसामने त्याचा फायदा घेतला. ६ महिने उलटल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र हे का करू शकला नाही?कारण
In reply to केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार by श्रीगुरुजी
निविदा प्रक्रिया झाल्यावर काय
In reply to केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार by श्रीगुरुजी
आसामला सुद्धा या समस्या आल्या
In reply to निविदा प्रक्रिया झाल्यावर काय by कॉमी
+१
In reply to आसामला सुद्धा या समस्या आल्या by श्रीगुरुजी
राज्यांमध्ये अगदीच काही झाले
In reply to आसामला सुद्धा या समस्या आल्या by श्रीगुरुजी
3 महिन्यांपूर्वी आपले
In reply to आसामला सुद्धा या समस्या आल्या by श्रीगुरुजी
सुलभीकरण
In reply to 3 महिन्यांपूर्वी आपले by आग्या१९९०
अमेरिकेने अस्ट्राझेनेका च्या
In reply to सुलभीकरण by प्रदीप
दादा मगाशी तुमचा सूर वेगळा
In reply to निविदा प्रक्रिया झाल्यावर काय by कॉमी
साहेब, केंद्राने राज्य सरकार
In reply to दादा मगाशी तुमचा सूर वेगळा by आनन्दा
गंमत अशी आहे की केंद्राच्या
In reply to दादा मगाशी तुमचा सूर वेगळा by आनन्दा
“…तर आज करोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या ....
सौ चुहे खाके बिल्ली चली हाज
Pm केअर आणि ऑक्सिजन
In reply to सौ चुहे खाके बिल्ली चली हाज by चंद्रसूर्यकुमार
अहो असं काय करता?
In reply to सौ चुहे खाके बिल्ली चली हाज by चंद्रसूर्यकुमार
संपादक मंडळ,
अहो हे १९५९ साली एका
In reply to संपादक मंडळ, by कॉमी
जुने पोस्टर आहे ते मला कळत
In reply to अहो हे १९५९ साली एका by अमर विश्वास
""A good communist is a dead
In reply to जुने पोस्टर आहे ते मला कळत by कॉमी
एक कन्सर्व्हेटिव्ह वाद विवाद
In reply to ""A good communist is a dead by पिनाक
अगदी असाच प्रतिवाद अतिरेकी
In reply to एक कन्सर्व्हेटिव्ह वाद विवाद by कॉमी
कसं काय ? कोणते अतिरेकी, काय
In reply to अगदी असाच प्रतिवाद अतिरेकी by पिनाक
चिनी सैन्याला मुक्तीसेना
In reply to एक कन्सर्व्हेटिव्ह वाद विवाद by कॉमी
मुद्दा
In reply to चिनी सैन्याला मुक्तीसेना by श्रीगुरुजी
ह्या बाबतीत, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात ....
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
उत्तर कोरिया
In reply to ह्या बाबतीत, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात .... by मुक्त विहारि
+१
In reply to उत्तर कोरिया by चंद्रसूर्यकुमार
काही टक्के जनता म्हणणारच ....
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
बंगालातील सभा.
In reply to काही टक्के जनता म्हणणारच .... by मुक्त विहारि
सहमत आहे ...
In reply to बंगालातील सभा. by अमरेंद्र बाहुबली
PM Care ची स्थापना तर
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि