ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच
जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल
वाचने
59270
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती
शिवसेनेचं काही होत नाही
ईडी पीडा टळो
.
https://www.lokmat.com
एक व्यंगचित्र....
:D
In reply to एक व्यंगचित्र.... by मनिष
सेना स्वत:च्या पायावर धोंडा
संविधानाच्या साक्षीने लोकांची फसवणूक .....
यदाकदाचित आदित्य मुमंत्री
मला एक गमतीशीर पर्याय सुचला
तासाभरा पूर्वीच
In reply to मला एक गमतीशीर पर्याय सुचला by चौकटराजा
महाराष्ट्र मध्ये भाजप बॅक
In reply to तासाभरा पूर्वीच by चौकटराजा
दुसऱ्या पक्षांचं जाऊ द्या.
हम्म
भाजपा ने
भोळी आहे जनता
माझया मते ...
आधी हाताने थोबाडं फोडून घेतली
जे बाळा साहेबांनी त्यांच्या
शिवसेनेचा अट्टाहास
In reply to जे बाळा साहेबांनी त्यांच्या by खिलजि
भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो?
भाजपा ने जेंव्हा त्यांच्या
In reply to भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो? by हस्तर
^^^ चौकटराजा
अवांतर आठवण
मनसे ?
In reply to अवांतर आठवण by खिलजि
सध्यातरी काही माहित नाही आहे
मनसे ला १३ वर्षे झालित राव
In reply to सध्यातरी काही माहित नाही आहे by खिलजि
कदाचित तिथे फक्त एकच माणूस
उद्धव आणि ‘बेताल’
प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या
नाहि ब्वा मि तरि नाही
In reply to प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या by कंजूस
आडाचौताल
In reply to प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या by कंजूस
शिवसेने बरोबर चर्चा आता
अमित शहा बोलले होते
In reply to शिवसेने बरोबर चर्चा आता by गणेशा
मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे
In reply to अमित शहा बोलले होते by हस्तर
भा ज पा सा नव्हता हो ...
तेलुगु देशम सारखे
भाजपा मधे निम्म्यहुन लोक आयात
In reply to तेलुगु देशम सारखे by रमेश आठवले
एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा
अगदी अगदी .
In reply to एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा by सुबोध खरे
घटस्फोट
राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक
फडणीस हे संतुलित नेते >
In reply to राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक by तर्री
उधोजीना उथळ समजायचे धाडस मी तरी करणार नाही
In reply to राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक by तर्री
राम मंदिर चा आणि महाराष्ट्र च्या हिताचं काय संबंध
राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी
In reply to राम मंदिर चा आणि महाराष्ट्र च्या हिताचं काय संबंध by Rajesh188
छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली
In reply to राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी by जॉनविक्क
https://www.indiatoday.in
In reply to छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली by सुबोध खरे
या युद्धाच्या न्हवे तहातल्या हालचाली आहे
In reply to https://www.indiatoday.in by सुबोध खरे
आनि हा तह होता
In reply to या युद्धाच्या न्हवे तहातल्या हालचाली आहे by जॉनविक्क
"द्याट ब्रेक्स अवर अलायन्स"
In reply to राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी by जॉनविक्क
हलका धक्का
म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत.काही अंशी सहमत आहे. जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील. क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे. ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).लोक शिवसेनेला जेवढे वैतागले
In reply to हलका धक्का by तर्री
राष्ट्रवादी आपल्या परंपरागत
In reply to लोक शिवसेनेला जेवढे वैतागले by हस्तर
तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने
In reply to राष्ट्रवादी आपल्या परंपरागत by सुबोध खरे
फेर निवडणूक झाल्या तर भाजप
In reply to तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने by गणेशा
केवळ घराणेशाही वर
चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.तुमच्या वयक्तिक मतांबद्दल
In reply to फेर निवडणूक झाल्या तर भाजप by सुबोध खरे
सत्तेच्या खेळात कोणीही
In reply to तुमच्या वयक्तिक मतांबद्दल by गणेशा
प्रतिसाद आवडला.
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे .
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
२०१४ मध्ये सिंचन पासून अनेक
In reply to तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे . by गणेशा
तुम्ही लिहिता ते विश्लेषण
In reply to २०१४ मध्ये सिंचन पासून अनेक by सुबोध खरे
भाजपच्या जागा कमी होण्याचे
In reply to २०१४ मध्ये सिंचन पासून अनेक by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील.
In reply to हलका धक्का by तर्री
मोदी शहा व फडणवीस
अहो मग शिल्लक कोण ? चिक्कीताई
In reply to मोदी शहा व फडणवीस by गामा पैलवान
देवाक काळजी !!
शिव्या सेना