ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच
जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल
वाचने
59270
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
good cop bad cop routine
In reply to शिव्या सेना by रमेश आठवले
हीही शक्यता
https://www.facebook.com
शिवसेना च नाही तर bjp च पण काय होणार हा प्रश्न आहे
५ वर्षा आधी तर आम्ही वडे
http://bollywoodscan.com
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा
पवारांच्या अटी
In reply to शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा by धर्मराजमुटके
टीव्ही वरील सोपं ऑपेरा
जर सरकार स्थापन झाले नाही तर
ते हि खरे
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या
एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
समर्पक
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
सहमत
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!
लहानपणी शाळेतल्या वर्गातल्या
बहुतेक बारामतीचे काका ,
असे होणार नाही. बारामतीचे
In reply to बहुतेक बारामतीचे काका , by विजुभाऊ
असे होण्याची शक्यता कमी आहे.
In reply to बहुतेक बारामतीचे काका , by विजुभाऊ
अहो असे वादग्रस्त विधान
In reply to असे होण्याची शक्यता कमी आहे. by गड्डा झब्बू
आमच्या नेते मंडळींनी बेताल विधाने करण्यास मागेपुढे पाहिले नाही
In reply to अहो असे वादग्रस्त विधान by सुबोध खरे
कोण खरे बोलतो आणि कोण खोटे ते जगजाहिर आहे
वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले.
टक्केवारीच्या आधारावर बोलायचे
In reply to वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले. by गणेशा
हातात आलेली संधी
चौकस जी तुमचे मते कळाली आणि
चुकुन , Vasantdada Sugar
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
शरद पवार साहेब व मोदीजी हे
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे.
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
त्यांना जागा "५४ च" आहेत ?
In reply to पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
राष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्न
In reply to त्यांना जागा "५४ च" आहेत ? by हस्तर
-"- बोलता, विकास न दाखवता १००
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
माझा उधोजींच्या बेरकीपणावरचा विश्वास वाढतच चाललाय
जी शिवसेना भाजप सोबत सत्तेत असताना इतकी फटकून वागली
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी
अगदी शेवटच्या घटकेला पवारांनी
जेवढी मजा बाहुबलि , वार ,
शिव सेनेचे काय होणार ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fire Power Demonstration By Sudarshan Chakra Corps Of Indian Army With BM 21 & Pinaka Missilesबिडी जलैले जिगरसे पिया
In reply to शिव सेनेचे काय होणार ? by मदनबाण
पप्पु
१८+
खल्लास. एक नंबर!
In reply to १८+ by एकुलता एक डॉन
कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात
धोबीका कुत्ता
In reply to कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात by एकुलता एक डॉन
काम के ना काज के, दुश्मन अनाज के .....
In reply to कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात by एकुलता एक डॉन
नुसतीच शिवसेना नव्हे तर
सर्वात मोठा जनादेश मिळालेला भाजपा सोडून
In reply to नुसतीच शिवसेना नव्हे तर by सुबोध खरे
सेक्रेड गेम्स महाराषट्रा
एक वर्ष
शिवसेनेच्या ऊर्दू कॅलेंडरवर