शिव सेनेचे काय होणार ?
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच
जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल
प्रतिक्रिया
आनि हा तह होता
"द्याट ब्रेक्स अवर अलायन्स"
हलका धक्का
म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत.काही अंशी सहमत आहे. जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील. क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे. ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).लोक शिवसेनेला जेवढे वैतागले
राष्ट्रवादी आपल्या परंपरागत
तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने
फेर निवडणूक झाल्या तर भाजप
केवळ घराणेशाही वर
चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.तुमच्या वयक्तिक मतांबद्दल
सत्तेच्या खेळात कोणीही
प्रतिसाद आवडला.
तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे .
२०१४ मध्ये सिंचन पासून अनेक
तुम्ही लिहिता ते विश्लेषण
भाजपच्या जागा कमी होण्याचे
खरे साहेब
ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील.
मोदी शहा व फडणवीस
अहो मग शिल्लक कोण ? चिक्कीताई
देवाक काळजी !!
शिव्या सेना
good cop bad cop routine
हीही शक्यता
https://www.facebook.com
शिवसेना च नाही तर bjp च पण काय होणार हा प्रश्न आहे
५ वर्षा आधी तर आम्ही वडे
http://bollywoodscan.com
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा
पवारांच्या अटी
टीव्ही वरील सोपं ऑपेरा
जर सरकार स्थापन झाले नाही तर
ते हि खरे
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या
एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा
समर्पक
सहमत
भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!
लहानपणी शाळेतल्या वर्गातल्या
बहुतेक बारामतीचे काका ,
असे होणार नाही. बारामतीचे
असे होण्याची शक्यता कमी आहे.
अहो असे वादग्रस्त विधान
आमच्या नेते मंडळींनी बेताल विधाने करण्यास मागेपुढे पाहिले नाही
कोण खरे बोलतो आणि कोण खोटे ते जगजाहिर आहे
वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले.
टक्केवारीच्या आधारावर बोलायचे
हातात आलेली संधी
चौकस जी तुमचे मते कळाली आणि
चुकुन , Vasantdada Sugar
शरद पवार साहेब व मोदीजी हे
पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे.
Pagination