देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वाचने
92127
प्रतिक्रिया
379
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग, देव आणि भ्रम
@ गामा पैलवान :तुम्ही मायानदी ओलांडली आहे
In reply to योग, देव आणि भ्रम by गामा पैलवान
@ गामा पैलवान :तुम्ही मायानदी ओलांडली आहे
In reply to योग, देव आणि भ्रम by गामा पैलवान
देव आहे की नाही हा प्रश्नच नाही
शांती कुठे आहे
@ गामा पैलवान : ही शांतीच तर बेटी गायब आहे !
In reply to शांती कुठे आहे by गामा पैलवान
शांती हा कळीचा मुद्दा ....
In reply to @ गामा पैलवान : ही शांतीच तर बेटी गायब आहे ! by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : तुमची शांती बिघडते. ?
In reply to शांती हा कळीचा मुद्दा .... by गामा पैलवान
शांती व प्रक्षुब्धी
In reply to @ गामा पैलवान : तुमची शांती बिघडते. ? by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : पुन्हा एकदा छान प्रश्न !
In reply to शांती व प्रक्षुब्धी by गामा पैलवान
देव कसा दिसतो ??
@ साबु : जर देवाला कोणी पाहिले नाही
In reply to देव कसा दिसतो ?? by साबु
आपण सर्व सामान्य माणसं आहोत
In reply to @ साबु : जर देवाला कोणी पाहिले नाही by संजय क्षीरसागर
देव आहे की नाही ?
@ कळस : कमीत कमी एकदा धाडसाने....
In reply to देव आहे की नाही ? by कळस
देव मानतात ते तर्कसंगत विचार करत नाहीत हे कोणी ठरवलं.
@ Rajesh188 : आस्तिक लोक तर्कसंगत विचार करत नाहीत
In reply to देव मानतात ते तर्कसंगत विचार करत नाहीत हे कोणी ठरवलं. by Rajesh188
कसले विज्ञान घेवून बसलाय
चुकीच्या मार्गाने चाललेला शोध
@ गामा पैलवान : पुन्हा एकदा बेसिक मिस्टेक !
In reply to चुकीच्या मार्गाने चाललेला शोध by गामा पैलवान
फक्त एका व्यक्तीला पेटवण्यासाठी
In reply to चुकीच्या मार्गाने चाललेला शोध by गामा पैलवान
@ Rajesh188
In reply to फक्त एका व्यक्तीला पेटवण्यासाठी by Rajesh188
नाही
In reply to @ Rajesh188 by संजय क्षीरसागर
प्रश्न सुटत नाहीत
In reply to नाही by Rajesh188
नामस्मरण आणि गोबेल्स
नामस्मरणाबद्दलच्या या तुमच्या सर्व धारणा चुकीच्या आहेत.
In reply to नामस्मरण आणि गोबेल्स by गामा पैलवान
@गामा पैलवान,
In reply to नामस्मरण आणि गोबेल्स by गामा पैलवान
@ कोहंसोहं१० : तुम्ही कितीही पानं भरा
In reply to @गामा पैलवान, by कोहंसोहं१०
मेलेल्याला जीवंत करून
In reply to @ कोहंसोहं१० : तुम्ही कितीही पानं भरा by संजय क्षीरसागर
हा सर्व विचार ....
In reply to @गामा पैलवान, by कोहंसोहं१०
@ गामा पैलवान : आता फारच मिस्टेकस व्हायला लगल्या !
In reply to नामस्मरण आणि गोबेल्स by गामा पैलवान
सत्य, देवाचं नाव, इत्यादि
In reply to @ गामा पैलवान : आता फारच मिस्टेकस व्हायला लगल्या ! by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : आता तुम्ही तुमचाच मुद्दा विसरायला लागलात !
In reply to सत्य, देवाचं नाव, इत्यादि by गामा पैलवान
भाषा कधी सुरू झाल्या
Rajesh188 : शेवटी तुमच्याच विचारांनी तुम्हाला लाइट लागला !
In reply to भाषा कधी सुरू झाल्या by Rajesh188
भाषा असेल तरच नाव ठेवणार ना
In reply to Rajesh188 : शेवटी तुमच्याच विचारांनी तुम्हाला लाइट लागला ! by संजय क्षीरसागर
मग भाषा कुणी का शोधली असेना.
Rajesh188
In reply to मग भाषा कुणी का शोधली असेना. by Rajesh188
लैच टायपो झाले
In reply to Rajesh188 by शा वि कु
तुमच्या सोयीचा अर्थ
जसे
.
In reply to जसे by Rajesh188
@ शा वि कु : तुमच्या पेशंन्सची कमाल आहे !
In reply to . by शा वि कु
संक्षि
In reply to @ शा वि कु : तुमच्या पेशंन्सची कमाल आहे ! by संजय क्षीरसागर
इथे कोणीही देवाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता नाहीच आहे.
In reply to . by शा वि कु
Rajesh188
In reply to इथे कोणीही देवाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता नाहीच आहे. by Rajesh188
स्पष्ट अपष्ट पुरावे नसतील तर ठाम पने नाही म्हणे न
In reply to Rajesh188 by शा वि कु
लोल
In reply to स्पष्ट अपष्ट पुरावे नसतील तर ठाम पने नाही म्हणे न by Rajesh188
माझ्या पूर्ण प्रती उत्तर एवढंच आहे का
In reply to लोल by शा वि कु
Intelligent design
In reply to माझ्या पूर्ण प्रती उत्तर एवढंच आहे का by Rajesh188
निर्जीव वस्तू पासून सजीव बनले
In reply to Intelligent design by शा वि कु
The watchmaker argument
In reply to स्पष्ट अपष्ट पुरावे नसतील तर ठाम पने नाही म्हणे न by Rajesh188
प्रतिवाद जुनाच असेल
In reply to The watchmaker argument by शा वि कु
काय जबरी कॉन्फिडन्स आहे राव
In reply to प्रतिवाद जुनाच असेल by Rajesh188
भ्रम, सत्य, शांती व ब्रह्मदेव
@ गामा पैलवान : कमालीच्या मिस्टेक्स होतायंत गामाश्री !
In reply to भ्रम, सत्य, शांती व ब्रह्मदेव by गामा पैलवान
देवाला नाव कोणी दिली
बाकी चर्चेत जास्त भाग घेतला
In reply to देवाला नाव कोणी दिली by Rajesh188
संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे
In reply to बाकी चर्चेत जास्त भाग घेतला by गणेशा
आदिपिता वगैरे ....
@ गामा पैलवान : मुद्दा हुकतोयं !
In reply to आदिपिता वगैरे .... by गामा पैलवान
पुन्हा तोतापुरी!!
In reply to @ गामा पैलवान : मुद्दा हुकतोयं ! by संजय क्षीरसागर
शांतीची सिद्धी, काली 'घालवणे', इत्यादि
In reply to @ गामा पैलवान : मुद्दा हुकतोयं ! by संजय क्षीरसागर
गामा पैलवान : तुम्ही मुद्दा टाळतायं !
In reply to शांतीची सिद्धी, काली 'घालवणे', इत्यादि by गामा पैलवान
यथाशक्ती उत्तरं
In reply to गामा पैलवान : तुम्ही मुद्दा टाळतायं ! by संजय क्षीरसागर
गामा पैलवान : नामस्मरणावरचा एकमेव प्रामाणिक प्रतिसाद !
In reply to यथाशक्ती उत्तरं by गामा पैलवान
नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती..
In reply to यथाशक्ती उत्तरं by गामा पैलवान
योग्य प्रतिसाद
In reply to नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती.. by अर्धवटराव
संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद
@ गामा पैलवान : नामस्मरणाची इतीश्री !
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान