ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
वाचने
43835
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरं ते सांगितलं
In reply to आपण शिवसैनिकांना पाठवले होते by सुबोध खरे
रामो राजमणि: सदा विजयते रामं
.
.
हॉस्पिटल
In reply to . by Gk
अरे जी के तुझे जी. के. खरंच
कुणी मनातून कुणी हातातून,
मंदिरे आणि मराठे
In reply to कुणी मनातून कुणी हातातून, by कंजूस
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या
In reply to कुणी मनातून कुणी हातातून, by कंजूस
प्रस्तावनेची गरज नव्हती..
छान
राजीव गांधींचे?
In reply to छान by Gk
शाहबानो प्रकरणात ठेच
In reply to राजीव गांधींचे? by चौकस२१२
राजीव गांधींनी
In reply to शाहबानो प्रकरणात ठेच by महासंग्राम
.
In reply to राजीव गांधींनी by चौकस२१२
पण नंतर न्यायालयाने ती
In reply to . by Gk
राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन
In reply to राजीव गांधींचे? by चौकस२१२
त्याचबरोबर त्या नररत्नाचे
In reply to राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन by सुबोध खरे
हं
In reply to त्याचबरोबर त्या नररत्नाचे by बाप्पू
गेलाबाजार पुरोगाम्यांचे
बाबराचे पण आभार माना.
इतिहासाच्या घटना
आज दिवसभर मनाची एखादा सण
.
In reply to आज दिवसभर मनाची एखादा सण by कानडाऊ योगेशु
इतके सैरभैर का होताय भौ!
In reply to . by Gk
मी देखील आजच्या या
_/\_ _/\_जय श्रीराम_/\__/\_
आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे.
आक्षेप
In reply to आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे. by धर्मराजमुटके
राम सजीव आहे तर
In reply to आक्षेप by माझा_डूआइडी
व्हॅटसप
मोहैतोमुहै
.
भारतातील श्रीमंत 10
तीच सांगते
In reply to भारतातील श्रीमंत 10 by सुबोध खरे
यात श्री रामाचें वारस आहेत
घ्या
In reply to यात श्री रामाचें वारस आहेत by सुबोध खरे
त्यांनी दावाच केला आहे ना?
In reply to घ्या by Gk
gk आणि mrcoolguynice
बुद्धी जागी ठेवा
In reply to gk आणि mrcoolguynice by बाप्पू
आयते
In reply to बुद्धी जागी ठेवा by Gk
काँग्रेसी संस्कृती
In reply to आयते by Gk
संस्कृती
आहे म्हणून बोलतात याचा अर्थच असा आहे कि तुम्ही किती वल्गना केल्या तरी संस्कृत/ संस्कृती तुमच्या आत्म्यातून जात नाही. जसे भारताच्या आत्म्यातून "राम" जाणारच नाही. मग बाकी शब्द छल कितीही करा.मागचे घ्यावे , पुढंचयानाही
In reply to काँग्रेसी संस्कृती by सुबोध खरे
नरसिंह रावाचं पार्थिव दिल्लीत
In reply to आयते by Gk
वयक्तिक प्रतिसादांचा रतीब
In reply to gk आणि mrcoolguynice by बाप्पू
शिवसेना
शिवसेना
In reply to शिवसेना by Gk
.
In reply to शिवसेना by रात्रीचे चांदणे
मोगा खान
In reply to . by Gk
जखमेवर मीठ चोळणे कशाला म्हणता
In reply to मोगा खान by सुबोध खरे
छान
In reply to जखमेवर मीठ चोळणे कशाला म्हणता by सुबोध खरे
राम रक्षा येते कि!
In reply to छान by Gk
मायबोलीवरून कॉपी
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला
In reply to मायबोलीवरून कॉपी by Gk
मंदिराच्या बाबतीत हिंदूंनी
+१ आनि बाप्पू न पन +१
In reply to मंदिराच्या बाबतीत हिंदूंनी by कोहंसोहं१०
अयोध्या गीत
.
In reply to अयोध्या गीत by Gk
G. K उर्फ मोगा भाऊ.. बाकी
In reply to . by Gk
.
In reply to G. K उर्फ मोगा भाऊ.. बाकी by बाप्पू
मोगा खान शिवसेना, बाळासाहेब
In reply to . by Gk
कमल नाथ यांनी हनुमान चालिसा
त्यात चुक का आहे?
In reply to कमल नाथ यांनी हनुमान चालिसा by सुबोध खरे
चूक कोण म्हणतंय?
In reply to त्यात चुक का आहे? by माझा_डूआइडी
मोगा खान,
.