देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वाचने
92127
प्रतिक्रिया
379
मिसळपाव
प्रतिक्रिया
'नाम' सर्वत्र आहे.
In reply to @ गामा पैलवान : नामस्मरणाची इतीश्री ! by संजय क्षीरसागर
गामा पैलवान : प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालले !
In reply to 'नाम' सर्वत्र आहे. by गामा पैलवान
शांततेत स्पंदन आहे
In reply to गामा पैलवान : प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालले ! by संजय क्षीरसागर
सोत्रि : शांततेत जर स्पंदन असेल तर ती शांतता नाही ?
In reply to शांततेत स्पंदन आहे by सोत्रि
करेक्ट !!
In reply to शांततेत स्पंदन आहे by सोत्रि
४.
कानडाऊ योगेशु : निरुपयोगी उदाहरण आहे !
In reply to ४. by कानडाऊ योगेशु
निर्गुण असा कशात काढता घालता
In reply to कानडाऊ योगेशु : निरुपयोगी उदाहरण आहे ! by संजय क्षीरसागर
पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे
In reply to निर्गुण असा कशात काढता घालता by कानडाऊ योगेशु
>जो पर्यंत स्वानुभूती येत
In reply to पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे by सोत्रि
कानडाऊ योगेशु : विज्ञानात सिध्दता असते तर अध्यात्म्यात प्रचिती !
In reply to >जो पर्यंत स्वानुभूती येत by कानडाऊ योगेशु
त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण
In reply to कानडाऊ योगेशु : विज्ञानात सिध्दता असते तर अध्यात्म्यात प्रचिती ! by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु : पुन्हा तीच चूक होतेयं !
In reply to त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण by कानडाऊ योगेशु
तीनशे प्रतिसाद झाल्यावर..
फक्त धागा करत्याला पटल्या मुळे
@ Rajesh188 :धार्मिक विचारांनी सुयोग्य समाज..
In reply to फक्त धागा करत्याला पटल्या मुळे by Rajesh188
माझा तरी निर्मात्या वर विश्वास आहे
In reply to @ Rajesh188 :धार्मिक विचारांनी सुयोग्य समाज.. by संजय क्षीरसागर
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
In reply to माझा तरी निर्मात्या वर विश्वास आहे by Rajesh188
आणि तुमच्या मते तुमच्यासारखे ९८ % लोक आहेत !
In reply to @ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय by संजय क्षीरसागर
स्थितीशील व चेष्टाकर
@ गामा पैलवान : तुमचे प्रतिसाद इतके प्रामाणिक आहेत
In reply to स्थितीशील व चेष्टाकर by गामा पैलवान
एकमत झालं तर...?
:))
In reply to एकमत झालं तर...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्थात,
In reply to एकमत झालं तर...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चूक होते आहे अभ्या...! (ह्या
In reply to अर्थात, by अभ्या..
अगदी अगदी
In reply to चूक होते आहे अभ्या...! (ह्या by कानडाऊ योगेशु
३०० तरी होऊ द्यायचे. ;)
In reply to एकमत झालं तर...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॅहॅहॅ
In reply to ३०० तरी होऊ द्यायचे. ;) by शाम भागवत
नको.
In reply to हॅहॅहॅ by अभ्या..
वाचा
In reply to नको. by शाम भागवत
@ सतिश गावडे : हे मात्र नक्की वाचा !
In reply to वाचा by सतिश गावडे
सल्ल्यासाठी धन्यवाद
In reply to @ सतिश गावडे : हे मात्र नक्की वाचा ! by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : माझ्यासारख्या नास्तिकालाही ?
In reply to सल्ल्यासाठी धन्यवाद by सतिश गावडे
युगे लोटली त्याला...
In reply to @ सतिश गावडे : माझ्यासारख्या नास्तिकालाही ? by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : ४ वर्षाला युगे म्हणतायं !
In reply to युगे लोटली त्याला... by सतिश गावडे
>> ४ वर्षाला युगे म्हणतायं !
In reply to @ सतिश गावडे : ४ वर्षाला युगे म्हणतायं ! by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं....
In reply to >> ४ वर्षाला युगे म्हणतायं ! by सतिश गावडे
ही मी वैयक्तीक बाब मानतो हे
In reply to @ सतिश गावडे : सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं.... by संजय क्षीरसागर
सतिश गावडे : माझ्या भावना ?
In reply to ही मी वैयक्तीक बाब मानतो हे by सतिश गावडे
तुम्हाला वाटतंय ना...
In reply to सतिश गावडे : माझ्या भावना ? by संजय क्षीरसागर
@ अभ्या.. : तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून
In reply to हॅहॅहॅ by अभ्या..
:) आमेन
In reply to @ अभ्या.. : तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून by संजय क्षीरसागर
@शाम भागवत : `माझा पास' ला किमान नविन पर्याय तरी शोधलात !
In reply to :) आमेन by शाम भागवत
एकच गोष्ट साध्य करायला विविध
In reply to @शाम भागवत : `माझा पास' ला किमान नविन पर्याय तरी शोधलात ! by संजय क्षीरसागर
@ शाम भागवत : एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात ?
In reply to एकच गोष्ट साध्य करायला विविध by शाम भागवत
:) आमेन. :)
In reply to @ शाम भागवत : एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात ? by संजय क्षीरसागर
हे एक नंबर आहे.
In reply to एकच गोष्ट साध्य करायला विविध by शाम भागवत
:)
In reply to हे एक नंबर आहे. by राजाभाउ
एकमत झाले..
In reply to एकमत झालं तर...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुलजारची एक सुंदर कविता
@ शा वि कु : क्या बात है !
In reply to गुलजारची एक सुंदर कविता by शा वि कु
@ शा वि कु : खुदा -गुलजारची एक सुंदर कविता
In reply to गुलजारची एक सुंदर कविता by शा वि कु
अमल
In reply to @ शा वि कु : खुदा -गुलजारची एक सुंदर कविता by संजय क्षीरसागर
शा वि कु : अमल
In reply to अमल by शा वि कु
अजीब आलम है दोस्तों तुम्हारा,
In reply to अमल by शा वि कु
अमलचे हिंदी आणि उर्दू असे दोन अर्थ आहेत
In reply to अजीब आलम है दोस्तों तुम्हारा, by कानडाऊ योगेशु
हम्म.
In reply to अजीब आलम है दोस्तों तुम्हारा, by कानडाऊ योगेशु
असे मानायला काय हरकत आहे.
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
In reply to असे मानायला काय हरकत आहे. by Rajesh188
हे पण तुम्हीच ठरवत आहात
@ Rajesh188 : तुम्हाला दोन तासात विस्मरण होतं की काय ?
In reply to हे पण तुम्हीच ठरवत आहात by Rajesh188
हट्ट वादी पना सोडा
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
In reply to हट्ट वादी पना सोडा by Rajesh188
आपण समजतो तेच सर्वांनी मानावे
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
In reply to आपण समजतो तेच सर्वांनी मानावे by Rajesh188
न्याय, नीती, पराधीन पुत्र, इत्यादि
ईश्वरी अस्तित्वाशिवाय (
In reply to न्याय, नीती, पराधीन पुत्र, इत्यादि by गामा पैलवान
@गामा पैलवान: मात्र देवाचा धाक असेल तर
In reply to न्याय, नीती, पराधीन पुत्र, इत्यादि by गामा पैलवान
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय,
In reply to @गामा पैलवान: मात्र देवाचा धाक असेल तर by संजय क्षीरसागर
@ Rajesh188 : मुद्दा नीट वाचून प्रतिसाद देणं जमतंय का बघा
In reply to वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय, by Rajesh188