चालू घडामोडी एप्रिल भाग २
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.
- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.
- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/
- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118
- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/
- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.
- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.
- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.
- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सध्याचा ज्वलंत आणि सर्वांचा
तारे तारका यांच्या पोरांच्या
> नावात रस असणारे रिकामटेकडे
उत्सुकता, तुम्ही म्हणताय ती
आरव (अक्षयकुमारच्या पोराचे
गल्लत होतेय का? आरव म्हणजे
https://twitter.com
काही कळले नाही. एखाद्या
रजस्वला
हे राम
एक अतिशय इंग्रजी शिकलेले
काही मुलांचे "शर्विल" असे नाव
विचित्र नावे
आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन
आर्यन
फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mera Saaya Saath Hoga... :- Mera Saayaसहमत आहे ...
काय चाललंय नक्की?
केंद्रीय मंत्री यावर काय
केंद्रीय मंत्री राजकारण करत आहेत
नेहमीप्रमाणे बिनबुडाचा
वरील प्रतिसादाशी सहमत
नै पण
पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी.....
मीडिया रिपोर्ट
डोळे उघडून बातमी वाचा, मग
> “२०२० मध्ये मला पोलिस दलात
मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे ???
एकाचे पैसे चोरून दुसऱ्याला
संपत्ती चा हक्क
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी
लसी बद्दलचा सोर्स??
कालपासुन न्यूज पाहतोय, मला
Lockdown मला वयक्तिक रित्या
मोदींनी केलेला lockdown हा
मोदींनी केलेला पहिला lockdown
ऑर्डर आहे
असे हजार lockdown
@चौकस सर,
३ दिवस लोकडोवन मध्ये ठेवले
लसीमुळे कोरोना थांबत नस्तोय
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाखउत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, पण डोस मिळाले फक्त ७६ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मे). राजस्थानची लोकसंख्या ८ कोटी, पण डोस मिळाले ७८ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या दीडपट).BJP ची वृत्ती अत्यंत नालायक आहे
चालू घडमोडींवर
+१
साधू हत्याकांडा पासून ते .....
दीपालीला २७ ‘कारणे दाखवा’ नोटीसा, वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक छळ
“महाराष्ट्र सरकारमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधी लढ्याला फटका”
हम्म
राज ठाकरे, यांची एक क्लिप काल मिळाली ....