चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.
- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.
- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/
- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-f…
- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu…
- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.
- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.
- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.
- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वाचने
54842
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्याचा ज्वलंत आणि सर्वांचा
तारे तारका यांच्या पोरांच्या
> नावात रस असणारे रिकामटेकडे
In reply to तारे तारका यांच्या पोरांच्या by खेडूत
उत्सुकता, तुम्ही म्हणताय ती
In reply to > नावात रस असणारे रिकामटेकडे by साहना
आरव (अक्षयकुमारच्या पोराचे
In reply to उत्सुकता, तुम्ही म्हणताय ती by बिटाकाका
गल्लत होतेय का? आरव म्हणजे
In reply to आरव (अक्षयकुमारच्या पोराचे by साहना
https://twitter.com
In reply to गल्लत होतेय का? आरव म्हणजे by बिटाकाका
काही कळले नाही. एखाद्या
In reply to https://twitter.com by साहना
रजस्वला
In reply to काही कळले नाही. एखाद्या by बिटाकाका
हे राम
In reply to रजस्वला by मुक्त विहारि
एक अतिशय इंग्रजी शिकलेले
In reply to रजस्वला by मुक्त विहारि
काही मुलांचे "शर्विल" असे नाव
In reply to रजस्वला by मुक्त विहारि
विचित्र नावे
In reply to काही कळले नाही. एखाद्या by बिटाकाका
आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन
In reply to > नावात रस असणारे रिकामटेकडे by साहना
आर्यन
In reply to आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन by कानडाऊ योगेशु
फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mera Saaya Saath Hoga... :- Mera Saayaसहमत आहे ...
In reply to फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन by मदनबाण
काय चाललंय नक्की?
केंद्रीय मंत्री यावर काय
In reply to काय चाललंय नक्की? by उपयोजक
केंद्रीय मंत्री राजकारण करत आहेत
In reply to केंद्रीय मंत्री यावर काय by बिटाकाका
नेहमीप्रमाणे बिनबुडाचा
In reply to केंद्रीय मंत्री राजकारण करत आहेत by Rajesh188
वरील प्रतिसादाशी सहमत
In reply to नेहमीप्रमाणे बिनबुडाचा by बिटाकाका
नै पण
In reply to काय चाललंय नक्की? by उपयोजक
पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी.....
मीडिया रिपोर्ट
In reply to पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी..... by मुक्त विहारि
डोळे उघडून बातमी वाचा, मग
In reply to मीडिया रिपोर्ट by Rajesh188
> “२०२० मध्ये मला पोलिस दलात
In reply to पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी..... by मुक्त विहारि
मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे ???
एकाचे पैसे चोरून दुसऱ्याला
In reply to मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे ??? by लिओ
संपत्ती चा हक्क
In reply to एकाचे पैसे चोरून दुसऱ्याला by साहना
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी
लसी बद्दलचा सोर्स??
In reply to गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी by गणेशा
कालपासुन न्यूज पाहतोय, मला
In reply to लसी बद्दलचा सोर्स?? by अनन्त अवधुत
Lockdown मला वयक्तिक रित्या
In reply to लसी बद्दलचा सोर्स?? by अनन्त अवधुत
मोदींनी केलेला lockdown हा
In reply to Lockdown मला वयक्तिक रित्या by गणेशा
मोदींनी केलेला पहिला lockdown
In reply to मोदींनी केलेला lockdown हा by रात्रीचे चांदणे
ऑर्डर आहे
In reply to मोदींनी केलेला पहिला lockdown by गणेशा
असे हजार lockdown
In reply to Lockdown मला वयक्तिक रित्या by गणेशा
@चौकस सर,
In reply to असे हजार lockdown by चौकस२१२
३ दिवस लोकडोवन मध्ये ठेवले
In reply to @चौकस सर, by गणेशा
लसीमुळे कोरोना थांबत नस्तोय
In reply to गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी by गणेशा
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी
In reply to गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी by गणेशा
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाखउत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, पण डोस मिळाले फक्त ७६ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मे). राजस्थानची लोकसंख्या ८ कोटी, पण डोस मिळाले ७८ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या दीडपट).BJP ची वृत्ती अत्यंत नालायक आहे
चालू घडमोडींवर
+१
In reply to चालू घडमोडींवर by Rajesh188
साधू हत्याकांडा पासून ते .....
In reply to चालू घडमोडींवर by Rajesh188
दीपालीला २७ ‘कारणे दाखवा’ नोटीसा, वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक छळ
“महाराष्ट्र सरकारमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधी लढ्याला फटका”
हम्म
राज ठाकरे, यांची एक क्लिप काल मिळाली ....
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
वाक्य ओफ द ईयर ;)
In reply to राज ठाकरे, यांची एक क्लिप काल मिळाली .... by मुक्त विहारि
राज ठाकरेंंच्या हातात राज्य
In reply to राज ठाकरे, यांची एक क्लिप काल मिळाली .... by मुक्त विहारि
हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी
In reply to राज ठाकरेंंच्या हातात राज्य by श्रीगुरुजी
या paid news असतात. आपल्यात
In reply to हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी by Bhakti
अच्छा!
In reply to या paid news असतात. आपल्यात by श्रीगुरुजी
झालं ते झालं... राजकारण गेलं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मंत्र्याच्या बंगल्यावर प्रत्येकी 90 कोटी रुपये खर्च
काय वाटणार?
In reply to मंत्र्याच्या बंगल्यावर प्रत्येकी 90 कोटी रुपये खर्च by दिगोचि
भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry.....
जेसिका ताई
In reply to भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry..... by मुक्त विहारि
इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला....
हम्म
In reply to इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला.... by मुक्त विहारि
सरसकटीकरण अयोग्य वाटते.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
रेमडेसिवीर प्रोडक्टशन
https://www.loksatta.com
अभिनंदन वगैरे करायला आपली
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
नविन परीक्षण पध्दतीत हे सर्व
In reply to अभिनंदन वगैरे करायला आपली by खेडूत
काय आणि कुणाला अवघड आहे कळलं
In reply to नविन परीक्षण पध्दतीत हे सर्व by मराठी_माणूस
मानांकन मिळवणे .
In reply to काय आणि कुणाला अवघड आहे कळलं by खेडूत
ओक्के.
In reply to मानांकन मिळवणे . by मराठी_माणूस
तुमच्या दृष्टीने कोणते
In reply to ओक्के. by खेडूत
सोप्पंय..
In reply to तुमच्या दृष्टीने कोणते by मराठी_माणूस
ह्यांनी ते घडवुन आणले असे
In reply to सोप्पंय.. by खेडूत
ह्यांनी घडवून आणले असं कुठं
In reply to ह्यांनी ते घडवुन आणले असे by मराठी_माणूस
असं बरीच विद्यापीठे करतात.
In reply to ह्यांनी घडवून आणले असं कुठं by खेडूत
महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी
वाचु नका ;)
In reply to महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी by Rajesh188
अहो यांचे शेंडा न बुड असलेले
In reply to वाचु नका ;) by अनिरुद्ध.वैद्य
तुम्ही ह्या सरकारने केलेल्या कामाचे गुणगान करा
In reply to महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी by Rajesh188
सेम तू यु र१८८
In reply to महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी by Rajesh188
संभाजी भिडेंचे दिव्य विचार
आजच्या बातम्यांमध्ये
तीन दिवसांचा साठा एक दिवसात
In reply to आजच्या बातम्यांमध्ये by कपिलमुनी
जनतेनेच घरी बसवलें न त्यांना?
In reply to आजच्या बातम्यांमध्ये by कपिलमुनी
दोन प्रश्न
माझ्या अंदाजाने राज्याच्या
In reply to दोन प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
फडणवीस
काही प्रश्र्नांची उत्तरे मिळतील का?
In reply to फडणवीस by Rajesh188
ठाकरे सरकारने वारंवार भाजपला
In reply to काही प्रश्र्नांची उत्तरे मिळतील का? by मुक्त विहारि
आता काय?
काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशीद वाद : ....
स्वागतार्ह निर्णय
In reply to काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशीद वाद : .... by मुक्त विहारि
सर्वोच्च न्यायालयाचे आजचे तीन निर्णय
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to सर्वोच्च न्यायालयाचे आजचे तीन निर्णय by चंद्रसूर्यकुमार
उत्तर प्रदेश मध्ये
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
संख्या कितीही असो ...
In reply to उत्तर प्रदेश मध्ये by Rajesh188
मशिदीच्या पायर्या देवळातले
In reply to सर्वोच्च न्यायालयाचे आजचे तीन निर्णय by चंद्रसूर्यकुमार
आता लवकर निर्णय लागण्याची शक्यता आहे ....
In reply to मशिदीच्या पायर्या देवळातले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
काशी विश्वनाथ मंदिर – ज्ञानवापी मशीद वाद आहे तरी काय?
In reply to आता लवकर निर्णय लागण्याची शक्यता आहे .... by मुक्त विहारि
छत्तिसगडमध्ये कोब्रा कमांडोची नक्षलवाद्यांकडून सुटका
जनेयू बद्दल....
In reply to छत्तिसगडमध्ये कोब्रा कमांडोची नक्षलवाद्यांकडून सुटका by चंद्रसूर्यकुमार
भाजप उमेदवाराची गाडीत इव्हीएम
चालु घडामोडीत - आज वाचनात आलेला हा राजकिय विश्लेषकाचा लेख
घडामोडी
हे कुठल्या सरकारी साईट वरती पडताळुन पाहता येइल ?
येथे सापडले, बरोबर आहेत वाटते वरचे आकडे..
In reply to हे कुठल्या सरकारी साईट वरती पडताळुन पाहता येइल ? by गणेशा
जर हे खरे असेल, आणि तरी
In reply to हे कुठल्या सरकारी साईट वरती पडताळुन पाहता येइल ? by गणेशा
काल पर्यंत तरी महाराष्ट्रा
In reply to जर हे खरे असेल, आणि तरी by गणेशा
खरचं
In reply to काल पर्यंत तरी महाराष्ट्रा by रात्रीचे चांदणे
लसीचे डोस मिळालेले टॉप ३
In reply to जर हे खरे असेल, आणि तरी by गणेशा
ही अधिकृत आरोग्य खात्याची
In reply to लसीचे डोस मिळालेले टॉप ३ by बिटाकाका
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
In reply to ही अधिकृत आरोग्य खात्याची by गणेशा
https://www.mohfw.gov.in/
In reply to आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन by बिटाकाका
वेबसाईटचं माहीत नाही, ट्विटर
In reply to https://www.mohfw.gov.in/ by गणेशा
मी तुम्हाला zee ची पण link
In reply to वेबसाईटचं माहीत नाही, ट्विटर by बिटाकाका
https://zeenews.india.com
In reply to आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन by बिटाकाका
ही एक दिवसाची माहिती आहे ना?
In reply to https://zeenews.india.com by गणेशा
साधी एक रूपयाची झुणकाभाकर पण ....
In reply to लसीचे डोस मिळालेले टॉप ३ by बिटाकाका
हा घ्या zee चा मी वरती
In reply to लसीचे डोस मिळालेले टॉप ३ by बिटाकाका
https://www.google.com/amp/s
भिडे अत्यंत वाचाळ आहे.
In reply to https://www.google.com/amp/s by गणेशा
आतातर
In reply to भिडे अत्यंत वाचाळ आहे. by श्रीगुरुजी
योग्य वयांत सामाजिक संन्यास घेणे उत्तम असते ...
In reply to भिडे अत्यंत वाचाळ आहे. by श्रीगुरुजी
पूर्ण संदर्भ (कॉन्टेक्स्ट)
In reply to भिडे अत्यंत वाचाळ आहे. by श्रीगुरुजी
ही पहिली वेळ नाही. ते अनेकदा
In reply to पूर्ण संदर्भ (कॉन्टेक्स्ट) by कानडाऊ योगेशु
महाराष्ट्रातील
उधोजींना माझी ह्या बाबतीत
उधोजी-मोदिजी
लसिकरण विदा ...
खाजगी क्षेत्रात आरक्षण येऊ शकते???
मोदी चे स्टेटमेंट आवडले
बरोबर
In reply to मोदी चे स्टेटमेंट आवडले by Rajesh188
Compounder पण आले
ते सोडा ...
In reply to Compounder पण आले by Rajesh188
प्रिन्स फिलिप..(म्हणजे राणी
ब्रिटिश राजघराणे
In reply to प्रिन्स फिलिप..(म्हणजे राणी by खेडूत
महाराष्ट्रात सुद्धा अजूनही
In reply to ब्रिटिश राजघराणे by दिगोचि
पुढील आठवड्यात
१९७१ च्या घटनेची पुनरावृत्ती
अमेरिकेचे आहे ना
In reply to १९७१ च्या घटनेची पुनरावृत्ती by लिओ
India has lodged a strong
In reply to अमेरिकेचे आहे ना by Rajesh188
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to India has lodged a strong by सुबोध खरे
माणुसकी????
अशा अडचणीच्या वेळी अडवणुक
In reply to माणुसकी???? by उपयोजक
नक्कीच
In reply to अशा अडचणीच्या वेळी अडवणुक by सुक्या
नांदेडचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन
https://epaperdivyamarathi
https://www.loksatta.com
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
त्या देशासाठी ही भुमिका योग्य आहे....
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
आपल्या इथेही नियम पाळणारे
In reply to त्या देशासाठी ही भुमिका योग्य आहे.... by मुक्त विहारि