चालू घडामोडी एप्रिल भाग २
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.
- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.
- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/
- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118
- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/
- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.
- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.
- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.
- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जनेयू बद्दल....
भाजप उमेदवाराची गाडीत इव्हीएम
चालु घडामोडीत - आज वाचनात आलेला हा राजकिय विश्लेषकाचा लेख
घडामोडी
हे कुठल्या सरकारी साईट वरती पडताळुन पाहता येइल ?
येथे सापडले, बरोबर आहेत वाटते वरचे आकडे..
जर हे खरे असेल, आणि तरी
काल पर्यंत तरी महाराष्ट्रा
खरचं
लसीचे डोस मिळालेले टॉप ३
ही अधिकृत आरोग्य खात्याची
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
https://www.mohfw.gov.in/
वेबसाईटचं माहीत नाही, ट्विटर
मी तुम्हाला zee ची पण link
https://zeenews.india.com
ही एक दिवसाची माहिती आहे ना?
साधी एक रूपयाची झुणकाभाकर पण ....
हा घ्या zee चा मी वरती
https://www.google.com/amp/s
भिडे अत्यंत वाचाळ आहे.
आतातर
योग्य वयांत सामाजिक संन्यास घेणे उत्तम असते ...
पूर्ण संदर्भ (कॉन्टेक्स्ट)
ही पहिली वेळ नाही. ते अनेकदा
महाराष्ट्रातील
उधोजींना माझी ह्या बाबतीत
उधोजी-मोदिजी
लसिकरण विदा ...
खाजगी क्षेत्रात आरक्षण येऊ शकते???
मोदी चे स्टेटमेंट आवडले
बरोबर
Compounder पण आले
ते सोडा ...
प्रिन्स फिलिप..(म्हणजे राणी
ब्रिटिश राजघराणे
महाराष्ट्रात सुद्धा अजूनही
पुढील आठवड्यात
१९७१ च्या घटनेची पुनरावृत्ती
अमेरिकेचे आहे ना
India has lodged a strong
माहिती बद्दल धन्यवाद
माणुसकी????
अशा अडचणीच्या वेळी अडवणुक
नक्कीच
नांदेडचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन
https://epaperdivyamarathi
https://www.loksatta.com
त्या देशासाठी ही भुमिका योग्य आहे....
आपल्या इथेही नियम पाळणारे