शिव सेनेचे काय होणार ?
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच
जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल
प्रतिक्रिया
सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती
शिवसेनेचं काही होत नाही
ईडी पीडा टळो
.
https://www.lokmat.com
एक व्यंगचित्र....
:D
सेना स्वत:च्या पायावर धोंडा
संविधानाच्या साक्षीने लोकांची फसवणूक .....
यदाकदाचित आदित्य मुमंत्री
मला एक गमतीशीर पर्याय सुचला
तासाभरा पूर्वीच
महाराष्ट्र मध्ये भाजप बॅक
दुसऱ्या पक्षांचं जाऊ द्या.
हम्म
भाजपा ने
भोळी आहे जनता
माझया मते ...
आधी हाताने थोबाडं फोडून घेतली
जे बाळा साहेबांनी त्यांच्या
शिवसेनेचा अट्टाहास
भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो?
भाजपा ने जेंव्हा त्यांच्या
^^^ चौकटराजा
अवांतर आठवण
मनसे ?
सध्यातरी काही माहित नाही आहे
मनसे ला १३ वर्षे झालित राव
कदाचित तिथे फक्त एकच माणूस
उद्धव आणि ‘बेताल’
प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या
नाहि ब्वा मि तरि नाही
आडाचौताल
शिवसेने बरोबर चर्चा आता
अमित शहा बोलले होते
मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे
भा ज पा सा नव्हता हो ...
तेलुगु देशम सारखे
भाजपा मधे निम्म्यहुन लोक आयात
एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा
अगदी अगदी .
घटस्फोट
राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक
फडणीस हे संतुलित नेते >
उधोजीना उथळ समजायचे धाडस मी तरी करणार नाही
राम मंदिर चा आणि महाराष्ट्र च्या हिताचं काय संबंध
राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी
छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली
https://www.indiatoday.in
या युद्धाच्या न्हवे तहातल्या हालचाली आहे
Pagination