ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
वाचने
43835
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय श्रीराम
अलगद ?
In reply to जय श्रीराम by प्रचेतस
तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग
In reply to अलगद ? by प्रसाद_१९८२
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी,
In reply to तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग by प्रचेतस
बस इतकेच..
In reply to अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, by प्रसाद_१९८२
सोने की थाली में जोना
In reply to बस इतकेच.. by प्रचेतस
तुम्ही उल्लेख केलेल्या व हयात
In reply to बस इतकेच.. by प्रचेतस
या सोहळ्याला सुमारे १७६
In reply to तुम्ही उल्लेख केलेल्या व हयात by प्रसाद_१९८२
येन केन प्रकाराने
In reply to बस इतकेच.. by प्रचेतस
ज्याप्रमाणे मॅच चालू असताना
In reply to येन केन प्रकाराने by चौकस२१२
mrcoolguynice सावर रे रे बाबा
In reply to ज्याप्रमाणे मॅच चालू असताना by mrcoolguynice
दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियेतील
In reply to mrcoolguynice सावर रे रे बाबा by चौकस२१२
आलात व्यक्तिगत प्रतिसादावर.
In reply to येन केन प्रकाराने by चौकस२१२
ते येणारच प्रचेतस भावु
In reply to आलात व्यक्तिगत प्रतिसादावर. by प्रचेतस
कृपया प्रतिसादाचा थ्रेड नीट
In reply to ते येणारच प्रचेतस भावु by प्रमोद देर्देकर
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी,
In reply to तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग by प्रचेतस
खरंय...
In reply to जय श्रीराम by प्रचेतस
ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित
In reply to जय श्रीराम by प्रचेतस
कुठून कुठं नेताय तुम्ही
In reply to ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित by सुबोध खरे
जय श्री राम !
त्यांचं फळ मोदींच्या हाती
सवंग विधान केले नसते
सवंग विधान, हाहाहा.
In reply to त्यांचं फळ मोदींच्या हाती by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी प्रक्रियेत
In reply to त्यांचं फळ मोदींच्या हाती by सुबोध खरे
सुनावणी प्रकरणात नव्हे तर
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी प्रक्रियेत by कपिलमुनी
कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे
In reply to सुनावणी प्रकरणात नव्हे तर by सुबोध खरे
तीन तलाक प्रकरणात हा (bias)
In reply to कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे by कपिलमुनी
बर आहे ! येऊ नका बाहेर त्या
In reply to कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे by कपिलमुनी
साहेब नमस्कार
अर्थातच. एकटा माणूस हे करूच
In reply to साहेब नमस्कार by प्रमोद देर्देकर
फळ अलगद हातात पडलं
In reply to अर्थातच. एकटा माणूस हे करूच by प्रचेतस
फळ अलगद हातात पडलं
याचा साध्या मराठीत अर्थ असा निघतो कि काहीही कष्ट न करता त्याचे फळ मिळालं. दुसरा अर्थ असेल तर मला समजावून सांगातुम्हीच सांगा फळ मिळाले की
In reply to फळ अलगद हातात पडलं by सुबोध खरे
फळ अलगद हातात पडलं का?
In reply to तुम्हीच सांगा फळ मिळाले की by प्रचेतस
अक्षरे बोल्ड करून काही उपयोग
In reply to फळ अलगद हातात पडलं का? by सुबोध खरे
ती अपेक्षा नाहीच.
In reply to अक्षरे बोल्ड करून काही उपयोग by प्रचेतस
पूर्वग्रह आहे हे कशावरून हे
In reply to ती अपेक्षा नाहीच. by सुबोध खरे
न्यायालयीन प्रक्रिया पण एकदा
In reply to फळ अलगद हातात पडलं का? by सुबोध खरे
न्यायालयीन प्रक्रिया समजावून
In reply to न्यायालयीन प्रक्रिया पण एकदा by सुबोध खरे
शोधा कि जालावर. भरपूर
In reply to न्यायालयीन प्रक्रिया समजावून by प्रचेतस
मला जालावर शोध घेण्यात वेळ
In reply to शोधा कि जालावर. भरपूर by सुबोध खरे
आपला पूर्वग्रह दूर करावा
In reply to मला जालावर शोध घेण्यात वेळ by प्रचेतस
पूर्वग्रह आहे हे सिद्ध करा,
In reply to आपला पूर्वग्रह दूर करावा by सुबोध खरे
फळ अलगद हातात पडलं
In reply to पूर्वग्रह आहे हे सिद्ध करा, by प्रचेतस
ते तर पडलंच आहे आणि त्यावर मी
In reply to फळ अलगद हातात पडलं by सुबोध खरे
समोरूनच दिसतोय
In reply to ते तर पडलंच आहे आणि त्यावर मी by प्रचेतस
समोरूनच दिसतोय
In reply to समोरूनच दिसतोय by सुबोध खरे
"पण मंदिर निर्माण होण्यामागे
In reply to अर्थातच. एकटा माणूस हे करूच by प्रचेतस
वरिल प्रतिसाद श्री वल्ली
जवळपास ५०० वर्षांच्या दमनातुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ॥ राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥अगदी .. पिढ्या पिढ्या ज्या
आजचा दिवस साजरा करू या
वाह
बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर
In reply to वाह by अभ्या..
चिरंजीवांनी सगळे मुसळ केरात
In reply to बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर by विजुभाऊ
चला मंदिर झालं ...
आपला राजकुमार
In reply to चला मंदिर झालं ... by mrcoolguynice
आपला राजकुमार
In reply to चला मंदिर झालं ... by mrcoolguynice
परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून
In reply to आपला राजकुमार by चौकस२१२
परत कमोड.. अरेरे
In reply to परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून by mrcoolguynice
जशी प्रतिक्रियेची लायकी
In reply to परत कमोड.. अरेरे by चौकस२१२
मशिदी साठी दिलेली ५ एकर
In reply to चला मंदिर झालं ... by mrcoolguynice
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे.
चिऊसैनिक
In reply to आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. by तेजस आठवले
पाडली असेल तर अभिमान आहे असे
In reply to चिऊसैनिक by कपिलमुनी
बाकी सगळे "आम्ही नाही त्यात"
In reply to चिऊसैनिक by कपिलमुनी
याचे कारण श्री अडवाणी
In reply to बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" by विजुभाऊ
पळवाट नसावी माझ्या मते
In reply to याचे कारण श्री अडवाणी by सुबोध खरे
आपण शिवसैनिकांना पाठवले होते
In reply to पळवाट नसावी माझ्या मते by गामा पैलवान
.
In reply to आपण शिवसैनिकांना पाठवले होते by सुबोध खरे
जि के,
In reply to . by Gk
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
In reply to . by Gk